एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 14.07.2017

By: | Last Updated: > Friday, 14 July 2017 6:54 PM
Abp majha whatsapp bulletin 14072017

1. नाशिकमध्ये विक्रमी पावसामुळे ड्रेनेज तुंबले, रस्त्यांना नद्यांचं स्वरूप, पाण्याच्या दुर्गंधीमुळे  नागरिक त्रस्त, दारणा धरणातून 500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू, तर पुलाला भलेमोठ्ठे खड्डे पडल्यानं घोटी-सिन्नर महामार्ग वाहतुकीसाठी बंद https://goo.gl/ejvXJL

2. महाराष्ट्रातल्या महिला एसटी वाहकांची अभूतपूर्व कुचंबणा, दगदग आणि खड्ड्यांमुळे 62 टक्के महिला वाहकांचे गर्भपात, ‘माझा’चा एक्स्क्लुझिव्ह रिपोर्ट http://abpmajha.abplive.in/live-tv

3.  यूपी विधानसभेत अत्यंत शक्तीशाली स्फोटकं सापडल्यानं खळबळ, सुरक्षेच्या खबरदारीसाठी संसद परिसरात चोख बंदोबस्त https://goo.gl/TWD78Y

4. काश्मीरमधल्या दहशतवाद्यांच्या खात्म्यासाठी ‘डोभाल प्लॅन’, अडीचशे दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी खास ऑपरेशन https://goo.gl/JWuiHi

5. ‘शिवसेनेने बँकांसमोर ढोल वाजवून नौटंकी करण्यापेक्षा मुंबई महापालिकेच्या 60 हजार कोटींच्या ठेवी शेतकरी कर्जमाफीसाठी द्याव्यात’, अजित पवारांची शिवसेनेवर घणाघाती टीका https://goo.gl/p3VeSY

6. यूपी-बिहारमधील लोंढे रोखण्यासाठी मार्गदर्शन करा, आसामच्या महिला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला https://goo.gl/HjNbH1

7. 9वी, 10 वीच्या तोंडी परीक्षा बंद करण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गुणांच्या खिरापतीवर गदा https://goo.gl/R6bcpt

8. बीफ खाण्याचा सर्वांना अधिकार, गोरक्षकांच्या नावे नरभक्षक बनू नका, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा गोरक्षकांवर निशाणा http://abpmajha.abplive.in/live-tv/

9. मुंबई आणि बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांचे निकाल रखडले, राज्यपालांच्या तंबीनंतरही जुलै अखेरपर्यंत निकाल जाहीर होणं कठीण http://abpmajha.abplive.in/live-tv

10. पुण्यातील ‘आयुका’ संस्थेच्या पुढाकारानं नव्या आकाशगंगेचा शोध, 4 अब्ज प्रकाशवर्ष लांब असलेल्या आकाशगंगेचं ‘सरस्वती’ म्हणून नामकरण http://abpmajha.abplive.in/

11. जुनं सोनं आणि गाड्यांच्या विक्रीवर जीएसटी नाही, केंद्राच्या निर्णयानं ग्राहकांना दिलासा https://goo.gl/wnhz4Y तर पाच हजारापर्यंत मेंटेनन्स असलेल्या सोसायट्या जीएसटीतून मुक्त! https://goo.gl/BW9Qfw

12. भिवंडीत केमिकल कंपनीला भीषण आग, शर्थीच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवनांना यश http://abpmajha.abplive.in/

13. थायलंडमध्ये पॅरासिलिंग करणं ऑस्ट्रेलियन नागरिकाच्या जीवावर बेतलं, अवघ्या 18 सेकंदात समुद्रात पडून मृत्यू https://goo.gl/oL8BcX

14. फणा काढलेल्या नागासोबत दोन भावांचा दोन तास थरार, बारामतीतील एमआयडीसीमधील थरारक प्रकार https://goo.gl/CjYtH6

15. सचिन, गांगुली,लक्ष्मणचा लेटरबॉम्ब, द्रविड-झहीरच्या निवडीबाबत महत्त्वाचा उल्लेख, रवी शास्त्रींचा पर्दाफाश? https://goo.gl/zQJaUc

माझा विशेष –  मासिक पाळीच्या दिवशी पगारी रजा मिळावी का? आज रात्री 9.30 वाजता ‘एबीपी माझा’वर

रिव्ह्यू – काय रे रास्कला, प्रियांका चोप्राचा दुसरा मराठी सिनेमा कसा आहे? https://goo.gl/PDgH9U

BLOG – जिभेचे चोचले: केक चॉकलेट पेस्ट्रीचं रोलिंग पिन https://goo.gl/KgjAtf

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर – https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Abp majha whatsapp bulletin 14072017
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

तुमच्यासाठी आयुष्य ओवाळून टाकेन, उदयनराजे रामोशी समाजाच्या मोर्चात
तुमच्यासाठी आयुष्य ओवाळून टाकेन, उदयनराजे रामोशी समाजाच्या...

सातारा : रामोशी समाजाच्या विविध मागण्यांसाठी साताऱ्यात निघालेल्या

पेपर तपासणीसाठी पुणे, कोल्हापूर विद्यापीठ मुंबई विद्यापीठाच्या मदतीला
पेपर तपासणीसाठी पुणे, कोल्हापूर विद्यापीठ मुंबई विद्यापीठाच्या...

मुंबई : मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल जाहीर होण्याबाबत

नगरमध्ये शेतकऱ्यांचा ‘एल्गार’, संपूर्ण कर्जमाफीची मागणी
नगरमध्ये शेतकऱ्यांचा ‘एल्गार’, संपूर्ण कर्जमाफीची मागणी

शिर्डी : संपूर्ण कर्जमाफी मिळावी आणि सातबारा कोरा व्हावा, या

फोनवर बँकेची माहिती देणं महागात, जालन्यातील शिक्षिकेला लाखोंचा गंडा
फोनवर बँकेची माहिती देणं महागात, जालन्यातील शिक्षिकेला लाखोंचा...

जालना : आपल्या बँक खात्याची गोपनीय माहिती अनोळखी फोनवर देणं किती

200 कर्मचाऱ्यांचं निलंबन नाही, सरकार लाचखोरांच्या पाठीशी?
200 कर्मचाऱ्यांचं निलंबन नाही, सरकार लाचखोरांच्या पाठीशी?

औरंगाबाद : हे सरकार लाचखोर अधिकाऱ्यांच्या पाठीशी आहे का? हा प्रश्न

पीकविमा भरण्याची मुदत सरकार वाढवणार का?
पीकविमा भरण्याची मुदत सरकार वाढवणार का?

मुंबई : आजपासून 31 जुलैपर्यंत बँकामधून पीक विमा ऑनलाईन भरता येणार

राजीव गांधींच्या बोफोर्स प्रकरणाचा नववीच्या पुस्तकात उल्लेख
राजीव गांधींच्या बोफोर्स प्रकरणाचा नववीच्या पुस्तकात उल्लेख

नागपूर: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम

अहमदनगरमध्ये चोरट्यांनी थेट ATM मशीनच पळवलं!
अहमदनगरमध्ये चोरट्यांनी थेट ATM मशीनच पळवलं!

अहमदनगर : अहमदनगरला चोरट्यांनी चक्क एटीएमचं मशीनच लांबवलं आहे.

कोल्हा'पुरात' अडकलेल्या तीन माकडांची 15 दिवसांनी थरारक सुटका
कोल्हा'पुरात' अडकलेल्या तीन माकडांची 15 दिवसांनी थरारक सुटका

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये पुरात अडकलेल्या माकडांची तब्बल 15

लग्नानंतर प्रियकराशी संबंध ठेवण्याचा हट्ट, बापाने मुलीचा गळा आवळला!
लग्नानंतर प्रियकराशी संबंध ठेवण्याचा हट्ट, बापाने मुलीचा गळा...

जळगाव : लग्न झाल्यानंतरही गावातील प्रियकराशी प्रेम संबध ठेवण्याचा