एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 22/09/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 22/09/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 22/09/2017

 

 1. दसऱ्यात शिवसेनेचे 20 आमदार आणि 3 ते 4 मंत्री भाजपत जाणार, अपक्ष आमदार रवी राणांचा दावा https://goo.gl/nYCKQg तर रत्नागिरीत आमदार उदय सामंतांच्या निष्ठावान सहकाऱ्याचा सेनेला जय महाराष्ट्र https://goo.gl/uUPHCJ 1. नारायण राणेंसाठी मंत्रिपद सोडणार असं म्हटलंच नाही, चंद्रकांत पाटलांचा दावा, राणे भाजपच्या संपर्कात नसल्याचीही माहिती https://goo.gl/D1Dp5m 1. माझे बॉस नारायण राणे, त्यामुळे मला भीती नाही, नितेश राणेंची प्रतिक्रिया https://goo.gl/fU3HVS 1. महाराष्ट्रातल्या बहुतांश शहरात पेट्रोल 80 पार, आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र तेलाची घसरण सुरुच, वाहनचालकांचा संताप https://goo.gl/3GPnU7 1. फेसबुकवरील ‘देव गायकवाड’ फेक अकाऊंट प्रकरण आणि पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी तरुणांना नोटीस, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचा धनंजय मुंडे यांचा आरोप https://goo.gl/PaZ3Tj 1. घाम गाळलेल्या मराठवाड्यावर आभाळमाया, जायकवाडी, मांजरा फुल्ल, अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग https://goo.gl/9xqGEU 1. पर्युषण काळात मांसबंदीला विरोध करणाऱ्या शिवसेनेची डबलढोलकी, दिल्लीजवळच्या गुरुग्राममधील मटणाची दुकानं नवरात्रीमुळे बंद पाडली https://goo.gl/y3STNZ 1. पाकिस्तान नव्हे ते तर टेररिस्तान, काश्मीरप्रश्नी भारताचं पाकिस्तानला सडेतोड उत्तर https://goo.gl/uF19Eq 1. युद्धखोर उत्तर कोरियाची अमेरिकाला मोठी धमकी, प्रशांत महासागरावर हायड्रोजन बॉम्ब टाकण्याची वल्गना https://goo.gl/Sf1S9P 1. पंजाबमधल्या तरुणाची आंबोलीत आत्महत्या, अपहरण करुन आणलेली तरुणीही बेपत्ता, तरुणाच्या आत्महत्येचं गूढ वाढलं https://goo.gl/nUDZ7m 1. कोल्हापूरच्या अंबाबाईची सोन्याच्या पालखीतून प्रदक्षिणा, हजारो भक्तांच्या देणगीतून घडवलेल्या पालखीत देवी विराजमान https://goo.gl/wkhmBY 1. तुमचं मत कुणाला गेलं? व्हीव्हीपॅट मशिन तात्काळ सांगणार, पहिल्यांदा नांदेड मनपा निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशिनचा वापर https://goo.gl/8b9V5A 1. कोचिंग क्लासच्या कर्मचाऱ्याकडून विद्यार्थ्याला मारहाण, क्लासेसचा कर्मचारी संतोष डोंगरदिवेला अटक https://goo.gl/FbC1GY 1. मराठमोळा दिग्दर्शक अमित मसुरकरचा 'न्यूटन' ऑस्करच्या शर्यतीत, प्रदर्शनादिवशीच चित्रपटाला ऑस्करचं नामांकन https://goo.gl/7J5D2k 1. रेल्वे बुकिंगसाठी SBI आणि ICICI सह 6 बँकांच्या एटीएमला बंदी, शुल्कवादावरुन आयआरसीटीसीचा निर्णय http://abpmajha.abplive.in/


 

माझा विशेष : सोशल मीडियावर चाललंय काय?, पाहा विशेष चर्चा, आज रात्री 9.30 वाजता, @abpmajhatv वर

BLOG : जिभेचे चोचले : लिजेंडरी क्रिम सेंटर... एबीपी माझाच्या प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे यांचा विशेष ब्लॉग https://goo.gl/Na5W2M

माझा स्पेशल : नवरात्री विशेष : रंग माझा वेगळा : 'माझ्या नवऱ्याची बायको'तल्या शनायासोबत शॉपिंगची धम्माल https://goo.gl/Ki5SEf 

मातीतून सोनं पिकवणाऱ्या महिलांची यशोगाथा; शेतीतल्या नवदुर्गा-सातबाराच्या बातम्यांमध्ये, अकोला जिल्ह्यातील नवदुर्गा, पाहा उद्या संध्याकाळी 6.40 वा.

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV