एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 08.11.2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 08.11.2017


 1. नोटाबंदीच्या वर्षपूर्तीला सरकारचा 'काळे धन विरोधी दिन', तर विरोधकांचा 'काळा दिवस' https://goo.gl/tnXQDs नाशकात सेना-राष्ट्रवादीकडून नोटाबंदीचं श्राद्ध, तर काँग्रेसकडून निषेधाचे पोस्टर https://goo.gl/eJD1CJ


 

 1. नोटाबंदीच्या काळात पंकजा मुंडे, सुभाष देशमुखांकडे सापडलेल्या घबाडाचं काय झालं? काँग्रेसचा सवाल, तर नोटाबंदीमुळे मंदी आल्याचा केवळ कांगावा, चंद्रकांत पाटलांचा दावा goo.gl/FPaqDo


 

 1. एक आँसू भी हुकूमत के लिए ख़तरा है..., मुनव्वर राणांच्या शायरीचा आधार घेत नोटाबंदीच्या वर्षपूर्तीला राहुल गांधींची पंतप्रधानांवर टीका https://goo.gl/iSomcw


 

 1. मुंबईतील वडाळा बस डेपोत अभिनेत्री माधवी जुवेकरच्या डान्सवर कर्मचाऱ्यांकडून नोटांची उधळण, व्हायरल व्हिडिओनंतर बेस्टकडून चौकशीचं आश्वासन https://goo.gl/DrgpYW


 

 1. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णींना धक्का, डीएसकेंसह पत्नीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला https://goo.gl/QgA6HL


 

 1. सांगली पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे तरुणाचा मृत्यू, पोलिस निरीक्षकासह पाच जण अटकेत https://goo.gl/ZMV3be


 

 1. यवतमाळमध्ये रुग्णालयातून दोन दिवसांचं बाळ चोरणारा अटकेत, बाळ विक्रीचं मोठं रॅकेट सक्रिय असल्याचा संशय https://goo.gl/s19psg


 

 1. व्हॉट्सअॅप स्टेटसमधून नितेश राणेंची उद्धव ठाकरेंना टोलेबाजी, राणेंच्या संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेशावरुन चिमटे https://goo.gl/oLrbpm


 

 1. परीक्षा पुढे ढकलण्यासाठी अकरावीच्या विद्यार्थ्याकडून गुरुग्राममधील प्रद्युम्नची हत्या, सीबीआयची माहिती, मुलाला गोवल्याचा आरोपीच्या पालकांचा दावा https://goo.gl/EiTg6b


 

 1. मी देशद्रोही असेन, तर जेलमध्ये का टाकले नाही? कोल्हापुरातील सभेत कन्हैया कुमारचा नरेंद्र मोदींना सवाल https://goo.gl/ekZQVg


 

 1. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना राज्यसभेच्या उमेदवारीची शक्यता, ‘आप’कडून चाचपणी सुरु https://goo.gl/kHTu6R


 

 1. उत्तर भारतात धुक्याचा कहर, यमुना एक्स्प्रेस वेवर तब्बल 22 गाड्यांची धडक, काही जण जखमी https://goo.gl/aaqZcJ


 

 1. ट्विटरवरचा टिवटिवाट आणखी वाढणार, 140 अक्षरांची मर्यादा वाढवून 280 वर https://goo.gl/BHL5jv


 

 1. खेळायला मैदानच नाही, तर स्कॉलरशिप कशाला? विक्रमवीर प्रणव धनावडेने एमसीएची स्कॉलरशिप नाकारली https://goo.gl/kH9ssQ


 

 1. मेरी कोमला आशियाई महिला बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक, वयाच्या 35 व्या वर्षी आशियात सर्वोत्तम ठरण्याचा मान https://goo.gl/ErtzMM


 

*BLOG* : फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांचा 'खादाडखाऊ' सदरातील विशेष ब्लॉग, मित्रो !!! आज खिचडी पुराण https://goo.gl/98zz8C

 

*B-Day Special* : भाजपचे भीष्माचार्य लालकृष्ण अडवाणी यांचं 90 व्या वर्षात पदार्पण https://goo.gl/bMCJrs

*गुजरातचा रणसंग्राम* : दलित नेते जिग्नेश मेवाणी यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत, आज रात्री 8.30 वाजता, एबीपी माझावर

 

*नोटाबंदी विशेष* : स्टँड अप कॉमेडियन श्याम रंगीलासोबत विशेष कार्यक्रम मित्रोंआज रात्री 9 वाजता, एबीपी माझावर

 

*नोटाबंदी विशेष* : नोटाबंदी पास की फेल? सोलापूर परिषद, आज रात्री 9.20 वाजता, एबीपी माझावर

 

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* https://www.youtube.com/abpmajhalive

 

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

 

*प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर*

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: ABP Majha Whatsapp Bulletin 08.11.2017 latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV