एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 22.02.2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 22.02.2018


 1. बाळासाहेब ठाकरेंना वयाच्या 70 व्या वर्षी अटक करण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा आपुलकी कुठे गेली होती? राज ठाकरेंनी घेतलेल्या महामुलाखतीनंतर शरद पवारांना उद्धव ठाकरेंचा सवाल https://goo.gl/YyVwjB


 

 1. शेतरस्त्यांच्या कामांना गती देण्यासाठी पाणंद रस्त्यांना निधी उपलब्ध करण्यास मान्यता, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाच महत्त्वाचे निर्णय https://goo.gl/15oNG3


 

 1. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची मंत्रालयावर धडक, प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक https://goo.gl/64PmBW


 

 1. परळी विधानसभेत पंकजांना शिवसेनेचंही आव्हान, ‘मातोश्री’वरुन निवडणूक लढवण्याचे आदेश, आमदार सुभाष साबणेंचा दावा, पंकजांनी आव्हान स्वीकारलं https://goo.gl/P6hCEL


 

 1. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज, गोव्यात अर्थसंकल्पही सादर http://abpmajha.abplive.in/


 

 1. बारावी इंग्रजीचा पेपर पुन्हा घेतला जाणार नाही, बोर्डाचा विद्यार्थ्यांना दिलासा, पेपर फुटला असं म्हणता येणार नसल्याचं स्पष्टीकरण https://goo.gl/BL8ETe


 

 1. सोलापुरातील तांबेवाडीत बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवतानाचा व्हिडीओ 'माझा'च्या हाती, पोलिसांसमक्ष दुसऱ्या मजल्यावर जाऊन कॉपी पुरवल्या https://goo.gl/VBJgkx


 

 1. मुंबईजवळच्या एलिफंटा बेटावर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच 24 तास वीजपुरवठा, समुद्राच्या तळाखालून विद्युतवाहिन्या https://goo.gl/b8wpZT


 

 1. आईशप्पथ ठाण्यात राहण्याची इच्छा नाही, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल भाजप नगरसेवकांना वैतागले, बदलीची मागणी https://goo.gl/bHLChw


 

 1. नीरव मोदीच्या संपत्तीवर ईडीची कारवाई, नऊ आलिशान गाड्या जप्त, नाशिकमधील सराफांवरही नजर https://goo.gl/1DS3XY


 

 1. नागपुरात अवैध फेरीवाल्यांची मुजोरी, कपडे बदलून देण्यावरुन दाम्पत्याला मारहाण, तर चिल्लर घटनांची दखल का, पोलिसांचा सवाल https://goo.gl/2zWQPL


 

 1. सिंधुदुर्गातल्या इन्सुलीत क्रोकोडाईल पार्क सुरु होणार, एबीपी माझाच्या बातमीनंतर वनविभागाचा निर्णय http://abpmajha.abplive.in/live-tv


 

 1. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारचा दणका, पीएफचे व्याजदर 8.65 टक्क्यांवरुन 8.55 टक्के होण्याची शक्यता https://goo.gl/DMSVPR


 

 1. फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदीने रचला नवा इतिहास, लढाऊ विमान चालवणारी पहिली भारतीय महिला वैमानिक https://goo.gl/Vh6Acm


 

 1. सेन्चुरियनच्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा भारतावर 6 विकेट्स राखून विजय goo.gl/cyMf16


 

*माझा विशेष* : मराठा आरक्षण,जातीय तेढ,मुंबई आणि मराठी... शरद पवारांच्या बोलण्याचा अर्थ काय? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता, ‘एबीपी माझा’वर

*एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: ABP Majha Whatsapp Bulletin
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV