एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 12/12/2017

By: | Last Updated: 12 Dec 2017 06:08 PM
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 12/12/2017

*एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 12/12/2017*

 1. असहकार पुकारा, सरकारी बिलं भरु नका, शरद पवार यांचं आवाहन, अंगठ्याच्या ऑपरेशननंतरही पवारांची नागपुरातील जनआक्रोश हल्लाबोल मोर्चाला हजेरी https://gl/quNKBo 1. राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनावर सरकारचा कारवाईचा उतारा, सिंचन घोटाळ्याप्रकरणी एफआयआर, राष्ट्रवादीचे तात्कालीन जलसंपदा मंत्री अडचणीत http://abpmajha.abplive.in/ 1. गुजरातमध्ये आश्चर्यकारक निकाल दिसेल, राहुल गांधींचा दावा, जय शाहांबाबत गप्प का, मोदींना सवाल  https://gl/TH6HzL  1. राहुल जगन्नाथाच्या चरणी, तर मोदी सी प्लेनने अंबाजी मंदिरात, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गुजरातमध्ये ‘टेम्पल रन’ https://gl/13HteS  1. लोकप्रतिनिधींवरील खटले लवकर निकाली लागणार, खासदार, आमदारांवरील प्रलंबित खटल्यासाठी 12 नवी विशेष न्यायालयं https://goo.gl/b1K4cj  1. तुमचे बँकेतले पैसे पूर्णपणे सुरक्षित, FRDI वर अर्थमंत्री अरुण जेटलींचं स्पष्टीकरण https://gl/yBLLS7 1. मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती कायम, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल, मराठी शाळांची स्थिती अत्यंत खराब http://abpmajha.abplive.in/ 1. राज्यातील बैलगाडा शर्यतींवर बंदी कायम, हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम https://gl/CFNwid 1. पुण्यात बेबी डायपरमधून सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश, 18 लाखाचं सोनं जप्त, सीमा शुल्क विभागाची कारवाई https://gl/X6P94X 1. सांगलीतील अनिकेत कोथळे हत्याप्रकरणी निलंबित PSI कामटेच्या मामेसासऱ्याला अटक, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत केल्याचा आरोप https://gl/coHoKw 1. धुळ्यात मित्रांच्या मस्करीत बंदुकीतून चुकून गोळी सुटली, एकाचा मृत्यू, दोघांना अटक https://gl/c3MDdJ 1. झारखंडमध्ये आमदारांकडून चुंबन स्पर्धेचं आयोजन, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाद https://gl/dDbp8f 1. व्हील हबमध्ये बिघाड, सुझुकीनं 21,494 डिझायर कार परत मागवल्या https://gl/2Gpna4 1. विराटनं अनुष्काला दिलेल्या अंगठीची नेमकी किंमत किती? चर्चेला उधाण, ऑस्ट्रियाच्या डिझायनरने बनवलेली अंगठी 1 कोटीची https://gl/GZbgMm 

 2. तब्बल 35 वर्षांनंतर सौदी अरेबियात पुन्हा सिनेमे प्रदर्शित होणार, सौदी राजे मोहम्मद बिन सलमान यांचा आणखी एक ऐतिहासिक निर्णय https://goo.gl/odRU9f


 

*बर्थडे स्पेशल* : बस कंडक्टर शिवाजी गायकवाड, कसा झाला रजनीकांत? https://goo.gl/s22MBB 

*हॅप्पी बर्थ डे युवराज* : बॅटमुळे तुला भाकरी मिळते, सचिनने जेव्हा युवराजला झापलं होतं...! सिक्सर किंगबाबत दहा रंजक गोष्टी

https://goo.gl/SYD2um 

*BLOG* - चालू वर्तमानकाळ (18) : मुखवटे घातलेल्या बातम्या... लेखिका कविता महाजन यांचा विशेष ब्लॉग https://goo.gl/hDsEuW 

*माझा विशेष* : मंदिरांमध्ये जाऊन मतदारराजा प्रसन्न होणार का?, विशेष चर्चा रात्री 9.15 वा. @abpmajhatv वर

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर*- https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whatsapp bulletin 12/12/2017
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV