एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 21/10/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 21/10/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 21/10/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 21/10/2017
एबीपी माझाच्या प्रेक्षक आणि वाचकांना भाऊबीजेच्या शुभेच्छा

1.    हायकोर्टाने बेकायदेशीर ठरवल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, चार दिवसानंतर लालपरी रस्त्यावर, मागण्यांवर विचार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे आदेश https://goo.gl/FC88Re

2.    सांगलीत भीषण अपघात, फरशी घेऊन जाणारा ट्रक उलटला, 10 मजुरांचा चिरडून मृत्यू, अनेक जण जखमी https://goo.gl/M2bUKg

3.    राज ठाकरेंचं अल्टिमेटम संपताच खळ्ळ खटॅक, ठाणे स्टेशनबाहेर फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची मनसेकडून तोडफोड https://goo.gl/X9EZSq

4.    मुंबईत आरेजवळ मेट्रो 7 चं काम सुरु असताना पिलर कोसळला, एक कामगार किरकोळ जखमी, मोठी दुर्घटना टळली https://goo.gl/8aZ9R8

5.    छेडछाडीला विरोध केल्याने मुंबईत अल्पवयीन मुलीला बेदम मारहाण, मुलगी जागेवरच बेशुद्ध, मात्र आरोपीची तात्काळ सुटका झाल्याने संताप goo.gl/xoPMfM

6.    IPS विश्वास नांगरे-पाटलांची संकल्पना, अभिनेता अक्षय कुमारची मदत, शहीदांच्या कुटुंबीयांना रिअल हिरोंकडून दिवाळी भेट https://goo.gl/7kwbpj

7.    होम थिएटरवर देवीचं गाणं का लावता? माझ्या पत्नीच्या अंगात देवी येते, अंधश्रद्धेतून शेजाऱ्यांचा हल्ला, तरुणाचा मृत्यू https://goo.gl/kacrkM

8.    राज्यभरात भाऊबीजेचा उत्साह, सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांचं औक्षण https://goo.gl/DysyS1

9.    गेल्या चार वर्षात राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी 155 कोटी रुपये खर्च, RTI ला राष्ट्रपती भवनातील डीसीपी कार्यालयाचं उत्तर  https://goo.gl/f7KGSP

10.    जीएसटीबाबत चुकीचा उल्लेख, भाजपकडून विजयच्या 'मर्सल' चित्रपटातील संवाद हटवण्याची मागणी https://goo.gl/1m8xhW

11.    तामिळी सन्मान दुखावू नका, मर्सलला विरोध करणाऱ्या भाजपवर राहुल गांधींचा निशाणा, तर 'इंदू सरकार'वेळी गप्प का होता, दिग्दर्शक मधुर भांडारकरांचा राहुल गांधींना सवाल https://goo.gl/REGN5p

12.    सलमान खानचा बॉडीगार्ड शेराविरोधात बलात्काराची धमकी दिल्याचा आरोप, मुंबईतील खार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल https://goo.gl/dSfjuJ

13.    भारतीय इंजिनिअरच्या केसवर काम करताना अपहरण, 26 वर्षीय पाकिस्तानी पत्रकाराची दोन वर्षांनी सुटका https://goo.gl/uVmLhc

14.    श्रीशांत कोणत्याही देशाकडून खेळू शकत नाही, दुसऱ्या देशाकडून खेळण्याचे संकेत देणाऱ्या श्रीशांतला BCCI चं उत्तर https://goo.gl/yk2yz7

15.    न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी अर्जुन तेंडुलकरची कोहलीला गोलंदाजी, वानखेडेवर टीम इंडियाचा सराव https://goo.gl/FSoKEw

BLOG : #Metoo आणि मी, कविता ननवरे यांचा विशेष ब्लॉग https://goo.gl/nASEzs

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive*

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV