एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 16/11/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 16/11/2017


 1. प्लॅस्टिक मुक्त महाराष्ट्राची सुरुवात मंत्रालयातून, प्लॅस्टिक बाटल्यांवर बंदी, कापडी पिशव्यांसाठी बचत गटांना निधी देणार https://gl/jWLBTP 


 

 1. गावगुंडांकडून बलात्काराची धमकी, तक्रार द्यायला गेलेल्या तरुणीला पोलीस म्हणतात, बलात्कार होऊदे मग तक्रार दे, नागपूर पोलिसांचं संतापजनक कृत्य


https://goo.gl/VwTZqr 

 1. नारायण राणे विधानपरिषद पोटनिवडणूक लढवण्यास उत्सुक नाहीत, सूत्रांची माहिती, राणेंविरोधात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी https://gl/ZVyifi


 

 1. ब्राह्मण महासंघाच्या विरोधानंतर सिनेमागृहांची तलवार म्यान, पुण्यातील तीन थिएटर्सचा 'दशक्रिया' सिनेमा न दाखवण्याचा निर्णय https://gl/7mfd71 


 

 1. ‘पद्मावती’ चित्रपटावरुन रणकंदन, करणी सेनेकडून दीपिका पदुकोणचं नाक कापण्याची धमकी, तर संजय भन्साळींचं शीर कापणाऱ्याला रजपूत नेत्याकडून 5 कोटीचं इनाम https://gl/FcNLMo 


 

 1. औरंगाबादमध्ये गॅस्ट्रोचं थैमान, रुग्णांची संख्या 5 हजारांवर, छावणी परिसरातील पाणी पिण्यास अयोग्य


https://goo.gl/ijuuAU 

 1. भाजपचं धोरण शेतकऱ्याला मातीत घालणारं, शेतकऱ्यांची वीज तोडल्यास तीव्र आंदोलन करु, अजित पवार यांचा इशारा http://abpmajha.abplive.in/


 

 1. राज्यातील पोलीस म्हणजे खाकीतील गुंड, अनिकेत कोथळे आणि नगरमधील शेतकरी गोळीबारावरुन राजू शेट्टींचा हल्लाबोल https://gl/XgDihz 


 

 1. भाजपनं लाभार्थींच्या जाहिरातीतही शिवसेनेला ठेवलं नाही, सुप्रिया सुळेंचा टोमणा https://gl/5xngwm


 

 1. राज्यमंत्री रवींद्र वायकर यांचा संजय निरुपमांविरोधात 25 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा, आरे कॉलनीत 20 एकर जागा हडपल्याचा निरुपम यांचा आरोप http://abpmajha.abplive.in/


 

 1. मोदींचा जलवा कायम, तीन वर्षानंतरही देशातील सर्वात लोकप्रिय नेते, अमेरिकेच्या PEW रिसर्चसेंटरचं सर्वेक्षण https://gl/dPjMSi


 

 1. सर्व डाळींच्या निर्यातीवरील निर्बंध हटवले, केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय http://abpmajha.abplive.in/


 

 1. मुंबई- नांदेड काही मिनिटांवर, पहिलं विमान झेपावलं, जितेंद्र, राकेश रोशनसह अनेकांची हवाईसफर https://gl/Jf3ZmH


 

 1. कोलकाता कसोटीत श्रीलंकेच्या लकमलचा जलवा, 6 षटकात एकही धाव न देता भारताच्या तीन फलंदाजांची विकेट, दिवसअखेर भारताच्या 3 बाद 17 धावा https://gl/X66WtX


 

 1. मुंबई इंडियन्सने मला सर्व काही दिलं, मग मी हा संघ का सोडू?, टीम सोडण्याच्या चर्चांबाबत अष्टपैलू हार्दिक पंड्याचं स्पष्टीकरण https://goo.gl/xzGTeB 


 

#मूड_महाराष्ट्राचा : वारंगाफाटा- हिंगोलीच्या जनतेला सरकारबद्दल काय वाटतं? पाहा मूड महाराष्ट्राचा, संध्या. 7.30 वाज.

*BLOG* : एबीपी माझाचे प्रतिनिधी प्रसन्न लक्ष्मण जोशी यांचा ब्लॉग, दशक्रिया सिनेमाला विरोध का?

https://goo.gl/wawNG3 

*BLOG* : स्वच्छ घाट, वाहणारं पाणी आणि पं. आनंद भाटेंचे स्वर, 'माझा'च्या प्रतिनिधी प्राजक्ता धर्माधिकारी यांचा ब्लॉग 'इंद्रायणी काठी...' https://goo.gl/WCc6eP 

*BLOG* : यादवकाळात सुरुवात, पेशवेकाळात बहर.. वैभवशाली मोडी लिपी, मोडीचे अभ्यासक नवीन कुमार माळी यांचा विशेष ब्लॉग

https://goo.gl/B3NLMa 

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर*

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whatsapp bulletin 16/11/2017
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV