एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 25/09/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 25/09/2017

*एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 25/09/2017*

  1. नारायण राणेंवर शिवसेनेची पोस्टरमधून विखारी टीका, वरळी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा, शिवसेनेला जशास तसं उत्तर देणार, निलेश राणेंचा निर्धार, राणे समर्थकांकडूनही पोस्टरबाजी https://goo.gl/hLSLfh



  1.  विचारधारेशी जुळवून घेतलं तर नारायण राणेंच्या प्रवेशाचा विचार शक्य, भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडेंचं विधान, तर शाहांच्या भेटीसाठी राणे दिल्लीत दाखल https://gl/sgijQf



  1. सत्तेतून बाहेर पडू नका, मराठवाड्यातील शिवसेना आमदार उद्या 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंना विनंती करणार https://gl/U379Jf



  1.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गरिबांसाठी मोठी घोषणा करणार, सौभाग्य योजनेचा शुभारंभ; प्रत्येक घरात वीज, केरोसीन देण्यासंदर्भात महत्त्वाची योजना जाहीर करणार http://abpmajha.abplive.in/



  1. महागाईविरोधात ठाण्यात शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे रस्त्यावर, इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी, मोर्चात भाजप, मोदींविरोधात घोषणाबाजी टाळली https://goo.gl/zrNZ4h



  1. भगवानगड दसरा मेळावा वाद अद्यापही कायम, महंत नामदेव शास्त्री भूमिकेवर ठाम, तर पंकजा मुंडे संभ्रमातच https://goo.gl/5ynBij



  1. विनोद खन्ना यांच्या मृत्यूनंतर लोकसभा पोटनिवडणुकीची उमेदवारी न दिल्याने पत्नी कविता खन्ना भाजपवर नाराज असल्याची चर्चा, मात्र कविता यांनी वृत्त फेटाळलं https://goo.gl/3JEKzc



  1. महाराष्ट्रातील दोन लाख अंगणवाडी सेविका 14 दिवसांपासून संपावर, संपात फूट पाडल्याचा मुख्यमंत्र्यांवर आरोप, तर उद्धव ठाकरेही उद्या आंदोलनात सहभागी होणार http://abpmajha.abplive.in/



  1. जन्मानंतर केवळ सहाव्या मिनिटाला आधार कार्ड तयार, उस्मानाबादमधील चिमुकल्या भावना संतोष जाधवच्या नावावर अनोखा विक्रम https://goo.gl/bPyhZk



  1. ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरुण साधू यांचं निधन; राजकारण, पत्रकारिता, साहित्य क्षेत्रातून मोठी हळहळ https://goo.gl/BhTZYj



  1. बनारस हिंदू विद्यापीठात चोर सोडून संन्याशाला फाशी, आंदोलक 1200 विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल, मोदींनी योगींकडून माहिती मागवली http://abpmajha.abplive.in/



  1. जगातील सर्वात लठ्ठ महिला राहिलेल्या इमान अहमदचा मृत्यू, अबुधाबीत लठ्ठपणावरील उपचारादरम्यान इमानचं निधन https://goo.gl/89m4hy



  1. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती शटलक्वीन पीव्ही सिंधूची 'पद्मभूषण'साठी शिफारस, देशाच्या तिसऱ्या सर्वोच्च पुरस्कारासाठी शिफारस होणारी सिंधू धोनीनंतरची दुसरी क्रीडापटू https://goo.gl/HUfKtm



  1. 'पीपली लाईव्ह'चे दिग्दर्शक महमूद फारुकीची बलात्कार प्रकरणातून निर्दोष मुक्तता, फारुकींना तिहार जेलमधून मुक्त करण्याचे दिल्ली हायकोर्टाचे आदेश https://goo.gl/CokYij



  1. 'पद्ममावती' सिनेमातील दीपिकाच्या लूकनंतर शाहिद कपूरचा फर्स्ट लूक रिलीज, सोशल मीडियावर शाहिदच्या लढवय्या लूकला नेटीझन्सची पसंती https://goo.gl/h3MjAu


*BLOG* : सर्वोच्च न्यायालयातील अॅड. दिलीप तौर यांचा ब्लॉग - '40 हजार रोहिंग्या, मूलभूत हक्क आणि सर्वोच्च न्यायालय' https://goo.gl/V5Touh

*BLOG* : प्रसिद्ध ब्लॉगर समीर गायकवाड यांचा ब्लॉग - 'नवरात्रीची साडी...' https://goo.gl/LAqH6T

*PROMO* : नवरात्री विशेष : रंग माझा वेगळा : 'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरुसोबत शॉपिंग, पाहा उद्या सकाळी 11.30 वाजता @abpmajhatv https://goo.gl/iKN77M

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV