एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 19/02/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 19/02/2018

 

 1. महाराष्ट्रभरात उत्साहात शिवजयंती, किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा, तर दिल्लीतही संसद भवन आणि महाराष्ट्र सदनात दिमाखदार सोहळा https://goo.gl/iWaZ1w


 

 1. किल्ले शिवनेरीवर सभा न घेता मुख्यमंत्री मुंबईत परतले, शिवप्रेमींचा संताप, विनोद तावडे आणि पंकजा मुंडेंना विचारला जाब https://goo.gl/KvAH1s


 

 1. पन्हाळा किल्ल्यावरुन शिवज्योत घेऊन परतताना अपघात, सांगली जिल्ह्यातल्या ५ तरुणांचा मृत्यू, कोल्हापुरातल्या नागावजवळ ट्रक पलटी होऊन दुर्घटना https://goo.gl/bpWyqU


 

 1. शिवस्मारक, डॉ. आंबेडकर स्मारकाचं भूमीपूजन होऊन दोन वर्षे लोटली, अद्याप एकही वीट रचली नाही, पण भाजप मुख्यालयाचं काम दीड वर्षात पूर्ण झालं, संजय निरुपमांची भाजपवर टीका https://goo.gl/oJwnLn


 

 1. भाजप सरकारने ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ नव्हे, ‘फ्रस्ट्रेटेड महाराष्ट्र’ घडवला, मित्रपक्ष शिवसेना, एकनाथ खडसे, आणि आशिष देशमुखांसारखे भाजप नेतेसुद्धा नैराश्याने ग्रासलेले, राधाकृष्ण विखे-पाटलांचा भाजपवर निशाणा https://goo.gl/2DNJ43


 

 1. 800 कोटींहून सुरु झालेला रोटोमॅक कंपनीचा घोटाळा 3 हजार 695 कोटींवर, कंपनीचा मालक विक्रम कोठारीची सीबीआय चौकशी सुरु, 7 बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड नाही https://goo.gl/k8uyMr


 

 1. पीएनबी घोटाळ्यात चीफ फायनान्शियल ऑफिसर विपुल अंबानीची सलग दुसऱ्या दिवशीही चौकशी, तर माध्यमांना बघून गोकुळनाथ शेट्टीच्या कुटुंबाचं पलायन http://abpmajha.abplive.in/live-tv


 

 1. कॅप्टन अमोल यादवांच्या स्वप्नांना गगनभरारी, एमआयडीसीमार्फत विमान कारखान्यासाठी पालघरमध्ये जागा, 35 हजार कोटींचा करार https://goo.gl/fBNPGp


 

 1. मुंबई ते पुणे केवळ 20 मिनिटात, हायपरलूप ट्रेन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालाही जोडणार, व्हर्जिन हायपरलूपचे रिचर्ड ब्रॅन्सन यांची ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ कार्यक्रमातमाहिती https://goo.gl/75jJK2


 

 1. अजिंक्यताऱ्याच्या दरीत पडलेल्यांना वाचवायला गेलेले पोलिसही अडकले, दरीत अडकलेल्या व्यक्तीसह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात महाबळेश्वरच्या ट्रेकर्सना यश https://goo.gl/XM2Rcm


 

 1. औरंगाबाद-बीड मार्गावर बियर वाहून नेणारा ट्रक उलटला, लोकांनी बियर बॉक्स पळवले, ड्रायव्हर-क्लीनरवर रुग्णालयात उपचार सुरु http://abpmajha.abplive.in/live-tv


 

 1. पाकिस्तानकडून पंतप्रधान मोदींच्या नावे 2.86 लाखांचं बिल, मोदींच्या विविध दौऱ्यातील एअरक्राफ्टसाठी पाककडून नेव्हिगेशन चार्जेस, आरटीआयमधून माहिती समोर https://goo.gl/noGjcm


 

 1. भरदिवसा कारची काच फोडून चोरट्यांचा तब्बल 28 तोळ्यांच्या दागिन्यावर डल्ला, कल्याणमधील घटना सीसीटीव्हीत कैद https://goo.gl/PZyoFi


 

 1. बॉयफ्रेण्डसोबत व्हिडीओ कॉल सुरु असतानाच तरुणीची आत्महत्या, किरकोळ भांडणातून तरुणीचं टोकाचं पाऊल https://goo.gl/FJLQLW


 

 1. पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इम्रान खान तिसऱ्यांदा विवाहबंधनात, आध्यात्मिक गुरु बुशरा मेनकासोबत लगीनगाठ https://goo.gl/UkN6td


 

माझा विशेष : आजचं शासन हे ‘शिवशासन’ होण्यासाठी काय करावं लागेल? आज रात्री 9.15 वाजता फक्त एबीपी माझावर

BLOG : शिवशाही... ब्लॉगर समीर गायकवाड यांचा खास विशेष ब्लॉग https://goo.gl/HKPTmD

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv  पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whatsapp bulletin 19th february 2018
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV