एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 14/11/2017

By: | Last Updated: > Tuesday, 14 November 2017 6:08 PM
ABP Majha whatsapp bulletin 14/11/2017

*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 14/11/2017*

 

 1. उद्यापासून हॉटेल बिल स्वस्त, 18 टक्क्यांऐवजी 5 टक्केच जीएसटी, अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कारवाई, तक्रारीसाठी सरकारकडून हेल्पलाईन जारी https://goo.gl/dgGjma

 

 1. खड्डे पडले म्हणजे काय आभाळ कोसळलं नाही, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य, खड्डयांबद्दल काँग्रेस-राष्ट्रवादीवर खापर https://goo.gl/QqgqYm

 

 1. मुंबईतील दाऊद इब्राहिमच्या संपत्तीचा अखेर लिलाव, सैफी बुरहानी ट्रस्टकडून तीनही संपत्तीची 5 कोटी रुपयांमध्ये खरेदी https://goo.gl/pa5eRt

 

 1. गुजरातच्या राजकारणात 24 तासात दुसरा व्हिडीओ, पाटीदार नेता हार्दिक पटेलची दुसरी कथित सेक्स सीडी समोर https://goo.gl/22qyKE

 

 1. 2019 पर्यंत राष्ट्रवादीच्या एकाही सत्कार कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना बोलावणार नाही, अजित पवारांचा निर्णय https://goo.gl/MEUCJ5

 

 1. अखेर सेना-भाजपचा तह, मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 21 च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा भाजपला पाठिंबा https://goo.gl/oJG4FE

 

 1. विजय मल्ल्यासाठी गेस्ट हाऊसचं रुपांतर जेलमध्ये करण्यास राज्य सरकारची तयारी, प्रत्यार्पण खटल्यातील युक्तीवादासाठी सरकारच्या हालचाली https://goo.gl/XN3gfy

 

 1. पतंजलीसाठी महाराष्ट्र सरकार 800 एकर जमीन देणार, नितीन गडकरींची माहिती, विदर्भातील हेटी गावात 25 हजार कोटींचा गो पालन प्रकल्प https://goo.gl/4uGPMZ

 

 1. एक लिटर मूत्रामागे एक रुपया मिळणार, सेंद्रीय खताच्या निर्मितीसाठी नितीन गडकरींची अभिनव कल्पना https://goo.gl/yxsPhZ

 

 1. मोदी तुमचे प्रिन्सिपल आहेत का? नातीच्या निरागस प्रश्नावर नितीन गडकरीचं उत्तर, बालदिनानिमित्त गोड मुलाखत https://goo.gl/gK84G7

 

 1. ‘बाहुबली’तील स्टंटबाजी भोवली, सोंडेचं चुंबन घेणाऱ्या तरुणाला हत्तीची जोरदार टक्कर, बेशुद्ध तरुण रुग्णालयात, केरळमधील घटना https://goo.gl/pF2xis

 

 1. सचिन तेंडुलकरला घडवणाऱ्या आचरेकर सरांना भारतरत्न द्या, माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची मागणी https://goo.gl/jENF65

 

 1. पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीपआप्पा भोंडवे यांचा राजीनामा, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेशी वाढत्या नाराजीमुळे राजीनामा दिल्याची चर्चा https://goo.gl/jhAQs6

 

 1. रसगुल्ल्याला जीआय मानांकन पश्चिम बंगालचंच, रसगुल्ल्यावर दावा सांगणाऱ्या ओदिशा सरकारला कोर्टाचा दणका https://goo.gl/pd8MVN

 

 1. ‘पद्मावती’ सिनेमाला कोणीही रोखू शकणार नाही, अभनेत्री दीपिका पदुकोणने ठणकावलं https://gl/1gzGLE

 

*BLOG* : एबीपी माझाच्या प्रतिनिधी माधवी देसाई यांचा ब्लॉग – आपलाही ‘अनिकेत कोथळे’ होऊ शकतो…! https://goo.gl/adyjuL

 

*मूड महाराष्ट्राचा* : ‘एबीपी माझा’ची महायात्रा, थेट नागपूरमधून, पाहा आज संध्याकाळी 7.30 वा.

 

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* https://www.youtube.com/abpmajhalive

 

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

 

*प्रत्येक अपडेट www. abpmajha.in वर*

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:ABP Majha whatsapp bulletin 14/11/2017
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

'नवसाचं पोर उडाणटप्पूचं निघतं', उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका
'नवसाचं पोर उडाणटप्पूचं निघतं', उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका

कोल्हापूर : ‘हे सरकार म्हणजे नवसाचं पोर आहे. त्यामुळे नवसाचं पोर जर

गणितासाठी आता ‘यारुकी’ तंत्रज्ञान, पंढरपुरातील शाळेची निवड
गणितासाठी आता ‘यारुकी’ तंत्रज्ञान, पंढरपुरातील शाळेची निवड

पंढरपूर : गणित हा विषय तसा अनेकांच्या नावडीचा. मात्र हाच विषय आवडीचा

नागपूरमध्ये कायद्याचे तीनतेरा, मध्यरात्री नियम तोडत पोलिसांचं बर्थडे सेलिब्रेशन
नागपूरमध्ये कायद्याचे तीनतेरा, मध्यरात्री नियम तोडत पोलिसांचं...

नागपूर : मुख्यमंत्र्याच्या नागपूरमध्ये कायद्याचे तीनतेरा वाजले

नांदेडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचं ‘शोले स्टाईल’ आंदोलन
नांदेडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचं ‘शोले स्टाईल’ आंदोलन

नांदेड : सतत गैरहजर राहत असल्यामुळे पोलीस मुख्यालयात बदली केलेल्या

नगरमध्ये एकतर्फी प्रेमातून महिलेवर गोळीबार करुन आत्महत्या
नगरमध्ये एकतर्फी प्रेमातून महिलेवर गोळीबार करुन आत्महत्या

अहमदनगर : अहमदनगरमध्ये एकतर्फी प्रेमातून विवाहित महिलेवर गोळीबार

मुख्यमंत्र्यांचं ‘ते’ विधान म्हणजे यंदाचा सर्वात मोठा विनोद : शरद पवार
मुख्यमंत्र्यांचं ‘ते’ विधान म्हणजे यंदाचा सर्वात मोठा विनोद : शरद...

कराड : यशवंतराव चव्हाण यांच्या स्वप्नातल्या महाराष्ट्राकडे

मतदार भाजप आणि शिवसेनेला त्यांची जागा दाखवतील : अजित पवार
मतदार भाजप आणि शिवसेनेला त्यांची जागा दाखवतील : अजित पवार

  कराड : ‘जनता आता दूधखुळी राहिलेली नाही, त्यामुळे भाजप आणि

मी पुन्हा एकदा नाभिक समाजाची माफी मागतो : मुख्यमंत्री
मी पुन्हा एकदा नाभिक समाजाची माफी मागतो : मुख्यमंत्री

कोल्हापूर : नाभिक समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत

दहावीत कलेच्या गुणांमध्ये कपात, शिक्षण खात्याचा नवा नियम
दहावीत कलेच्या गुणांमध्ये कपात, शिक्षण खात्याचा नवा नियम

मुंबई : राज्य सरकारने दहावीच्या परीक्षेत दिल्या जाणाऱ्या कलेच्या

‘नांदता येत नसेल तर वेगळं व्हावं’, शरद पवारांची शिवसेनेवर टीका
‘नांदता येत नसेल तर वेगळं व्हावं’, शरद पवारांची शिवसेनेवर टीका

  कराड : ‘शिवसेना फसव्या लोकांबरोबर राहते कशाला. जर एकत्र नांदता