एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 16/01/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 16/01/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 16/01/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 16/01/2018

 1. माझा एन्काऊंटर करण्याचं षडयंत्र, पत्रकार परिषदेत विहिंपचे अध्यक्ष प्रवीण तोगडियांचा आरोप, पोलिसांच्या जाचामुळे अश्रू अनावर https://goo.gl/fTk9tZ 1. भीमा-कोरेगाव षडयंत्र होतं, पुन्हा घडू नये त्यासाठी सतर्क राहा, जनतेला तिरंग्याखाली एकत्र आणा, मुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यकर्त्यांना सूचना https://goo.gl/NcytHc 1. युती सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचं दुसऱ्या टप्प्यातील हल्लाबोल आंदोलन, मराठवाड्यातील आंदोलनाला तुळजापुरातून सुरुवात, दिग्गज नेते उपस्थित https://goo.gl/vnz8je 1. केंद्र सरकारकडून हज यात्रेसाठीचं 700 कोटींचं अनुदान रद्द, केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वींची घोषणा https://goo.gl/QTBHp1 1. शॉवरमध्ये करंट उतरल्याने नाशकात तरुण डॉक्टरचा बळी, मृत डॉ. आशिषच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा, इलेक्ट्रिक उपकरणांच्या सुरक्षेवर प्रश्न https://goo.gl/a9jhxF 1. कृष्णाकाठचा रॉबिनहूड शांत झाला, बापू बिरु वाटेगावकर यांचं निधन, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमधील रुग्णालयात अखेरचा श्वास https://goo.gl/BpVmp2 1. दौंडमध्ये एसआरपीएफ जवानाचा बेछूट गोळीबार, तिघांचा मृत्यू, संपत्तीच्या वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज https://goo.gl/vqiUwd 1. चॉकलेटचे पैसे मागितल्याचा राग, पुण्यात 9 पैलवानांची डी-मार्टच्या कर्मचाऱ्यांना मारहाण, पैलवानांसह एका अल्पवयीन तरुणाला अटक https://goo.gl/6fhnW2 1. नॉनव्हेजसाठी वेगळं ताट वापरा, IIT मुंबईतील हॉस्टेलमध्ये मांसाहारी विद्यार्थ्यांना आदेश, प्रशासनाचा सारवासारव करण्याचा प्रयत्न https://goo.gl/rrYiYV 1. खर्रा आणि 10 रुपयांचं आमिष, चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात विसापूर गावात तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, दोन आरोपींना अटक https://goo.gl/k3VXUh 1. 26/11 मुंबई हल्ल्यात आई-वडील गमावलेला बेबी मोशे भारतात दाखल, उद्या इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्यासोबत मुंबईतील कार्यक्रमात उपस्थित राहणार https://goo.gl/kXsN5K 1. PHOTO : भक्ती अन् जनजागृतीचा संगम, शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेत शोभेच्या दारुकामाचा नेत्रदीपक सोहळा https://goo.gl/8iar7V 1. दुखापतीमुळे रिद्धिमान साहा कसोटी मालिकेतून आऊट, 8 वर्षांनी दिनेश कार्तिकला कसोटीत संधी, तिसऱ्या सामन्यापूर्वी संघात दाखल होणार https://goo.gl/LJv6Jb 1. पृथ्वी शॉच्या भारतीय संघाने पापुआ न्यू गिनीचा दहा विकेट्सनी धुव्वा उडवला, अंडर-19 विश्वचषकात भारताची उपांत्यपूर्व फेरीत धडक, पृथ्वी शॉची अर्धशतकी खेळी https://goo.gl/sAeJ5y 1. ड्यू प्लेसीच्या फलंदाजीने सेन्च्युरीयन कसोटीला पुन्हा कलाटणी, दक्षिण आफ्रिकेकडे 245 पेक्षा जास्त धावांची आघाडी, आणखी तीन विकेट्स हाताशी http://abpmajha.abplive.in


माझा विशेष : तोगडियांच्या जीवावर ‘कोण’ उठलंय? विशेष चर्चा आज रात्री 9.15 वा. एबीपी माझावर

BLOG* : मोडी लिपी अभ्यासक नवीनकुमार माळी यांचा ब्लॉग - मोडी दफ्तरखाने (भाग – 1) https://goo.gl/G8EPXv

BLOG : प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा ब्लॉग - ‘असर’ अहवालातील अशास्त्रीय बाबी https://goo.gl/5AJJEP

BLOG : प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचा ब्लॉग - #चालू_वर्तमानकाळ : पितात सारे गोड हिवाळा? https://goo.gl/3xRB5f

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV