एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 13/10/ 2017

राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

By: | Last Updated: 13 Oct 2017 06:15 PM
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 13/10/ 2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 13/10/ 2017

 1. मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक शिवसेनेसोबत, मास्टरस्ट्रोकमुळे भाजपच्या मनसुब्यांना सुरुंग, 3 कोटीत नगरसेवक फोडल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप https://goo.gl/zFp935


 

 1. दगाफटका योग्य नाही, साथ सोडणाऱ्या नगरसेवकांवर राज ठाकरेंचा संताप https://goo.gl/UQsvAL तर मनसेची साथ न सोडणारा एकमेव नगरसेवक कोण? https://goo.gl/oUgXUP


 

 1. मनसे नगरसेवकांच्या फोडाफोडीनंतर गटनोंदणीचा गोंधळ टाळण्यासाठी मुंबई महापालिकेची सर्व दारं बंद, शिवसेनेकडून मॉकड्रीलचं कारण पुढे https://goo.gl/3hcr5k


 

 1. शिवसेनेला पश्चाताप, जागृती पाटील सेनेत येणार होत्या, मात्र स्थानिक नेत्याने रोखलं, भांडुप पोटनिवडणुकीत फटका https://goo.gl/7o4x6d


 

 1. नांदेड महापालिकेत भाजपचा विजयरथ अशोक चव्हाणांनी रोखला, 'सामना'तून चव्हाणांचं कौतुक, भाजपवर जोदार टीकास्त्र https://goo.gl/xt9o7U


 

 1. मुलावरील आरोपांवर अमित शाह यांनी अखेर मौन सोडलं, जय शाहने भ्रष्टाचार केला नाही, काँग्रेसने पुरावे द्यावेत, शाहांचं आव्हान https://goo.gl/dh5LDb


 

 1. परभणीच्या जवानाची पत्नी अरुणाचल प्रदेशमधून 22 दिवसांपासून बेपत्ता, माझ्या आईला शोधून द्या, चिमुकल्याची सरकारला आर्त हाक https://goo.gl/r3bAXf


 

 1. औरंगाबादेत पंकजा मुंडेंच्या पतीच्या कारखान्यातून दूषित पाणी सोडल्याचा आरोप, दुर्गंधी आणि आजारांमुळे स्थानिक हैराण https://goo.gl/36u1iD


 

 1. मुंबई-गोवा हाययेवर भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू, सात गंभीर, रायगडच्या पार्ले गावातील दुर्दैवी घटना https://goo.gl/3MCTdj


 

 1. वैद्यकीय अहवालानंतर अल्पवयीन बलात्कार पीडितेला गर्भपाताची परवानगी नाही, कायद्यासमोर मुंबई हायकोर्टही हतबल https://goo.gl/go6acV


 

 1. पुण्यातील पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना बोनस मंजूर, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय, 8.33 टक्के बोनस आणि सानुग्रह अनुदान कामगारांना देणार http://abpmajha.abplive.in/live-tv/


 

 1. कोल्हापुरात नैसर्गिक प्रसुतीने पाच किलोच्या बाळाचा जन्म, राज्यातील सर्वात वजनदार बाळ असल्याचा डॉक्टरांचा दावा https://goo.gl/DeKyQP


 

 1. सर्वाधिक उपासमारी असलेल्या देशांच्या यादीत भारत 100 व्या स्थानावर; भारतात बांगलादेश, नेपाळपेक्षा जास्त कुपोषण, ग्लोबल हंगर इंडेक्सचा अहवाल https://goo.gl/6FjDHC


 

 1. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात आज निर्णायक सामना, हैदराबादमध्ये ट्वेन्टी-20 मालिकेचा फैसला, आजचा सामना जिंकून 70 वर्षात नवा विक्रम रचण्याची भारताला संधी ! https://goo.gl/8Nx1vp


 

 1. कसोटी चॅम्पियनशिप आणि वन डे लीगला आयसीसीची मान्यता, आता कसोटी क्रिकेटमध्येही सर्व संघ एकत्र खेळणार https://goo.gl/2KAQNq


 

माझा विशेष: शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक... पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.15 वाजता, फक्त ‘एबीपी माझा’वर

नांदेडचा निकाल:  नांदेड वाघाळा महापालिका निकाल - विजयी उमेदवारांची नावे https://goo.gl/TLf9CQ 

BLOG: एबीपी माझाच्या प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे यांचा ब्लॉग, *जिभेचे चोचले* : पारंपरिक जेवणाचा थाट – भगत ताराचंद https://goo.gl/B3Gk6z

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV