एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 21/01/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 21/01/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 21/01/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 21/01/2018

 1. दिल्लीतील सत्ताधारी 'आप'ला धक्का, 20 आमदारांचं सदस्यत्व अखेर रद्द, निवडणूक आयोगाच्या शिफारशीला राष्ट्रपतींची मंजुरी https://goo.gl/nktp8f 1. कमला मिल आगीप्रकरणी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यावर खोटा अहवाल दिल्याचा ठपका, एका अधिकाऱ्यासह कमला मिलचा संचालक आणि हुक्का पार्लरच्या मालकाला अटक https://goo.gl/oqAENa 1. सांगलीत तासगाव शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतनमध्ये विद्यार्थिनीचा गळफास, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट https://goo.gl/N2Sbj1 1. बस थांबवली नाही तर फोन कर, 91 वर्षीय आमदार गणपतराव देशमुखांचं विद्यार्थिनीच्या पत्राला उत्तर https://goo.gl/hgEQLL 1. बारा वर्षांखालील बालिकेवर बलात्कार करणाऱ्या दोषीला फाशी, मध्य प्रदेशनंतर हरियाणा सरकारचं क्रांतिकारी पाऊल https://goo.gl/6TfA3T 1. इथिओपियाच्या सॉलोमन डेकसिसा आणि अमाने गोबेनाला मुंबई मॅरेथॉनचं विजेतेपद, गोपी थोनाकल आणि सुधा सिंग भारतीय धावपटूंमध्ये अव्वल https://goo.gl/dajL16 1. दहा दिवसात मुंबईसह उपनगरासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित करा, मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश https://goo.gl/FMqEds 1. हरियाणात बारावीतील विद्यार्थ्याकडून मुख्याध्यापिकेची गोळ्या झाडून हत्या, अनुपस्थितीबद्दल ओरडल्याचा राग https://goo.gl/25US3U 1. प्रवीण तोगडियांना विहिपच्या अध्यक्षपदावरुन हटवलं जाण्याची शक्यता, मोदी सरकारवर टीका भोवणार, विहिंप नेत्याचा दावा https://gl/ygMgpP 1. आधार लिंक नसल्याने आधार प्राधिकरणाच्या प्रकल्प व्यवस्थापकांचंच सिम कार्ड बंद, दूरसंचार कंपन्यांच्या मुजोरीवर नाराजी, कर्नाटकातील प्रकार https://goo.gl/2McCgf 1. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील हॉटेलात दहशतवादी हल्ला, पाच जणांचा मृत्यू, 41 परदेशी नागरिकांसह 126 जणांची सुटका, तीन दहशतवाद्यांना कंठस्नान https://goo.gl/hjJKVW 1. ट्रम्प सरकारचं शटडाऊन, अमेरिकेतील 80 हजार सरकारी कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची वेळ https://goo.gl/JCsvif 1. प्रजासत्ताक दिनानिमित्त अमेझॉन, फ्लिपकार्टवर बंपर सेल, गॅझेट्स, कपड्यांवर 80 टक्क्यांपर्यंत घसघशीत सूट https://goo.gl/XbDnYu 1. 'पद्मावत'च्या अडचणी कायम, मध्य प्रदेशनंतर आता राजस्थान सरकारही सुप्रीम कोर्टात जाणार, करणी सेनेचा 25 जानेवारीला 'भारत बंद'चा नारा https://t.co/fdeS3ObXU7 1. तिसऱ्या कसोटीत विराट कोहली चूक सुधारणार, अजिंक्य रहाणेला संधी मिळण्याची शक्यता, नेटमध्ये कर्णधार आणि उपकर्णधाराचा कसून सराव https://goo.gl/huu5tf


BLOG : सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा ब्लॉग, तकिया कलाम : एक विलुप्त होत चाललेली कला https://goo.gl/nNq8eA

विशेष कार्यक्रम : इस्रायलचं मराठी कनेक्शन, आज रात्री 9 वाजता, एबीपी माझावर

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whats app bulletin 21st January 2018
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV