एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 05/02/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 05/02/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 05/02/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 05/02/2018

 1. काश्मीरच्या सीमेजवळ पाकिस्तानचा मिसाईलने हल्ला, कॅप्टनसह 4 जवान शहीद, राजौरीत 3 दिवसांसाठी 84 शाळा बंद https://goo.gl/YcjJ2V, वयाच्या 23 व्या वर्षी कॅप्टन कुंडू यांना वीरमरण https://goo.gl/yydbkh 1. छगन भुजबळांचे समर्थक राज ठाकरेंच्या भेटीला, मार्च महिन्यात मुंबईत भुजबळ समर्थकांचा मेळावा, राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष https://goo.gl/KWGgRc 1. प्रहार संघटनेकडून औरंगाबाद पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याला मारहाण, ग्रामसेवक गैरहजर राहत असल्याने कार्यालयाचीही तोडफोड https://goo.gl/xiTM4H 1. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंशी फोनवरुन गुफ्तगू नाही, उद्धव ठाकरेंनी वृत्त फेटाळलं, 'सामना'तून माध्यमांवर ताशेरे https://goo.gl/yDJCQ2 1. दहा रुपयाचं नाणं गिळल्याने साडेचार वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, नाशिकमधील धक्कादायक घटना https://goo.gl/vU31ga 1. आईला अपशब्द वापरल्याचा राग, डोंबिवलीत विद्यार्थ्याकडून ट्यूशन टीचरची हत्या, तरुणाला अटक https://goo.gl/HWv24n 1. नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ अवैध मद्यविक्री, रुफटॉप हॉटेल आणि हुक्का पार्लरवर पोलिसांची कारवाई https://goo.gl/TBjTKh 1. दोन सज्ञान व्यक्तींच्या विवाहात तिसऱ्या व्यक्तीला नाक खुपसण्याचा अधिकार नाही, सुप्रीम कोर्टाने खाप पंचायतींचे कान उपटले https://goo.gl/xeF8Hy 1. मुंबई विमानतळाकडून सर्वाधिक वर्दळीचा स्वतःचाच विक्रम मोडित, 20 जानेवारीला 24 तासांमध्ये 980 विमानांची ये-जा https://goo.gl/W4C5Jj 1. बालरंगभूमी पोरकी, ज्येष्ठ रंगकर्मी सुधा करमरकर कालवश, हृदयविकाराच्या धक्क्यामुळे वयाच्या 83 व्या वर्षी अखेरचा श्वास https://goo.gl/kj6XTH 1. 2017 मध्ये सात हजार कोट्यधीश भारतीयांनी देशाचं नागरिकत्व सोडलं, ‘न्यू वर्ल्ड वेल्थ’च्या अहवालातून माहिती समोर https://goo.gl/pfis3W 1. स्कूटर कारवर धडकवून गर्लफ्रेण्डच्या आईकडून अपघाताचं निमित्त, फोटोग्राफर अंकित सक्सेना हत्येप्रकरणी नवी माहिती https://goo.gl/FXPNzt 1. आफ्रिका खंडातील नायजेरियाच्या किनाऱ्यावरुन भारतीय जहाज गायब, गुरुवारी पहाटेपासून संपर्क नाही, अपहरण झाल्याची शक्यता https://goo.gl/xfh4we 1. संरक्षण मंत्रालयाने 'अय्यारी' चित्रपटात बदल सुचवले, प्रदर्शनाची तारीख लांबणीवर पडण्याची शक्यता https://goo.gl/AMBFjd 1. आमच्या फलंदाजांवर कोणीतरी जादूटोणा केला, अंडर-19 विश्वचषकाच्या सेमीफायनलमधील पराभवानंतर पाकिस्तानी संघाच्या व्यवस्थापकाचं वक्तव्य https://goo.gl/XDw4c2


माझा विशेष : शाळा न सांभाळणाऱ्या सरकारने खाजगी क्लासेससाठी नियम बनवावेत? विशेष चर्चा आज रात्री 9 वा. एबीपी माझावर

EXCLUSIVE : भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांची मुलाखत https://goo.gl/RqNq2U

BLOG : प्रसिद्ध ब्लॉगर समीर गायकवाड यांचा नवीन ब्लॉग, शोकांतिकेची गाथा... https://goo.gl/hX8yFw

BLOG : एबीपी माझाच्या प्रतिनिधी आणि अँकर नम्रता वागळे यांचा ब्लॉग, सॅनिटरी पॅड क्रांती गरजेची? https://goo.gl/8GT611

एबीपी माझाचे अपडेट सुपरफास्ट मिळवण्यासाठी फेसबुकवर हा छोटा बदल करा https://goo.gl/NzW5bs

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whats app bulletin 2th February 2018
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV