एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 16/10/2017

By: | Last Updated: 16 Oct 2017 06:00 PM
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 16/10/2017


  1. राज्यात दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी, सुमारे 4 हजार ग्रामपंचायतींसाठी मतदान https://goo.gl/qJCrPg 


 

  1. निकष पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांत कर्जमाफीचे पैसे जमा होण्याची शक्यता, मात्र उर्वरित शेतकऱ्यांना ऑक्टोबर अखेरपर्यंत वाट पाहावी लागणार  https://gl/S8YxeC 


 

  1. कीटकनाशक फवारणी करणाऱ्या 36 शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतरही मुख्यमंत्र्यांची पाठ, अशोक चव्हाणांचा आरोप, काँग्रेसचा यवतमाळमध्ये महामोर्चा https://gl/cUunEd


 

  1. अमित शाह आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत गुजरातमध्ये 3 तास बैठक, नारायण राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबत चर्चा https://goo.gl/BZdmtr


 

  1. राज ठाकरे थेट राज्यातील मनसे नगरसेवकांशी संवाद साधणार, लवकरच ठाणे, नाशिक, पुणे दौरा काढणार https://gl/CFvVVd


 

  1. कोपर्डी बलात्काराचा निकाल 1 जानेवारीपर्यंत लावा, अन्यथा मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही, सुप्रिया सुळेंचा इशारा https://gl/TV3wCV


 

  1. औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणी प्रश्नावरून गोंधळ, MIM नगरसेवकांची सुरक्षा रक्षकाला मारहाण, 2 नगरसेवक कायमचे निलंबित https://gl/Cy6qSo


 

  1. दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा उद्यापासून संप, मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ, तर भाऊबीजेला मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप https://gl/kQSHtR 


 

  1. सैन्य भरतीच्या अफवेने नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये गर्दी, तरुणांना मनस्ताप https://gl/UE1zTd


 

  1. नागपुरात बॅगमध्ये सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली, वडिलांची हत्या करुन मुलगी-जावई पसार झाल्याचा संशय https://gl/Po3NFf


 

  1. ताजमहल भारतीय संस्कृतीवरील डाग, यूपीतील भाजप आमदार संगीत सोम यांचं वक्तव्य, तर ओवेसींचा संगीत सोम यांच्यावर पलटवार https://gl/Qi1UKi


 

  1. सारा तेंडुलकरच्या नावे फेक अकाऊंट, शरद पवारांवर टीका, तर सारा-अर्जुनचे कोणतेही ट्विटर अकाऊंट नाही, सचिनचं स्पष्टीकरण https://gl/xvMS3B


 

  1. पाकिस्तानचा मोहम्मद आमीर जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक, अभिनेता आमीर खानच्या प्रश्नावर विराट कोहलीचं उत्तर https://gl/D1HvhD


 

  1. सोमालियाची राजधानी मोगादिशूत दहशतवादी हल्ला, भीषण स्फोटात तीनशेहून अधिक नागरिकांचा बळी


https://goo.gl/PY9FFA 

  1. नवनिर्वाचित अध्यक्ष अनुपम खेर यांची पुण्यातील FTII मध्ये सरप्राईज एण्ट्री, कॅम्पसमध्ये फेरफटका, विद्यार्थ्यांसोबत मेसमध्ये जेवण https://gl/SXDAgv


 

*BLOG* : रेड लाईट डायरीज : गिरिजाबाई ....., प्रसिद्ध ब्लॉगर समीर गायकवाड यांचा ब्लॉग

https://goo.gl/vJiSKg 

*BLOG* : शेअर्समध्ये गुंतवणूक : आता धाडस कराच, कर सल्लागार संजीव गोखले यांचा विशेष ब्लॉग  https://goo.gl/LUoYF6 

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर*

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV