एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 07/03/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 07/03/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 07/03/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 07/03/2018

 1. 'NEET'च्या विद्यार्थ्यांना दिलासा, परीक्षेसाठी आधार कार्ड बंधनकारक नाही, सुप्रीम कोर्टाचे आदेश https://goo.gl/JqQYJx

 2. बोगस परीक्षार्थी बसवून सरकारी नोकऱ्या लाटल्या, राज्य सरकारच्या 15 अधिकाऱ्यांना एसआयटीकडून अटक https://goo.gl/Cc2MSc

 3. नाशिकमध्ये आदिवासी खेळाडूंच्या प्रबोधिनीची विदारक अवस्था, मुलांना अपुरी जागा, निकृष्ट जेवण, हलके शूज आणि कपड्यांचं वाटप https://goo.gl/Ssxq5L

 4. औरंगाबादमधील कचरा प्रश्नाला हिंसक वळण, मिटमिटा आणि पडेगावात कचरा गाड्यांवर तुफान दगडफेक, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज https://goo.gl/eP7PGs

 5. शिवस्मारकाच्या उंचीवरुन विधानसभेत राडा, उंची कमी करत असल्याचा विरोधकांचा आरोप, मुख्यमंत्र्यांकडून खंडन https://goo.gl/HaQdRL

 6. अधिवेशनाच्या मुहूर्तावर नाशिक ते मुंबई ‘किसान लाँग मार्च’, हजारो शेतकरी कर्जमाफीसाठी रस्त्यावर, 12 मार्चला विधीमंडळावर धडक http://abpmajha.abplive.in/

 7. मुन्ना यादववरील हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा मागे, नागपूर पोलिसांचा यू टर्न, आरोपपत्रात किरकोळ मारहाण केल्याचा गुन्हा https://goo.gl/ftaEHh

 8. गडचिरोलीत सीआरपीएफ जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, दोन जवान गंभीर जखमी, मध्यरात्री थरार, हल्लेखोर अटकेत https://goo.gl/5kJu88

 9. कोल्हापूरचा पाणीपुरवठा तोडला, 21 कोटी 94 लाख रुपयांचा कर थकवल्याने महापालिकेला दणका, कोल्हापूरकरांवर पाणीटंचाईचं संकट https://goo.gl/oyX72U

 10. अवघ्या दोन तासात दादोजी कोंडदेवांची प्रतिमा पुणे महापालिकेतून हटवली, संभाजी ब्रिगेड-ब्राह्मण महासंघात बाचाबाची, राजकारणही पेटलं http://abpmajha.abplive.in/

 11. ‘विहिंप’चे कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडियांच्या कारला ट्रकची धडक, तोगडिया अपघातातून बचावले, आपल्या हत्येचा कट आखल्याचा आरोप https://goo.gl/UDxqWf

 12. चौकशीसाठी आलेल्या व्यक्तीने कर्नाटकच्या लोकायुक्तांना कार्यालयातच चाकूने भोसकलं, पी विश्वनाथ शेट्टी यांची प्रकृती गंभीर, आरोपीला अटक https://goo.gl/ZAw4an

 13. अभिनेत्री जया बच्चन पुन्हा समाजवादी पक्षाकडून राज्यसभेच्या उमेदवार, चौथ्यांदा खासदारकी जवळपास निश्चित https://goo.gl/Cw35cB

 14. क्रिकेटपटू मोहम्मद शमीचे अनेक तरुणींशी अनैतिक संबंध, पत्नीचा खळबळजनक आरोप, तर खोटे आरोप करुन गेम खराब करण्याचा प्रयत्न, शमीचं स्पष्टीकरण https://goo.gl/FnMfQU

 15. 62 वर्षीय चाहतीचं मृत्यूनंतर अनोखं गिफ्ट; बँक अकाऊंट, लॉकरमधील सर्व संपत्ती अभिनेता संजय दत्तच्या नावे https://goo.gl/Gjd2qh


माझा विशेष : देशात सध्या माणसांपेक्षा पुतळे महत्त्वाचे ठरतायत? विशेष चर्चा, आज रात्री 9 वा. एबीपी माझावर

BLOG : सुप्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचा ब्लॉग : बाई, आई, स्तनपान, चर्चा... वगैरे https://goo.gl/8b43Wx

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV