एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 25/10/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 25/10/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 25/10/2017


 1. कर्जमाफीसाठी एकाच आधार क्रमांकाचे शेकडो लाभार्थी, बँकांनी दिलेल्या माहितीनंतर सरकार हतबल https://goo.gl/U8KgPo बँकांनी पुरवलेल्या माहितीत घोळ असल्याची सहकारमंत्र्यांची कबुली 1. शिवसेनेत गेलेले सहापैकी चार नगरसेवक पुन्हा मनसेत येण्यासाठी उत्सुक, मनसेचा दावा https://goo.gl/jipu1y तर शिवसेनेकडून मनसेच्या दाव्याचं खंडन, सर्व सहा नगरसेवक शिवसेनेतच असल्याचं स्पष्टीकरण https://goo.gl/MvBRwL 1. 9 आणि 14 डिसेंबर रोजी गुजरातचा रणसंग्राम तर 18 डिसेंबरला मतमोजणी, निवडणूक आयोगाची घोषणा https://goo.gl/HqjrLT 1. जे नांदेडमध्ये झालं, तेच गुजरातमध्येही होणार, व्हीव्हीपॅट मशिन विधानसभा निवडणुकीत वापरणार असल्याची आयोगाची माहिती https://goo.gl/DTxVy7 1. बाप जरी भाजपकडून लढला, तरी मत देणार नाही, एबीपी माझाच्या खास मुलाखतीत पाटीदार नेता हार्दिक पटेलचा निर्धार https://goo.gl/k85hVV 1. पिच फिक्सिंगमुळे क्रिकेटविश्व हादरलं; पुण्याचे पिच क्युरेटर पांडुरंग साळगावकर निलंबित, भारत - न्यूझीलंड सामन्यापूर्वी धक्कादायक स्टिंग https://goo.gl/7oVSeD 1. 8 नोव्हेंबर हा दिवस मोदी सरकार 'ब्लॅकमनी विरोधी दिन' म्हणून साजरा करणार, अर्थमंत्री अरुण जेटलींची माहिती https://goo.gl/aXgYWv 1. मराठा तरुणांना 10 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीच्या पहिल्या बैठकीत निर्णय https://goo.gl/MjxUpo 1. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीनुसार शिक्षकांची पगारवाढ, सरकारच्या नव्या ठरावामुळे गुरुजी नाराज, भाजप शिक्षक संघटनेचा ठरावाला विरोध https://goo.gl/LjTyyH 1. सांगलीत मनपा आयुक्त आणि महापौरांमध्ये खडाजंगी, भाजपच्या आमदारांचं ऐकून महापालिकेला बदनाम केल्याचा काँग्रेसचे महापौर हारुण शिकलगारांचा आरोप https://goo.gl/Axfkp7 1. PSI च्या बंदुकीतून चुकून गोळी सुटली, पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी, पंढरपूरच्या कार्तिकी यात्रेतील घटना https://goo.gl/ajdLiM 1. भाडेकरु निघाले दरोडेखोर, मालकासह एजंटवरही गुन्हा दाखल, नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील अपार्टमेंटमधून दरोडेखोरांची टोळी जेरबंद https://goo.gl/2SyU8J 1. मध्य प्रदेशचे रस्ते अमेरिकेतील रस्त्यांपेक्षा चांगले, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा दावा, तर ट्विटरकरांनी मुख्यमंत्र्यांची उडवली टर https://goo.gl/8pXkgx 1. भारतीय गोलंदाजांचं पुण्यातील दुसऱ्या वन डेवर वर्चस्व, न्यूझीलंडचं विराट कोहलीच्या टीम इंडियासमोर विजयासाठी 231 धावांचं आव्हान https://t.co/t9wnLpycQR 1. पुस्तक खपवण्यासाठी जुन्या रिलेशनशीपचा गाजावाजा, अभिनेत्री निहारिका सिंग नवाझुद्दीन सिद्दीकीवर नाराज https://goo.gl/aNgs21


माझा विशेष : काय आहे गुजरातचा मूड?, पाहा विशेष चर्चेचं पुन: प्रक्षेपण, आज रात्री 9 वाजता, @abpmajhatv वर

व्हायरल सत्य : हार्दिक पटेलच्या बॅगेमध्ये काय होतं? https://goo.gl/NgghPE

BLOG : फूड ब्लॉगर अंबर कर्वेंच्या खादाडखाऊ सदरातील नवा ब्लॉग, दिवाळीनंतरचे ‘ओरीजनल’ मराठी चटकदार पदार्थ https://goo.gl/tsyAUY

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whats app bulletin 25th october 2017
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV