एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 23/10/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 23/10/2017

1. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, पवारांचं कौतुक करताना मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेवर निशाणा, समृद्धी महामार्गाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल कौतुक https://goo.gl/wbeQsu

2. प्रमाणपत्र मिळालेल्याच शेतकऱ्यांची कर्जमाफी तातडीने, बँकांना सरकारचे आदेश, प्रमाणपत्र वाटपात घाई केल्याचा पवारांचा आरोप https://goo.gl/58kKFc

3. नरेंद्र मोदी गुजरातचा आवाज विकत घेऊ शकत नाहीत, राहुल गांधीचा हल्लाबोल, ओबीसीचे बडे नेते अल्पेश ठाकोर काँग्रेसमध्ये https://goo.gl/M1z74k

4. आंदोलकांच्या खरेदीसाठी भाजपकडे 500 कोटींचं बजेट, गुजरातमधील पाटीदार आंदोलनाचं नेतृत्व करणारा युवा नेता हार्दिक पटेलचा गंभीर आरोप https://goo.gl/kiBK9t

5. संवादातून काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी केंद्राचं महत्त्वाचं पाऊल, माजी आयबी प्रमुख दिनेश्वर शर्मांवर चर्चेची जबाबदारी http://abpmajha.abplive.in/live-tv/

6. मंत्रिपदाचा गैरवापर करुन चंद्रकांत पाटील यांनी अमाप संपत्ती जमा केली, शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांचा गंभीर आरोप, चौकशीची मागणी https://goo.gl/pJDqUs

7. फेरीवाल्यांना हुसकावल्याप्रकरणी मनसे पदाधिकाऱ्यांची धरपकड, कल्याण आणि सांताक्रूजमध्ये कारवाई, मनसे नेते मुंबई पोलिसांना भेटणार https://goo.gl/ehNB5g

8. मुंबईकरांना मानसोपचाराची सर्वाधिक गरज, जेजे रुग्णालयाच्या अहवालात धक्कादायक माहिती, मुंबई प्रथम क्रमांकावर तर देशात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक https://goo.gl/JWisKw

9. छेडछाडीच्या भीतीनं मुंबईत 13 वर्षांच्या विद्यार्थिनीची धावत्या लोकलमधून उडी, सीसीटीव्हीच्या मदतीने शोध घेऊन आरोपीला अटक https://goo.gl/kTcufw

10. मुंबई सेंट्रलवर 16 डब्यांची रेल्वे धक्का मारत ट्रॅकवर आणली, धक्का देणाऱ्या कर्मचाऱ्यांना पश्चिम रेल्वेकडून दहा हजारांचं बक्षीस https://goo.gl/5vxWN9

11. शिक्षकांच्या बदलीसाठी नोंदणी करण्याचं ऑनलाईन पोर्टल गुरुवारपासून बंद, सव्वा तीन लाख शिक्षकांची धावपळ, अख्खी दिवाळी नेट कॅफेसमोरच्या रांगेत, तर नियुक्ती आरक्षित प्रवर्गातून, नोंद खुल्या गटात, कोल्हापुरात शिक्षकांचं आंदोलन https://goo.gl/ioR78F

12. नाशिकमध्ये भाजपच्या नगरसेविका वर्षा भालेराव यांचं मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न, लक्ष्मी पूजनाच्या दिवशीची घटना सीसीटीव्हीत कैद http://abpmajha.abplive.in/live-tv

13. भाऊबीजेला पणती लावताना भाजलेल्या दहा वर्षीय पल्लवी चौधरीचा दुर्दैवी मृत्यू, जळगावमधील आव्हाने गावातील घटना https://goo.gl/sBRczT

14. पोलिसांपासून वाचण्यासाठी प्लास्टिक सर्जरी, अनेक गर्लफ्रेंड्सचे लाड पुरवण्यासाठी चोऱ्या करणाऱ्या भामट्याला नवी दिल्लीत अटक https://goo.gl/NVQPq1

15. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची निवड, अजिंक्य रहाणेकडे उपकर्णधारपदाची धुरा, तर न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेसाठी श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराजला संधी, केदार जाधवला वगळलं https://goo.gl/SK1zrx https://goo.gl/Agbieg

रिंकू राजगुरुच्या नव्या सिनेमाची घोषणा! https://goo.gl/7uKemi

बर्थडे स्पेशल : धनाजीराव, वाढदिवसाच्या शुभेच्छा! https://goo.gl/FuH8Lb

माझा विशेष : फेरीवाल्यांना मनसे हटवू शकतं तर प्रशासन का नाही? फक्त एबीपी माझावर आज रात्री 9.15 वाजता.

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV