एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 11.11.2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 11.11.2017


 1. सांगलीतल्या अनिकेत कोथळेच्या मृत्यूप्रकरणी आणखी सात पोलिस निलंबित, संशयित सेक्स रॅकेटमधील दोघंही ताब्यात https://goo.gl/4TFEUr


 

 1. अहमदनगरमध्ये पोटच्या पोरानं जिवंतपणीच आईला स्मशानात सोडलं, करंट्या मुलाचा शोध सुरु, माऊली संस्थेकडून वृद्धेची जबाबदारी https://goo.gl/16Gpbq


 

 1. शाहरुखच्या चाहत्यांच्या गर्दीमुळे शेकाप नेते जयंत पाटील भडकले, गेट वे ऑफ इंडियाहून बोट अर्धा तास उशिरा निघाल्यानं शाहरुखवर आगपाखड https://goo.gl/5XxWBU


 

 1. बिर्याणी खात भीम आर्मीकडून पुणे विद्यापीठाच्या निर्णयाचा निषेध, भेदभाव करणारे पुरस्कार न देण्याचा राज्यातील विद्यापीठांना इशारा http://abpmajha.abplive.in/


 

 1. पुण्यात PMPML च्या बसचालकाचं फोनवर बोलत ड्रायव्हिंग, तरुणीने काढलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईची मागणी https://goo.gl/gGJAK8


 

 1. विदर्भात कपाशीवर गुलाबी बोंडअळींचा प्रादुर्भाव, हवालदिल शेतकऱ्यांनी पिकावर नांगर फिरवले https://goo.gl/Mz9ro6


 

 1. मूग, उडीदाची तातडीनं खरेदी करा, केंद्रीय कृषीमंत्र्यांचे राज्य सरकारला आदेश, खरेदीसाठी उद्यापासून नाफेडचे ग्रेडर नियुक्त होणार http://abpmajha.abplive.in/


 

 1. शेतकऱ्यांच्या समस्य़ांवरुन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंकडून सरकारची कानउघाडणी, शेतकऱ्यांची काळजी घेण्याचा सल्ला https://goo.gl/f32Kmv


 

 1. कर्जमाफीच्या दिरंगाईवरुन राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, 25 नोव्हेंबरपासून आंदोलन, नाशकात शरद पवारांची माहिती http://abpmajha.abplive.in/live-tv/


 

 1. मुंबईतील मनसेच्या फेरीवाल्यांविरोधातील आंदोलनाचा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना फटका, शेतमाल कवडीमोल भावाने विकण्याची वेळ https://goo.gl/AFJ2cP


 

 1. नवी दिल्लीमध्ये सोमवारपासून ऑड-इव्हन लागू होणार नाही, केजरीवाल सरकारचा यू टर्न, सोमवारी पुन्हा हरित लवादात दाद मागणार http://abpmajha.abplive.in/


 

 1. हार्दिक पटेलचे 10 सहकारी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची चिन्हं, गुजरातमध्ये पाटीदार समाजाची मतं खेचण्यासाठी काँग्रेसची खलबतं https://goo.gl/qBRbSE


 

 1. दाऊदच्या हॉटेलच्या जागेवर शौचालय बांधणार, दाऊदची मालमत्ता विकत घेण्याचा स्वामी चक्रपाणिंचा निर्धार https://goo.gl/KnxqiN


 

 1. टीम इंडियाचा स्टार गोलंदाज भुवनेश्वरच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, 23 नोव्हेंबरला प्रेयसी नुपूरसोबत विवाहबंधनात https://goo.gl/XjxU3h


 

 1. विमानतळावरची सुरक्षा डावलत कर्णधार विराट कोहली दिव्यांग चिमुरड्यांच्या गराड्यात, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल https://goo.gl/CxY36x


 

*मूड महाराष्ट्राचा* : तीन वर्षांनंतर जनतेच्या मनात काय? अकोट (अकोला) मधून, आज संध्याकाळी 7.30 वाजता एबीपी माझावर

*माझा कट्टा* :  बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनसोबत दिलखुलास गप्पा, आज रात्री 9 वाजता, ‘एबीपी माझा’वर

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: ABP Majha Whatsapp Bulletin 11.11.2017
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV