एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 23/09/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 23/09/2017


 1. एवढी माणसं कशाला, मोदींच्या मयताला, आंदोलनात शिवसेनेने घोषणांचं टोक गाठलं, मुंबईभर सेनेचे महागाईविरोधात मोर्चे https://goo.gl/fnAei9 1. शिवसेनेच्या घोषणांवरुन अनिल परब आणि आशिष शेलार यांच्यात शाब्दिक युद्ध, दोन्ही नेत्यांनी एकमेकांची लायकी काढली https://goo.gl/sstFRV 1. मोकळ्या-ढाकळ्या चंद्रकांत पाटील यांचा साधेपणा, मुंबईच्या सीएसएमटी स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरील गाठोड्यावर बसून सरकारी फाईल्स क्लिअर https://goo.gl/3LUZrK  1. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नारायण राणेंना पैशांची गुर्मी, त्यांना भाजपमध्ये घेऊ नका, गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांचा भाजपला सल्ला https://goo.gl/Cd4AaA 1. शिवसेनेने फडणवीस सरकारचा पाठिंबा काढला तरी सरकार पडणार नाही, 15 आमदारांचा पाठिंबा मिळवून देण्याचा रामदास आठवलेंचा दावा https://goo.gl/M1A85o  1. नाशिकमधील 10 किलो सोनं चोरीचा 24 तासात उलगडा, श्रीनिवास ज्वेलर्सच्या नोकरानेच चोरी केल्याचं उघड, विहिरीत लपवलेले 7 किलो दागिने जप्त https://goo.gl/YW8w5m 1. पंढरपूरच्या विकासासाठी कॅनडा सरकार 2 हजार कोटींची गुंतवणूक करणार, भारतासोबतच्या मैत्रीला दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कॅनडाचा पुढाकार https://goo.gl/S7Yr5Z 1. रत्नागिरीत भोंदू बाबा श्रीकृष्ण पाटीलच्या मठाला टाळं, रात्रीत पोलिसांकडून झाडाझडती, बाबाच्या अटकेनंतरही समर्थकांची मठात मोठी गर्दीhttps://goo.gl/zTRzgE 1. गेल्या वर्षभरात 3 ते 4 वेळा दाऊद इब्राहिमशी संपर्क झाला, इक्बाल कासकरची ठाणे पोलिसांकडे कबुली, दाऊदची अंडरवर्ल्डवर अजूनही पकड असल्याचाही दावा https://goo.gl/5D75Xy 1. सीबीआयच्या गळाला बडा मासा, मुंबईतील आयकर उपायुक्त जयपाल स्वामीला तब्बल 3 कोटींची लाच घेताना रंगेहाथ अटक https://goo.gl/bhHgJk  1. मोहालीत इंडियन एक्स्प्रेसचे माजी पत्रकार के.जे.सिंह यांची आईसह हत्या, घरात मृतदेह आढळल्याने खळबळ, तपासासाठी एसआयटीची घोषणा http://abpmajha.abplive.in/ 1. उत्तराखंडमध्ये पोलिस कॉन्स्टेबलला मारहाण करुन वर्दी फाडण्याचा प्रयत्न, मुलाला पोलिस स्टेशनमध्ये हजर केल्याने संताप, महिला न्यायाधीश जया पाठक यांचं निलंबन https://goo.gl/7EHy8P 1. आम्ही देव नाही, ज्या गोष्टी फक्त देव करु शकतो, त्या आम्हाला सांगू नका, डासांवर नियंत्रण मिळवण्याची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्याला सुप्रीम कोर्टाने पिटाळलं https://goo.gl/Na8A7m 1. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं क्रिकेटर अजिंक्य रहाणेला पत्र, 'स्वच्छता ही सेवा' अभियानात सहभागी होण्याचं आमंत्रण, रहाणेकडून मोदींचे आभार https://goo.gl/uqzgdr 1. रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त 4G फोन आजपासून ग्राहकांच्या हाती, डिपॉझिट भरलेल्यांनाच आज मोबाईल मिळणार https://goo.gl/9B9Bpc 


बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV