एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20/10/ 2017

देश-विदेशासह राज्यातील घडामोडींचा आढावा एका क्लिकवर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20/10/ 2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20/10/2017

एबीपी माझाच्या प्रेक्षक आणि वाचकांना दिवाळी पाडव्या शुभेच्छा

 1. एसटी कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशीही सुरुच, बीडमध्ये दिवाकर रावतेंची प्रतिकात्मक अंत्ययात्रा, तर दिवाळीत प्रवाशांचे अतोनात हाल https://goo.gl/uW6Sfw


 

 1. एसटी संपाच्या तोडग्यासाठी काय उपाययोजना केली? मुंबई हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा, सरकार काहीच करत नसल्याने लोकांना त्रास, हायकोर्टाने फटकारलं https://goo.gl/EbHs7d


 

 1. चार दिवसांनी उद्धव ठाकरेंना जाग, एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी मध्यस्थी, फडणवीस-रावतेंसोबत फोनवरुन चर्चा https://goo.gl/xFGRnE


 

 1. लोकांची सहानुभूतीही हवीय, अन् सरकारची उबही, शिवसेनेचं वागणं म्हणजे दुतोंडी गांडूळासारखं, अजित पवारांचा शिवसेनेवर घणाघात https://goo.gl/xKK9RA


 

 1. दिलदार रतन टाटांचं दिवाळी गिफ्ट, पाच राज्यात कॅन्सर हॉस्पिटल उभारणार, रुग्णालयांसाठी एक हजार कोटी रुपये देणार https://goo.gl/ucJsLg


 

 1. यंदा लक्ष्मीपूजनानंतर मुंबईत प्रदूषण वाढल्याचा अंदाज, दिल्लीत मात्र घट, ‘सफर’ संस्थेचं निरीक्षण http://abpmajha.abplive.in/


 

 1. वाढत्या प्रदूषणामुळे 25 लाख भारतीयांचा मृत्यू, लान्सेट मेडिकल जर्नलमधल्या अहवालाने खळबळ, प्रदूषणात भारताने चीनलाही मागे टाकलं http://abpmajha.abplive.in/


 

 1. उल्हासनगरात हेडफोनवाला आगळावेगळा सत्संग, ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी दहा हजार हेडफोन्स https://goo.gl/Mc9Nmf


 

 1. दाऊद इब्राहिमच्या संपत्तीच्या लिलावात हस्तकांचीच घुसखोरी, पत्रकार बालकृष्णन यांचा गंभीर आरोप https://goo.gl/pTtgfV


 

 1. सहा महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा केदारनाथच्या चरणी, मोदींकडून केदारनाथला रुद्राभिषेक, मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त http://abpmajha.abplive.in/


 

 1. पाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापुरात गुळ खरेदीला सुरुवात, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगला भाव, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण https://goo.gl/E4wVWb


 

 1. जलयुक्त शिवारांच्या कामांचं रोलमॉडेल ठरलेल्या बीडमधील किन्ही गावाची समृद्ध दिवाळी, एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट http://abpmajha.abplive.in/


 

 1. पुण्यात तृतीयपंथीयांच्या पहिल्या मठाची स्थापना, वृद्ध आणि अनाथ तृतीयपंथीयांना मदत करण्यासाठी उपक्रम https://goo.gl/i2tGTF


 

 1. सचिन तेंडुलकरकडून वीरेंद्र सेहवागला वाढदिवसाच्या 'उलट्या शुभेच्छा', शुभेच्छा देताना उलट्या अक्षरात ट्वीट, वीरुकडूनही हटके आभार https://goo.gl/Hj2xcD


 

 1. बॉलिवूडमध्येही अभिनेत्रींचं लौंगिक शोषण, हॉलिवूड निर्माता हार्वी वाईनस्टीन सेक्स स्कँडलनंतर अभिनेत्री प्रियांका चोप्राचा गौप्यस्फोट https://goo.gl/N52KiE


 

माझा स्पेशल : डीडीएलजे'ची 22 वर्ष... 'या' 15 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत? https://goo.gl/2vGQLj 

कर्जमाफी लाभार्थ्यांच्या यादीत तुमचं नाव आहे का? इथे चेक करा! https://goo.gl/gpEQwF

दिवाळी विशेष : अतुल दातेंसोबत भावगीतांची स्वरमैफल, पाहा *शुक्रतारा* आज रात्री 9 वाजता @abpmajhatv वर

BLOG : एबीपी माझाच्या प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे यांचा विशेष ब्लॉग *जिभेचे चोचले* : संजीव कपूरचं ‘यलो चिली’  https://goo.gl/vQaz9d

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV