एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 24/12/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 24/12/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 24/12/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन  24/12/2017

 1. लग्नाच्या वाढदिवशीच पतीला अखेरचा निरोप, मेजर प्रफुल्ल मोहकर राजौरीत शहीद, भंडाऱ्यात आज अंत्यविधी https://goo.gl/JoCCjV 1. नाताळच्या सुट्ट्यांमुळे मुंबईतून बाहेर जाणाऱ्या महामार्गांवर वाहतूक कोंडी, मुंबई-गोव्यासह मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक, तर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरही वाहनधारकांची दमछाक gl/sYVJpq 1. सलगच्या सुट्ट्यांमुळे शिर्डी आणि पंढरपुरात भक्तांची तुफान गर्दी, साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं, तर साईभक्तांच्या निवासासाठी मंडपांचीही सोय https://goo.gl/Ux2J8W 1. चालकाचं नियंत्रण सुटल्याने दुधाचा टेम्पो थेट टोलनाक्यात घुसला, कोल्हापुरातील कोगनोळीतील घटना, चालकासह तिघेजण जखमी https://goo.gl/3a7t7t 1. ओला कारमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार, मुंबईतील काशिमीरामधील खळबळजनक घटना, दोन आरोपींना अटक https://goo.gl/FV5xGs 1. मुंबईत नाताळाच्या मुहूर्तावर उद्यापासून एसी लोकल धावणार, आज चर्चगेट ते अंधेरी यशस्वी चाचणी https://goo.gl/g6YZVc 1. दुचाकीचा हॉर्न वाजवल्याचं निमित्त, अमरावतीत जुन्या वादावरून दोन गटांमध्ये गोळीबार, एकाचा जागीच मृत्यू, तर चारजण जखमी https://goo.gl/qKXADN 1. यूपी आणि अरुणाचलमध्ये भाजप, तर तामिळनाडूत जयललितांच्या जागी दिनाकरन यांचा विजय, चार राज्यातील पाच विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक http://abpmajha.abplive.in 1. हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी जयराम ठाकूर यांची वर्णी, भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत औपचारिक घोषणा https://goo.gl/WRWF8R 1. गुजरातमध्ये काँग्रेसचं संख्याबळ वाढलं, अपक्ष आमदार भूपेंद्रसिंह खांट यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश https://goo.gl/Aq68tA 1. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांची गाडी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर नादुरुस्त, 'अपघातग्रस्तांच्या मदतीला' व्हॉट्सअॅप ग्रुपकडून तातडीने मदत https://goo.gl/DiSi7a 1. दिवंगत गायक मोहम्मद रफी यांची आज 93 वी जयंती, सदाबहार आवाजाच्या बादशाहाला गूगलकडून डूडलद्वारे आदरांजली https://goo.gl/gffX52 1. अखेर दीड वर्षांनी कुलभूषण जाधव आपल्या कुटुंबीयांची भेट घेणार, आई आणि पत्नीला पाकिस्तानकडून व्हिसा मंजूर, भेटीनंतर कुटुंबीय लगेचच भारतात परतणार https://goo.gl/qBv9mS 1. ‘महाराष्ट्र केसरी’साठी सख्ख्या मित्रांमध्ये कुस्ती, भूगावमध्ये अभिजित कटके विरुद्ध किरण भगतचा महामुकाबला https://goo.gl/2BHQ2f 1. मुंबईतील वानखेडेवर श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेतला अखेरचा टी-20 सामना, श्रीलंकेला व्हाईट वॉश देण्यासाठी टीम इंडिया सज्ज https://goo.gl/CLA1p7


BLOG : साने गुरुजींच्या जयंतीनिमित्त एबीपी माझाचे प्रतिनिधी नामदेव अंजना यांचा विशेष ब्लॉग - प्रिय गुरुजी... https://goo.gl/FS9atB

BLOG : सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा ब्लॉग - नव्वदच्या दशकातला पडद्यावरचा दार्शनिक : मोहनीश बहल https://goo.gl/PaFNGv

माझा कट्टा : तुकारामांची गाथा ख्रिश्चनांच्या पंढरीत पोहोचवणारा अवलिया माझावर, रात्री 8 वाजता फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याशी नातळनिमित्त दिलखुलास गप्पा

विशेष कार्यक्रम : मोहम्मद रफींच्या गावात, रात्री 9 वाजता एबीपी माझावर

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV