एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 22/11/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 22/11/2017

*एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 22/11/2017*

  1. कोपर्डी बलात्कार-हत्या खटल्याचा युक्तीवाद पूर्ण, 29 नोव्हेंबरला शिक्षेची सुनावणी, राज्यासह देशाचं लक्ष https://gl/F9TuEv 


 

  1. तीनही आरोपी प्रौढ, त्यांचं कृत्य विकृत, कमी शिक्षा दिल्यास चुकीचा संदेश जाईल, फाशीच्या शिक्षेसाठी उज्ज्वल निकमांचा युक्तीवाद, कोर्टात 13 कारणं सादर https://goo.gl/ZaR9kG


 

  1. छकुलीच्या दोषींना फक्त आणि फक्त फाशीच द्या, नराधमांना ठेचून मारा, नगरच्या निर्भयाच्या आईची आर्त हाक https://gl/xxhwDy


 

  1. न्यायाधीशांसमोर तक्रारदाराचा 2 आरोपींवर चाकूहल्ला, मुंबईतील भोईवाडा कोर्टातील थरार https://gl/Bgyiwn 


 

  1. साताऱ्यातील उंब्रजमध्ये जबरी दरोडा, दरोडेखोरांच्या मारहाणीत महिलेचा मृत्यू, दरोडेखोरांचा शोध सुरु https://gl/gh5uM1


 

  1. शेक देताना बाळ 80 टक्के भाजलं, पुण्यातील धक्कादायक घटना, बाळाची प्रकृती चिंताजनक https://gl/NSmXZc


 

  1. दिल्लीतील आंदोलनाहून परतणाऱ्या शेतकऱ्यांच्या ट्रेनचा 160 किमी चुकीच्या मार्गाने प्रवास, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलकांचा संताप https://gl/y2fGRL


 

  1. मुख्यमंत्री आणि अजित पवार यांचा एकत्र विमान प्रवास, औरंगाबादपर्यंतच्या प्रवासात गुफ्तगू, विमानतळावरुन लग्नसोहळ्याला एकाच कारमधून रवाना, राजकीय वर्तुळात चर्चा https://gl/dM9uJr 


 

  1. नियोजन चुकल्याने रस्त्यावर खड्डे, रेतीच्या ट्रकमुळे रस्ते खड्डेमय, दरवर्षी खड्डे पडणार आणि डिसेंबरमध्ये बुजवले जाणार, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य


 

  1. सुलभ प्रसुतीसाठी चक्क जनावराच्या औषधांचा वापर, ठाण्यातल्या पाचपाखाडीतील धक्कादायक प्रकार, मेडिकल मालकासह तिघांवर गुन्हे https://gl/APfNav


 

  1. नो पार्किंगमधील कारचा फोटो पाठवा, बक्षीस मिळवा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची नवी कल्पना


https://goo.gl/ozrpyn 

  1. केंद्रीय मंत्री केजे अल्फोन्सयांच्यामुळे विमानाला विलंब, महिला प्रवाशाने मंत्रीमहोदयांना झापलं, भविष्यात विमानाला उशिर न होण्याबाबत मंत्र्यांकडून लिहून देण्याची मागणी  https://gl/MRvknG 


 

  1. कोलकात्याची शेरवानी, जयपूरची मोजडी, टीम इंडियाचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या लग्नाची तयारी, उद्या बालमैत्रिणीसोबत लगीनगाठ https://gl/kh8UBY


 

  1. केरळ हायकोर्टाचा सरकारला झटका, इफ्फीमध्ये 'एस दुर्गा' दाखवण्याचे आदेश


https://goo.gl/7ESGTG 

  1. आठवडाभरात दुसऱ्यांदा गुगलकडून मराठमोळ्या महिलेचा डूडलद्वारे गौरव, जयंतीदिनी पहिल्या भारतीय महिला डॉक्टर रखमाबाई राऊत यांना सलाम https://gl/VVpXbn


 

*अॅड. उज्ज्वल निकम विरुद्ध तीन वकील*, *कोपर्डी खटल्याचा युक्तीवाद जसाच्या तसा* -

https://goo.gl/KGprV5 

*BLOG* : एबीपी माझाचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांचा विशेष ब्लॉग,

#दिल्लीदूत : पद्मावतीच्या निमित्ताने... https://goo.gl/gzrJ8P 

*BLOG* : एबीपी माझाच्या प्रतिनिधी शेफाली साधू यांचा ब्लॉग - ‘न्यूड’... एक अनुभव!

https://goo.gl/P3Jq5n 

*सेन्सॉर बोर्ड* : सेन्सॉर बोर्ड काय आहे? कामकाज कसं चालतं? आतापर्यंतचे अध्यक्ष कोण? ए टू झेड माहिती https://goo.gl/LtbaqF 

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whatsapp bulletin 22/11/2017
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV