एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 21/12/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 21/12/2017

By: | Last Updated: 21 Dec 2017 06:09 PM
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 21/12/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 21/12/2017

 1. 2G घोटाळ्यात माजी केंद्रीय मंत्री ए राजा, कनिमोळींसह सर्व आरोपी निर्दोष, दिल्लीतील विशेष सीबीआय कोर्टाचा निर्णय, सरकार निर्णयाला हायकोर्टात आव्हान देणार https://goo.gl/eFeh5c 1. माझ्या मैत्रिणीला न्याय मिळाला, 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यातून कनिमोळी निर्दोष सुटल्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंच्या भावना https://goo.gl/YoRcZb 1. 2G घोटाळ्यावरील निकाल म्हणजे माझ्याविरोधातील अपप्रचाराला सणसणीत उत्तर, माजी पंतप्रधान मनमोहन सिंहांचा भाजपवर पलटवार https://goo.gl/fPTCrm 1. 2463 अब्ज रुपये किंमतीच्या दोन हजार रुपयांच्या नोटा आरबीआयकडे छापून तयार, मात्र पुरवठा बंद, एसबीआयचा अहवाल, 2000 ची नोट बंद करण्याची पूर्वतयारी असल्याचे संकेत https://goo.gl/7N8MCy 1. कनिष्ठ महाविद्यालयात हजेरी अनिवार्य करणार, खासगी शिकवणीवर नियंत्रण आणण्यासाठी निर्णय, शिक्षणमंत्री विनोद तावडेंची घोषणा https://goo.gl/iQA6xn 1. ज्येष्ठ नागरिकांचं वय 65 वरून 60 करण्याचा निर्णय एका महिन्यात, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचं आश्वासन http://abpmajha.abplive.in/ 1. लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांच्या खुर्चीचा प्रतिकात्मक लिलाव, बोली 45 हजारांवर, दिलेली आश्वासनं न पाळल्याने शेतकरी संघटना आक्रमक https://goo.gl/kB1hQm 1. पळून जायला विजय माल्ल्या नाही म्हणणारे डीएसके पत्नीसह अज्ञातस्थळी, अटकपूर्व जामीनासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज, अटकेची टांगती तलवार http://abpmajha.abplive.in/ 1. महाबळेश्वरच्या थंडीत लेट नाईट ओली पार्टी, 3 तरुणींसह 17 जण ताब्यात, आलिशान गाड्यांतील मद्यसाठा जप्त https://goo.gl/XvHCiN 1. खासदार सचिन तेंडुलकर राज्यसभेच्या मैदानात, पहिलंच भाषण ‘ड्रॉ’, विरोधकांच्या गोंधळामुळे 'राईट टू प्ले'वर बोलता आलं नाही https://goo.gl/u5tYqt 1. मनसेच्या इशाऱ्यानंतर ‘देवा’ला राज्यभरात 225 स्क्रीन, मात्र प्राईम टाईम नाही, सलमानचा 'टायगर जिंदा है' विरुद्ध अंकुशच्या 'देवा'चा सामना https://goo.gl/h7kbko 1. नववर्षाच्या स्वागताला 'हिरो'चा धमाका, नव्या तीन बाईक लाँच, सुपर स्प्लेंडर, पॅशन प्रो आणि पॅशन एक्स प्रो नव्या फीचर्ससह बाजारात https://goo.gl/ZvH3xc 1. पहिल्याच फेरीत फायनलचा थरार, 'महाराष्ट्र केसरी'चा चुरशीचा ड्रॉ, पैलवान अभिजीत कटके, चंद्रहार पाटील ड्रॉच्या एकाच हाफमध्ये https://goo.gl/2A9g7a 1. लग्न कुठे करावं, हा अनुष्का आणि विराटचा वैयक्तिक प्रश्न, देशद्रोही ठरवणाऱ्या भाजप आमदाराला क्रिकेटर गौतम गंभीरचं उत्तर https://goo.gl/ZxxwVm 1. 'गुरुबानी'समोर कर्नाटकची कुर्बानी, विदर्भाने इतिहास रचला, पहिल्यांदाच रणजी चषकाच्या फायनलमध्ये धडक https://goo.gl/yQ1P6D


*BLOG* : एबीपी माझाचे प्रतिनिधी आशिष सूर्यवंशी यांचा #ब्लॉग - कॅमेऱ्याच्या चौकटीतलं विश्व : एका फोटोनं आयुष्य बदललं! https://goo.gl/EsHF8o

माझा विशेष : ... मग घोटाळ्याचे ढोल का बडवले? विशेष चर्चा, आज रात्री 9.30 वाजता, एबीपी माझावर

2007 ते 2017... ‘2G स्पेक्ट्रम’ घोटाळ्यात आतापर्यंत काय काय घडलं? https://goo.gl/weJuS6

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV