एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 11.08.2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 11.08.2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 11.08.2016

 1. दहीहंडी, गणेशोत्सवात साऊंड सिस्टीम देणार नाही, मुंबईपाठोपाठ पुण्यातील साऊंड सिस्टीम मालकांचा इशारा, कडक अटींविरोधात मूक दिवस पाळणार https://goo.gl/QaDg5j 1. रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत मुंबई मेट्रोची कामं करु नका, रहिवाशांची झोपमोड टाळण्यासाठी हायकोर्टाचे आदेश https://goo.gl/mj6t1f 1. अवघी पाच मिनिटं आधी बिल्डिंगबाहेर पडल्याने 17 जणांचा जीव घेणाऱ्या सुनील शितपचे प्राण वाचले, मुंबईतील घाटकोपर इमारत दुर्घटनेदिवशीचं सीसीटीव्ही फूटेज ‘माझा’च्या हाती https://goo.gl/5qoC5s 1. वाढत्या वजनामुळे 13 वर्षांच्या मुलीला डॉक्टरांकडे नेलं, 27 आठवड्यांची प्रेग्नंट असल्याचं उघड, गर्भपातासाठी मुंबईकर पालक सुप्रीम कोर्टात https://goo.gl/hGbyCB 1. वाहतूक कोंडी सोडवण्यास पोलिसाचा नकार, राष्ट्रवादीचे दापोलीतील आमदार संजय कदम यांचा विधानभवनासमोर भररस्त्यात ठिय्या https://goo.gl/3M5be3 1. राज्यातील हॉटेल, दुकानं आता 24 तास सुरु राहणार, नाईटलाईफचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी मात्र कडक नियम, कर्मचाऱ्यांसाठी पाळणाघरं, कँटीन अनिवार्य https://goo.gl/MTWX7v 1. पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या लोगोत टिळकांचा फोटो नाही, दोन मंडळांमधील वादाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची सावध भूमिका https://goo.gl/7Q1ycM 1. लातूरमध्ये बडे सराफा आणि व्यापाऱ्यांवर आयकरच्या धाडी, 35 कोटींची अघोषित संपत्ती उघड, बड्या नेत्यांच्या निकटवर्तीयांची अडचण http://abpmajha.abplive.in/ 1. ब्लू व्हेल गेमच्या नादात इंदूरमधील 13 वर्षीय विद्यार्थ्याचा तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारण्याचा प्रयत्न, वर्गमित्रांनी पकडल्याने मुलगा बचावला https://goo.gl/6NPYFq 1. बैलगाडी स्पर्धांना परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान, क्रूर खेळात बैलांना इजा होत असल्याचा याचिकेत दावा http://abpmajha.abplive.in/live-tv/ 1. देशाचे तेरावे उपराष्ट्रपती म्हणून व्यंकय्या नायडू शपथबद्ध, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून पद आणि गोपनीयतेची शपथ https://goo.gl/EKPEDW 1. आदिवासींच्या 1 लाख 95 हजार नोकऱ्या कुणी लाटल्या? नाशिकमधील दिंडोरीचे भाजप खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचा संसदेत सवाल https://goo.gl/pvWoyt 1. यूपीतल्या मदरशांमध्ये स्वातंत्र्यदिनाला तिरंगा फडकवणं अनिवार्य, मदरसा शिक्षा परिषदेचे आदेश, राष्ट्रगीताचं गायनही सक्तीचं https://goo.gl/C7NgPM 1. डोकलाम आमचाच, या भागात रस्ता बांधणं म्हणजे कराराचं उल्लंघन, भूतानने चीनला ठणकावल्याने भारतालाही दिलासा https://goo.gl/Kz9sAh 1. गोरेच हँडसम नसतात, वर्णद्वेषावरुन टीम इंडियाचा सलामीवीर अभिनव मुकुंदची पोस्ट, कोहलीकडूनही शाबासकी https://goo.gl/HCMNVB


 

*माझा विशेष* : शाळेतल्या ‘वंदे मातरम्’ला विरोध का ? विशेष चर्चा रात्री 9.30 वा @abpmajhatv वर

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive*

*@abpmjhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर*

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV