एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 12/08/2017

By: | Last Updated: > Saturday, 12 August 2017 6:13 PM
abp majha whatsapp bulletin 12/08/2017

 1. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी 83 महिन्यांपासून वीजबिल थकवलं, जालन्यातील भोकरदनच्या घराचं अडीच लाखांचं बिल थकीत https://gl/DDBgV8

 

 1. शेतकरी कर्जमाफीशिवाय पालकमंत्र्यांना झेंडावंदन करु देणार नाही, सुकाणू समितीचा एल्गार, 14 ऑगस्टला राज्यभर चक्काजाम आंदोलनाचा इशारा, ध्वजारोहण शेतकऱ्याला करु देण्याची मागणी https://goo.gl/pBon2d

 

 1. घोटाळ्याच्या आरोपानंतर गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई राजीनाम्यासाठी तयार, मात्र दोघांचाही राजीनामा मुख्यमंत्र्यांनी फेटाळला https://gl/eqJgED  https://goo.gl/t4gy7n 

 

 1. 10 ते 12 वर्षांच्या पोरांचा जीवघेणा खेळ, दोन भाग करण्यासाठी शिडी रेल्वे रुळावर ठेवली, मोटरमनच्या प्रसंगावधानाने नवी मुंबईतील दुर्घटना टळली https://gl/BzFQaA

 

 1. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर स्टेअरिंगवरच हार्ट अटॅक, हॅण्डब्रेक दाबून जीव सोडला, तानाजी खाडे यांचा दुर्दैवी मृत्यू https://gl/cwNCgi

 

 1. नियतीचा दुर्दैवी खेळ, लग्नासाठी तयार होत असताना नवरदेवाचा हार्ट अटॅकने मृत्यू, मिरजेतील धक्कादायक घटना https://gl/kAb5Lk 

 

 1. पुण्यातील निळू फुले नाट्यगृह उद्घाटनावरुन भाजप-राष्ट्रवादी आमने सामने, मुख्यमंत्र्यांच्या आधीच राष्ट्रवादीने उद्घाटन उरकलं

https://goo.gl/i7ivBb  तर भाजपकडून पिंपरीत मुख्यमंत्र्यांची बैलगाडीतून मिरवणूक

 

 1. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा बंद केल्याने 36 मुलांचा मृत्यू, रुग्णालयाने ऑक्सिजनचं बिल थकवल्याचा आरोप, विरोधकांकडून मुख्यमंत्री योगींच्या राजीनाम्याची मागणी https://goo.gl/NdjALf

 

 1. अंबरनाथमध्ये मालगाडीच्या टपावर चढून सेल्फी काढणं महागात, ओव्हरहेड वायरचा शॉक लागून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू https://goo.gl/cVQKsK

 

 1. शरद यादव यांना जेडीयूच्या राज्यसभा गटनेतेपदावरुन हटवलं, नितीश कुमार यांच्या पक्षात वेगवान घडामोडी https://gl/XMk9iQ

 

 1. इजिप्तमध्ये रेल्वेची समोरासमोर धडक, तब्बल 44 प्रवाशांचा मृत्यू https://gl/XgXpcR

 

 1. किंमत 26 लाख, वजन 54 किलो, दुबईत भारताच्या स्वातंत्र्याच्या 70 वर्षांचा जल्लोष, ‘दंगल’च्या थीमवर भव्य केक https://gl/N31Cht

 

 1. वादग्रस्त पहलाज निहलानी यांना सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरुन हटवलं, गीतकार प्रसून जोशी नवे अध्यक्ष https://goo.gl/zGpGHC

 

 1. भर स्टेडियममध्ये बॅक फ्लिप करताना दक्षिण आफ्रिकेच्या बॉडी बिल्डरचा दुर्दैवी मृत्यू, ग्रिप सुटल्याने मानेचं हाड मोडलं, 23 वर्षीय बॉडी बिल्डरचा अंत https://gl/U8JZKx 

 

 1. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कॅण्डी कसोटीचा पहिला दिवस शिखर धवनने गाजवला, धवनच्या खणखणीत 119 धावा, दिवसअखेर भारत 6 बाद 329 https://goo.gl/A7oDiA

 

*स्पेशल रिपोर्ट* : लाचखोरांचं भांडार – लाचलुचपत विभाग! https://goo.gl/uE7shK 

 

*माझा कट्टा* : टीम इंडियाची डॅशिंग सलामीवर पूनम राऊतशी गप्पा, पाहा माझा कट्टा, रात्री 9. वा  @abpmajhatv वर

 

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* – https://www.youtube.com/abpmajhalive

 

*@abpmjhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

 

*प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर*

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:abp majha whatsapp bulletin 12/08/2017
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

शेतकरीविरोधी धोरणं राबवणारेच देशद्रोही : डॉ. अजित नवले
शेतकरीविरोधी धोरणं राबवणारेच देशद्रोही : डॉ. अजित नवले

शिर्डी : “शेतकऱ्यांना आत्महत्या करायला भाग पाडणारी धोरणे

30 कोटी जनावरांना 12 अंकी आधार कार्ड, केंद्राची योजना
30 कोटी जनावरांना 12 अंकी आधार कार्ड, केंद्राची योजना

उस्मानाबाद : देशभरातल्या 9 कोटी गाई-म्हशींना स्वत:ची ओळख मिळवून

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 17/08/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 17/08/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 17/08/2017 1. मीच मुख्यमंत्री राहणार,

पावसाअभावी मराठवाडा कोरडाठाक, नागरिकांची शहराकडे धाव
पावसाअभावी मराठवाडा कोरडाठाक, नागरिकांची शहराकडे धाव

औरंगाबाद : पावसाळ्यातील दोन महिने कोरडे गेल्यामुळे मराठवाड्याची

निराधारांची ‘आशा’, हिंगोली जिल्हा रुग्णालयातील नर्सचं सर्वत्र कौतुक
निराधारांची ‘आशा’, हिंगोली जिल्हा रुग्णालयातील नर्सचं सर्वत्र...

हिंगोली : अज्ञात महिलेला बाळ झाल्याचा आनंद संपूर्ण रुग्णालय साजरा

पावसाअभावी शेतकऱ्यांच्या घामाची माती, हजारो हेक्टरवरची पीकं करपली
पावसाअभावी शेतकऱ्यांच्या घामाची माती, हजारो हेक्टरवरची पीकं करपली

लातूर: भीषण दुष्काळातून सावरणारा चाकूर तालुका पुन्हा दुष्काळाच्या

भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी संजय धोत्रेंचं नाव चर्चेत
भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी संजय धोत्रेंचं नाव चर्चेत

अकोला: वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या भाजपाचे

पेपर स्कॅन करुन हेडफोनद्वारे कॉपी, जालन्यात पाच मुन्नाभाई अटकेत
पेपर स्कॅन करुन हेडफोनद्वारे कॉपी, जालन्यात पाच मुन्नाभाई अटकेत

जालना : जालन्यात एक-दोन नाही, तर तब्बल पाच मुन्नाभाईंना भरारी पथकाने

'स्वाभिमानी'तून हकालपट्टीनंतर सदाभाऊ खोतांची नवी संघटना
'स्वाभिमानी'तून हकालपट्टीनंतर सदाभाऊ खोतांची नवी संघटना

कोल्हापूर : ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’तून हकालपट्टी

मराठवाड्यात गेल्या आठ दिवसांमध्ये 34 शेतकरी आत्महत्या
मराठवाड्यात गेल्या आठ दिवसांमध्ये 34 शेतकरी आत्महत्या

औरंगाबाद : मराठवाडा पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्यांच्या घटनांनी