एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/11/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/11/2017

By: | Last Updated: 24 Nov 2017 08:15 PM
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/11/2017

*एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/11/2017*

1. शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द, विधानसभा निवडणुकीत वेळेत उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय https://goo.gl/7UcJh7

2. डीएसकेंवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या पाठीशी उभं राहा, राज ठाकरेंचं गुंतवणूकदारांना आवाहन https://goo.gl/8EP71J

3. भिवंडीत 4 मजली रहिवासी इमारत कोसळली, तिघांचा मृत्यू, तर 17 जण अडकल्याची भीती https://goo.gl/R3HtBX

4. गोव्यावरुन मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसला कोल्हापूरजवळ आग, दोन प्रवाशांचा होरपळून मृत्यू, 16 प्रवासी किरकोळ जखमी https://goo.gl/6ZE8Ca

5. उत्तर प्रदेशात ‘वास्को द गामा’ पाटणा एक्स्प्रेसचे 13 डब्बे घसरले, तीन प्रवाशांचा मृत्यू 13 जण जखमी https://goo.gl/KL7EsH

6. परप्रांतीय मच्छिमारांविरोधात मनसेचं खळ खट्ट्याक, ठाण्यात मनसेचा राडा, परप्रांतीय मच्छिमारांना मारहाण https://goo.gl/NsvAGp

7. भुजबळांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढील आठवड्यापर्यंत तहकूब, कलम 45 सर्वोच्च न्यायालयानं रद्द ठरवल्यानं भुजबळांच्या सुटकेच्या आशा पल्लवित https://goo.gl/38g81r

8. छगन भुजबळ हे महात्मा जोतिबा फुलेंचे वंशज, त्यांना आत टाकणं हे पाप, भाजप खासदार नाना पटोले यांचं पुण्यात वक्तव्य https://goo.gl/7ZgEDT

9. "आम्ही केवळ पुतळे जाळत नाही, तर लटकवतोही," 'पद्मावती'चा विरोध हिंसक, जयपूरमध्ये किल्ल्यावर तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत https://goo.gl/L8gfGt

10. अयोध्येतल्या वादग्रस्त जागेवर राम मंदिरच उभं राहणार, कर्नाटकातल्या धर्मसंसदेत सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य https://goo.gl/tYW4Za

11. हायकोर्टापाठोपाठ सुप्रीम कोर्टानेही फेरीवाल्यांची याचिका फेटाळली, काँग्रेस नेते संजय निरुपम यांना पुन्हा झटका https://goo.gl/9DYKfa

12. गरज पडल्यास सत्तेला लाथ मारेन, उद्धव ठाकरेंचा कोल्हापुरात इशारा, व्यासपीठावरुन खाली उतरुन शेतकऱ्यांशी संवाद https://goo.gl/h5zn92

13. गुजरात निवडणुकीमुळे लांबलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला अखेर मुहूर्त सापडला, 15 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत अधिवेशन चालणार https://goo.gl/mw6JiF

14. नागपूर कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर भारताच्या 1 बाद 11 धावा, के एल राहुल स्वस्तात माघारी, श्रीलंकेचा पहिला डाव 205 धावांत आटोपला https://goo.gl/BBbMKZ

15. 17 षटकांत केवळ 2 धावात अख्खा संघ आऊट, 9 फलंदाजांचा भोपळा, नागालँड अंडर 19 महिला संघाची कामगिरी, केरळचा 299 चेंडू आणि 10 विकेट्स राखून मोठा विजय https://goo.gl/tPCqES

*BLOG* : एबीपी माझाच्या प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे यांचा #ब्लॉग - जिभेचे चोचले : मुलुंडचं केक्स एन केमिस्ट्री https://goo.gl/w7KrpP

*मूड महाराष्ट्राचा* : फडणवीस सरकारच्या तीन वर्षांच्या कामकाजाबद्दल तुळजापूरच्या तरुणांच्या मनात काय? पाहा 'एबीपी माझा'ची महायात्रा, आज संध्याकाळी 7.30 वाजता, @abpmajhatv वर

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive*

@abpmajhatv *पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whatsapp bulletin 24th november 2017
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV