एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 03/11/ 2017

देश विदेशातील घडामोडींचा आढावा एका क्लिकवर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 03/11/ 2017

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटीन 03/11/2017

 1. तांत्रिक बिघाडामुळे जगभरात व्हॉट्सअॅप ठप्प; तासाभराच्या खोळंब्यानंतर सेवा पुन्हा सुरु https://goo.gl/u15xFW व्हॉट्सअॅप डाऊन झाल्यानंतर सोशल मीडियावर विनोदांचा पाऊस https://goo.gl/o34rYw


 

 1. साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर, 92 वर्षीय हिंदी लेखिका कृष्णा सोबती यांना यंदाचा ज्ञानपीठ https://goo.gl/9RGZC8


 

 1. आधार कार्डची सक्ती करणारे मेसेज पाठवून ग्राहकांना घाबरवू नका, सुप्रीम कोर्टाचे मोबाईल कंपन्या आणि बँकांना आदेश, तर सिम कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी 6 फेब्रुवारीची मुदत https://goo.gl/NVuRB8


 

 1. कोल्हापुरात काँग्रेस आमदार सतेज पाटलांचा 'गोकुळ'वर मोर्चा, दूध खरेदी दरकपातीचा निषेध, तर वाशिममध्ये दूधफेको आंदोलन https://goo.gl/2RM5pQ


 

 1. गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, मुंबईतील सीएसएमटी स्टेशनबाहेर महिला आघाडीचा मोर्चा, पुणे, सोलापुरातही आंदोलन http://abpmajha.abplive.in/


 

 1. पुण्यात राजाराम पुलाजवळ फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांवर दरोड्याचा गुन्हा, मुंबईपाठोपाठ पुण्यातही मनसे आक्रमक https://goo.gl/XgXuee


 

 1. आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवारांकडे 10 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, ठाण्यातून मांगले दाम्पत्य अटकेत, कथित ऑडिओ क्लीपवरुन धमकी https://goo.gl/ifmzuA


 

 1. पंढरपुरातील बँक ऑफ महाराष्ट्र दरोडा प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्याला अटक, माजी जिल्हाध्यक्ष रामेश्वर मासाळ 70 लाखांच्या दरोड्यात सहभागी असल्याचा आरोप https://goo.gl/gi72rL


 

 1. ओला कॅब बोलवायची, लुटायचं आणि पळून जायचं; कल्याणमधील कॉलेज तरुणांची टोळी, चार अटकेत, पाच जणांचा शोध सुरु https://goo.gl/Sb3VoC


 

 1. नागपूरमधील गुंड मुन्ना यादव पोलिसांना सापडेना, हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल, मुख्यमंत्र्यांची मेहरबानी असल्याने कारवाई होत नसल्याचा आरोप https://goo.gl/gBqPdq


 

 1. 11. मुलीचे वडील पीएसआय, आई सीआयडी, भोपाळमध्ये चार नराधमांकडून मुलीवर बलात्कार; टी-सिगरेट ब्रेक घेत तीन तास अत्याचार https://gl/y9Hupj


 

 1. मुंबईत म्युझिक कंपन्यांवर ईडीचे छापे; टी सीरिज, यशराज, सारेगम, सोनीवर छापे, शेल कंपन्यांद्वारे पैसे भारतात आणल्याचा आरोप https://goo.gl/RxJLj9


 

 1. 13. पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिनांची एकुलती एक मुलगी डीना वाडिया यांचं निधन, वयाच्या 98 व्या वर्षी न्यूयॉर्कमध्ये अखेरचा श्वास https://gl/7DWMZC


 

 1. ट्विटरमधील वैतागलेल्या कर्मचाऱ्याचा कंपनीला दणका,नोकरीच्या शेवटच्या दिवशी थेट डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट बंद पाडलं https://goo.gl/Txki3n


 

 1. रिलीजआधी 'पद्मावती'चा अनोखा विक्रम; 150 देशांमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार; 'बाहुबली', 'दंगल'ला मागे टाकलं https://goo.gl/5W9j41


 

माझा विशेष : तुमचा आधारच्या लिंकिंगवर भरोसा आहे का?, विशेष चर्चा आज रात्री 9.15 वाजता @abpmajhatv वर

BLOG : जिभेचे चोचले : 'माझा'च्या प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे यांचा ब्लॉग - जिवाची मुंबई - पंचतारांकित रेनेसॉंचा संडे ब्रंच https://goo.gl/KZtDsS

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV