एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 18/12/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 18/12/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 18/12/2017

1. गुजरातमध्ये अखेर भाजपच सरस, मात्र दीडशे जागांचा पल्ला गाठण्याचं स्वप्न अपूर्ण, राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसची कडवी झुंज, भाजप 99, काँग्रेस 80 आणि अपक्ष तीन जागांवर विजयी, आता देशातील 19 राज्यात भाजपची सत्ता https://goo.gl/ej7UxV #ABPResults

2. पराभवानंतरही गुजरातमध्ये काँग्रेस फायद्यात, गेल्यावेळच्या तुलनेत चांगल्या जागा, पराभवानं निराश नाही, राहुल गांधींची प्रतिक्रिया goo.gl/vuMSWb

3. दलित समाजाचे नेते जिग्नेश मेवाणी आणि ओबीसी नेते अल्पेश ठाकोर यांचा दणदणीत विजय, https://goo.gl/ts6ika तर गुजरातमध्ये तब्बल साडेपाच लाख मतदारांची 'नोटा'ला पसंती https://goo.gl/Hs8E2N

4. ‘ईव्हीएमसोबत छेडछाड करुन विजय मिळवणाऱ्या भाजपला शुभेच्छा’, पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलचा भाजपवर गंभीर आरोप, हार्दिकच्या आंदोलनानंतरही गुजरातच्या जनतेचा भाजपलाच पाठिंबा https://goo.gl/93jTZy

5. हिमाचल प्रदेश काँग्रेसकडून भाजपनं हिसकावलं, पण मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेम कुमार धुवलांचा धक्कादायक पराभव, भाजपला 44 जागांवर यश तर काँग्रेसला अवघ्या 21 जागा https://goo.gl/KyTAyS

6. जनतेने मोदींच्या नेतृत्त्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं, गुजरातच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, नागपुरात विधानभवनात भाजप आमदारांचं जोरदार सेलिब्रेशन https://goo.gl/4XR5WJ
7. ‘भाजप पडण्याचे दिवा स्वप्न पाहणारे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला आत्ता तरी जाग यावी’, भाजप खासदार किरीट सोमय्यांची बोचरी टीका, https://goo.gl/DNP2Jf तर शिवसेनेनं भविष्यात डिपॉझिट वाचवण्याचं मशीन घ्यावं, आशिष शेलारांचा सेनेला टोला https://goo.gl/FBE5zk

8. गुजरात, हिमाचलमधील भाजपच्या विजयानंतर शेअर बाजारात उसळी, सेन्सेक्स 33 हजाराच्या पार तर निफ्टीही 10 हजारावर http://abpmajha.abplive.in/live-tv

9. कॅबिनेट मंत्री विष्णू सावरा यांना शिवसेनेकडून मोठा धक्का, वाडा नगरपंचायत निवडणुकीत कन्या निशा सावरा पराभूत, तर नंदूरबार नगरपालिकेत काँग्रेसची सत्ता https://goo.gl/pCzojG

10. मुंबईच्या साकीनाक्याजवळच्या भानू फरसाण दुकानाला भीषण आग, १२ कामगारांचा होरपळून मृत्यू, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश https://goo.gl/BKqFVE

11. छगन भुजबळांना दिलासा नाहीच, पीएमएलए कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला, भुजबळांचा तुरुंगातील मुक्काम वाढला https://goo.gl/YNZQux

12. एकनाथ खडसेंच्या खदखदीला अजित पवारांचे पाठबळ, सभागृहात सरकारलाच धारेवर धरणाऱ्या खडसेंना अजित पवारांसह विरोधकांचाही पाठिंबा https://goo.gl/uQWg4D

13.पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलमध्ये लाखोंच्या गर्दीत किशोरवयीन मुलामुलींना मद्य पिण्यापासून कसं रोखणार?, मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल http://abpmajha.abplive.in/live-tv

14. मुलुंडमधील कोटक महिंद्रा बँकेच्याATMचा घोळ, अकाऊंटमधून लाखो रुपये गायब, तब्बल 50 ते 60 जणांना फटका https://goo.gl/Bp3YgA

15. महाराष्ट्र केसरी विजेत्या पैलवानाला यापुढे मिळणार महिंद्रची थार जीप; उपविजेत्या पैलवानलाही भूगावकरांकडून मिळणार बुलेट http://abpmajha.abplive.in/sports

गुजरात विधानसभा निवडणूक 2017 निकाल https://goo.gl/32D88X

विशेष कार्यक्रम : गुजरात निवडणूक निकालावर विशेष चर्चा आज रात्री 8 वाजता फक्त एबीपी माझावर

BLOG : रेड लाईट डायरीज : पोलिस, प्रशासन आणि कुंटणखाने... समीर गायकवाड यांचा विशेष ब्लॉग  https://goo.gl/PV7YtS

गुजरात निवडणुकीचा संपूर्ण निकाल आणि त्यासंबंधी विशेष बातम्या पाहण्यासाठी abpmajha.in वर लॉग ऑन करा, व्हिडिओसाठी https://www.youtube.com/abpmajhalive ला भेट द्या

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whatsapp bulletin 18th december 2017
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV