एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 18/11/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 18/11/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 18/11/2017

 

 1. बहुचर्चित कोपर्डी बलात्कार आणि हत्येप्रकरणी तिन्ही आरोपी दोषी, बलात्कार आणि हत्येचा आरोप सिद्ध, 22 नोव्हेंबरला शिक्षेची सुनावणी https://goo.gl/ZUWw1g


 

 1. माझ्या छकुलीचे लचके तोडणाऱ्या नराधमांचेही लचके तोडा, कोपर्डी प्रकरणाच्या सुनावणीनंतर निर्भयाच्या आईची उद्विग्न प्रतिक्रिया https://goo.gl/5DySFL


 

 1. सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळण्यापूर्वी ‘पद्मावती’चं मीडिया स्क्रीनिंग होणं चुकीचं, सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी नाराज https://goo.gl/PEYW1y


 

 1. भाषणामधून मुख्यमंत्र्यांनी अपमान केल्याचा नाभिक समाजाचा दावा, राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे, मुख्यमंत्र्यांकडून दिलगिरी http://abpmajha.abplive.in/


 

 1. शरद पवार- उद्धव ठाकरेंच्या सल्ल्यानेच सरसकट कर्जमाफी नाही, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचं वक्तव्य, संपूर्ण कर्जमाफी होण्यास उशीर लागणार असल्याचीही माहिती https://goo.gl/QPnD5j


 

 1. मुंबईतील मालाड रेल्वे ट्रॅकवर काम करणाऱ्या 3 महिला मजुरांचा मृत्यू, ट्रेनच्या धडकेमुळे अपघात, एक महिला जखमी https://goo.gl/wvukif


 

 1. धर्मांतरासाठी पतीचा दबाव, मुलाचंही अपहरण, मुंबईतील मॉडेलच्या आरोपानंतर पोलिसात गुन्हा https://goo.gl/rqKHpb


 

 1. राधेश्याम मोपलवार कथित ऑडिओ प्रकरणाला नवं वळण, अमरावतीचे पोलीस उपअधीक्षक प्रवीण पाटील चौकशीच्या फेऱ्यात https://goo.gl/AUx1dD


 

 1. अनिकेत कोथळेचे मारेकरी पोलीस सेवेतून बडतर्फ, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटलांची कारवाई https://goo.gl/kXKL5j


 

 1. लातूर-तुळजापूर रोडवर ट्रक आणि एसटी बसचा भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू, तर 10 जण गंभीर जखमी https://goo.gl/gj3QHj


 

 1. सोलापुरातील ऊसदरावर अद्यापही तोडगा नाही, शेतकरी संघटना आक्रमक झाल्यानं पुन्हा आंदोलन चिघळण्याची शक्यता http://abpmajha.abplive.in/


 

 1. विक्रेत्यांकडून शेंगदाणे वसुली कर्नाटकातील पोलिसाला महागात, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नोकरी गमावली https://goo.gl/gGqNiz


 

 1. दिल्लीच्या प्रदूषणामुळे देशाची राजधानी नागपूरला हलवा, अध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर यांचा सल्ला https://goo.gl/bYYEH2


 

 1. स्टार्टअपसाठी मराठी भाषेत पहिला ऑनलाईन प्री-इनक्युबेशन कोर्स, स्किलसीखो डॉट कॉम ऑनलाईन लर्निंग स्टार्ट अपचा पुढाकार https://goo.gl/VgrV6f


 

 1. कोलकाता कसोटीत श्रीलंका केवळ 8 धावांनी पिछाडीवर, तिसऱ्या दिवसअखेर लंकेच्या 4 बाद 165 धावा, टीम इंडियाला अजूनही कमबॅक करण्याची संधी https://goo.gl/pnDFhi


स्पेशल रिपोर्ट : पद्मावती सत्य की कल्पना? पाहा संध्याकाळी 6.30 वा @abpmajhatv वर

स्पेशल रिपोर्ट : आंबोलीमध्ये मृतदेहांचे खच का पडत आहेत? पाहा संध्याकाळी 7.15 वा. @abpmajhatv वर

मूड महाराष्ट्राचा : फडणवीस सरकारच्या तीन वर्षांच्या कामकाजाबद्दल जालन्यातील जनतेच्या मनात काय? पाहा 'एबीपी माझा'ची महायात्रा, आज संध्याकाळी 7.30 वाजता, @abpmajhatv वर

माझा कट्टा : निवृत्त पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांच्याशी गप्पा, पाहा आज रात्री 9 वाजता, @abpmajhatv वर

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp-majha-whatsapp-bulletin-18 november 2017
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV