एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 05.12.2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 05.12.2017


  1. ओखी वादळ गुजरातच्या दिशेने, मुंबईचा धोका टळला, राज्यभरातील बोटी देवगडच्या बंदरात आश्रयाला https://goo.gl/XKcvCD


 

  1. ओखी वादळामुळे महापरिनिर्वाण दिनाच्या मार्गात अडथळा, भीमसैनिकांचा निर्धार मात्र कायम, अर्नाळा-नाशकातही मोठं नुकसान https://goo.gl/XKcvCD


 

  1. समुद्रातील उधाणामुळे जाळी, दोरी, शिसे वाहून गेल्याने सिंधुदुर्गात मच्छिमारांचं लाखोंचं नुकसान, तर वेंगुर्ल्यात आठ नौका बुडाल्या https://goo.gl/XKcvCD


 

  1. घरातील वृद्ध महिलांमुळेच सुख मिळत नसल्याचा भ्रम, नाशकात आई-सासूचा नरबळी देणाऱ्या 11 आरोपींना जन्मठेप https://goo.gl/sXjfn5


 

  1. नवी मुंबईतून दीड वर्षांपासून बेपत्ता पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रेंना मारहाण झालेला व्हिडिओ ‘माझा’च्या हाती, अभय कुरुंदकरांवरचा संशय आणखी बळावला https://goo.gl/sLZ9JN


 

  1. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, चिपळूणजवळच्या कामथे गावात एसटीला अपघात झाल्याने परिणाम http://abpmajha.abplive.in/live-tv/


 

  1. यशवंत सिन्हा-नाना पटोलेंच्या हातमिळवणीने सरकारची डोकेदुखी वाढली, शेतकऱ्यांसाठी अकोला पोलिस मुख्यालयात ठिय्या https://goo.gl/ir7TKg


 

  1. झेलम एक्स्प्रेसमधील प्रवाशांची लूट, अहमदनगरमध्ये खिडकीतून हात घालून ऐवजाची चोरी https://goo.gl/yUtTQS


 

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना राहुल गांधींचं गणित चुकलं, महागाईची टक्केवारी चुकल्याचं समजताच ट्वीट डिलीट https://goo.gl/bRWWo3


 

  1. गुजरात विधानसभा निवडणूक ओपिनियन पोल – भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर, पाहा संपूर्ण आकडेवारी https://goo.gl/gA87zS


 

  1. भारतीय सैन्याकडून अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा बदला, सर्व दहशतवाद्यांचा खात्मा https://goo.gl/dHm466


 

  1. अयोध्या राम मंदिराची सुनावणी 8 फेब्रुवारी रोजी, 2019 च्या निवडणुकीनंतर सुनावणी ठेवण्याची मागणी फेटाळली, सर्व पक्षकारांना कागदपत्रं जमा करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश http://abpmajha.abplive.in/


 

  1. ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांच्या पार्थिवावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, अंत्यदर्शनाला बॉलिवूडकरांची गर्दी https://goo.gl/KKHf8V


 

  1. क्रिकेटच्या मैदानात महाराष्ट्राच्या बिली बाऊडनचा बोलबाला, अंपायर शंकर धोत्रेच्या व्हिडिओवर उड्या, ‘माझा’चा स्पेशल रिपोर्ट https://www.youtube.com/abpmajhalive


 

  1. दिल्ली कसोटीत टीम इंडियासाठी विजयाचं दार किलकिलं; 410 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेची तीन बाद 31 अशी घसरगुंडी https://goo.gl/yh5nrv


 

*BLOG* : लेखिका कविता महाजन यांच्या 'चालू वर्तमानकाळ' सदरातील नवा ब्लॉग, पशुपक्ष्यांत ऐसे नाही... https://goo.gl/VAuf2p

*EXCLUSIVE* : राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'हल्लाबोल' मोर्चानिमित्त अजित पवार यांच्याशी बातचित https://goo.gl/sBqbfP

*माझा विशेष*:  गुजरातमध्ये भाजप संकटात?  पाहा गुजरातचा ओपिनियन पोल आज रात्री 9 वाजता फक्त ‘एबीपी माझा’वर

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: ABP Majha Whatsapp Bulletin 05.12.2017
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV