एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/07/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/07/2017


 1. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान पूर्ण, एनडीएचे रामनाथ कोविंद आणि यूपीएच्या मीरा कुमार यांच्यात लढत, एनडीएचं पारडं जड, 20 जुलैला निकाल https://goo.gl/t3QAzx


 

 1. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ, रमेश कदम यांची तासाभरासाठी जेलमधून सुटका, राष्ट्रपती निवडणुकीच्या मतदानासाठी दोघेही जेलबाहेर https://gl/neqF6h 


 

 1. याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्या गोपालकृष्ण गांधींना पाठिंबा नाही, संजय राऊत यांचा यूपीएच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला विरोध


https://goo.gl/Qq8pke 

 1. व्यंकय्या नायडूंना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता, दक्षिणेकडील व्यक्तीलाच उमेदवारी देण्याचा एनडीएचे संकेत https://goo.gl/d2GjBr


 

 1. मुंबई विमानतळावर संशयित दहशतवादी अटकेत, उत्तरप्रदेशचा सलीम खान लष्कर ए तोयबाचा दहशतवादी असल्याचा संशय, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश एटीएसची संयुक्त कारवाई https://gl/AdQRGU 


 

 1. चिमुकल्यांना उंचीवर चढवण्यात साहस कोणतं? दहीहंडीवरुन हायकोर्टाचा आशिष शेलारांना सवाल, काळजी घेण्याचाही सल्ला https://goo.gl/P7sqEp


 

 1. मुंबई आणि उपनगरांत जोरदार पाऊस कायम, कोकणसह राज्यभरात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज https://gl/U6rCbD 


 

 1. गणेशोत्सव काळात कोकणात रेल्वेच्या आणखी 60 फेऱ्या, प्रवाशांची संख्या वाढल्याने मध्य रेल्वेचा निर्णय http://abpmajha.abplive.in/


 

 1. मंत्रिपदाची झूल उतरवून पक्षवाढीसाठी काम करण्याची तयारी, उद्योगमंत्री सुभाष देसाईंची प्रतिक्रिया https://gl/GGnCYg 


 

 1. शाहिस्तेखानाला 56 दिवस झुंजवणाऱ्या भुईकोट किल्ल्याची तटबंदी ढासळली, पुण्यातील किल्ल्याचं मूळ बांधकाम अजूनही तसंच, मात्र पुरातत्व खात्याने केलेली डागडुजी अल्पावधीतच निकामी


https://goo.gl/26M3uz 

 1. नागपुरात चोरांची अनोखी शक्कल, चोरलेल्या बाईक लपवण्यासाठी महापालिकेच्या मॅनहोलचा वापर https://gl/AcvQ22


 

 1. ऊर्जामंत्र्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर अश्लील फोटो, रत्नागिरीतील अधिकाऱ्यावर थेट निलंबनाची कारवाई https://gl/W2YdWJ 


 

 1. अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा थिएटरमध्ये विनयभंग, आरोपी सुनिल जानीला अटक https://gl/hDP3Wt


 

 1. संजय दत्तच्या सुटकेसाठी नियमांचं उल्लंघन नाही, चांगली वर्तणूक आणि कामं वेळेत केल्याने लवकर सोडलं, राज्य सरकारचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र https://gl/K4gPov


 

 1. श्रीलंका दौऱ्यासाठी मुरली विजयऐवजी शिखर धवनला संधी, दुखापतीमुळे विजय टीम इंडियातून बाहेर http://abpmajha.abplive.in/


 

*माझा विशेष* - सिनेमा बघण्याआधीच 'इंदू सरकार'ला विरोध का? विशेष चर्चा आज रात्री 9.30 @abpmajhatv वर

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive*

*@abpmjhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर*

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV