एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 22/01/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 22/01/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 22/01/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 22/01/2018

 1. राजधानी दिल्लीतला मोठा कट उधळला, 'इंडियन मुजाहिद्दीन'चा संस्थापक सदस्य अब्दुल कुरेशीला बेड्या https://goo.gl/aL7Yt9 1. पुणे सत्र न्यायालयाने मिलिंद एकबोटेंचा जामीन अर्ज फेटाळला, गुन्हा गंभीर असल्याने जामीन देता येणार नाही, कोर्टाचं स्पष्टीकरण, अटकेची शक्यता http://abpmajha.abplive.in/ 1. राज्य सरकारला रामदेव बाबांचा पुळका, पतंजलीची 'आपले सरकार'मार्फत विक्री, विरोधकांची टीका https://goo.gl/TEtEx5 1. छातीत दुखत असल्याचं नाटक करुन आरोपी रुग्णालयात दाखल, जामीन मिळताच उदयनराजे, शिवेंद्रराजे समर्थक आरोपींचा रुग्णालयातच लुंगी डान्स https://goo.gl/WZRLqN 1. सांगलीत चार वर्षांच्या चिमुकलीने पाण्यात बुडणाऱ्या धाकट्या भावाचे प्राण वाचवले, चिमुकलीच्या धाडसाचं आणि प्रसंगावधानाचं सगळीकडे कौतुक https://goo.gl/NGuGx2 1. रागावलं म्हणून कोणी आपला माणूस सोडत नाही, नाना पाटेकरांचे राज ठाकरेंवर भावनिक उद्गार, राज माझे चित्रपट पाहणारच, नानांना विश्वास gl/ne4X1i 1. पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर तीन तासात पडताळणीसाठी फोन, जलद व्हेरिफिकेशनमध्ये नागपूर पोलीस अव्वल https://goo.gl/jbaEcP 1. सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरण, अमित शाहांच्या अडचणी वाढणार? याचिकेवर हायकोर्टात उद्या सुनावणी https://goo.gl/hjYJcX 1. हायकोर्टाकडून डीएसकेंना पुन्हा एकदा दिलासा, पैसे भरण्यासाठी 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, व्यवहारांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश https://goo.gl/omibo8 1. एकही लेक्चर नाही, तरीही उद्यापासून एमएससी केमिस्ट्री आणि मायक्रोबायोलॉजीची परीक्षा, मुंबई विद्यापीठाचा कारभार https://goo.gl/vzTrUZ 1. देशातलं सर्वात महाग पेट्रोल मुंबईत, 80 रुपयांचा टप्पा ओलांडला, तर डिझेलही 67 रुपये प्रती लिटर https://goo.gl/u2SsA8 1. पिंपरीत कंजारभाट समाजातील कौमार्य चाचणी प्रथेविरोधात आवाज उठवणाऱ्या तरुणांना मारहाण, परस्परविरोधी गुन्हे दाखल https://goo.gl/CCCGQp 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी दावोस परिषदेसाठी स्वित्झर्लंडला रवाना, शाहरुख खान, अंबानी, अदाणीही हजर राहणार https://goo.gl/ZKtv8m 1. पूजा सुरु असताना घरात बॉम्ब पडला, जम्मूत पाककडून गोळीबार, 12 तासांनी धुमश्चक्री थांबली https://goo.gl/yFkvPf 1. 'कुंकू' मालिका फेम उदयोन्मुख अभिनेता प्रफुल्ल भालेरावचं रेल्वे अपघातात निधन, कुटुंबासह मनोरंजन विश्वाला चटका https://goo.gl/owc2Gu


दावोस जागतिक आर्थिक परिषद काय आहे? मोदींची उपस्थिती का महत्त्वाची? https://goo.gl/6QWNck

BLOG : ब्लॉगर समीर गायकवाड यांचा ब्लॉग, आमच्या काळी असं नव्हतं (?)...... https://goo.gl/ghuJ9z

माझा विशेष : पतंजलीवर सरकार मेहरबान का? विशेष चर्चा, रात्री 9.15 वाजता, एबीपी माझावर

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whats app bulletin 22 January 2018
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV