एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन  26/11/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन  26/11/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन  26/11/2017

 

 1. मुंबईतील 26/11 हल्ल्याला नऊ वर्षे पूर्ण, शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रम, हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद पाकिस्तानमध्ये अजूनही मोकाट https://goo.gl/3GdBZ2 1. शहिदांचं बलिदान कदापि विसरणार नाही, 'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींची मुंबईतील 26/11 हल्ल्यातील शहिदांना आदरांजली https://goo.gl/zvcVcw 1. माझाच्या दणक्यानंतर पोलीस प्रशासनाला जाग, नागपूरमधील गिट्टीखदान पोलिसांच्या बर्थडे सेलिब्रेशनच्या चौकशीचे उपायुक्तांचे आदेश https://goo.gl/VVU9tS 1. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम नैराश्येच्या गर्तेत, एकुलता एक मुलगा मौलवी बनण्याच्या तयारीत, दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरचा गौप्यस्फोट https://goo.gl/m7RGdS 1. अहमदनगरमधील नितीन आगे हत्याप्रकरणाची पुन्हा चौकशी होणार, तपासात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची माहिती https://goo.gl/kv5u1g 1. कल्याणमध्ये महिलेची वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की, नो पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी टोईंग केल्याने वाद, पोलिसात गुन्हा दाखल https://goo.gl/8i9164 1. कॅन्सर, हृदयरोग आणि त्वचारोगांवरच्या 51 औषधांच्या किमतींमध्ये तब्बल 53 टक्क्यांपर्यंत कपात, रुग्णांना मोठा दिलासा https://goo.gl/wvGtD9 1. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा सांगणारा शिवप्रताप दिन, प्रतापगडावर आज दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन https://goo.gl/aA4UuP 1. नवी मुंबईतल्या तळोजातील धान्य गोदामाच्या आगीत सर्व धान्य जळून खाक, तीन तासानंतर आगीवर नियंत्रण https://goo.gl/UJZsWa तर मानखुर्दमधल्या भंगार गोडाऊनलाही भीषण आगीचा तडाखा, तीन लाखांचं नुकसान https://goo.gl/fpcPRF 1. ठाण्यातल्या उपवनमध्ये भरवस्तीत बिबट्याचा वावर, इमारतीच्या संरक्षक भिंतीवरुन फिरणारा बिबट्या कॅमेऱ्यात कैद https://goo.gl/e4dPKz 1. विकेट घेण्यात अपयशी ठरलेल्या श्रीलंकेची चेंडूशी छेडछाड, गोलंदाज दसुन शनाकावर ICC कडून दंडात्मक कारवाई, पुन्हा चूक न होऊ देण्याची समज https://goo.gl/vEPxrm 1. कर्णधार विराट कोहलीच्या खणखणीत द्विशतकामुळे श्रीलंकेविरुद्धच्या नागपूर कसोटीवर टीम इंडियाची मजबूत पकड; भारताला 405 धावांची आघाडी https://goo.gl/wwCS9E 1. पद्मावती सिनेमाच्या समर्थनार्थ दिग्दर्शक एकवटले, चित्रकरण सुरु असणाऱ्या ठिकाणी 15 मिनिटांचं ब्लॅकआऊट आंदोलन https://goo.gl/nH2yq3 1. मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल, केवळ तीन दिवसात दहा लाखापेक्षा जास्त व्ह्यूज https://goo.gl/Jnx4nU 1. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉसकडून बिल गेट्स यांचा 18 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडित, ब्लॅक फ्रायडे सेल्सनंतर संपत्ती शंभर डॉलर कोटी डॉलर्सच्या घरात  https://goo.gl/8JXLdc


BLOG : समुपदेशक श्रावणी कर्णिक यांचा विशेष ब्लॉग, पालक व्हा, मालक नाही..... https://goo.gl/KXgGmb

माझा कट्टा : सिनेदिग्दर्शक रवी जाधव यांच्याशी मनमोकळ्या गप्पा, आज रात्री 8 वाजता, फक्त @abpmajhatv वर

माझा स्पेशल : नऊ वर्षांपूर्वीचा काळरात्र,  26/11 दहशतवादी हल्ल्यावर माझाचा स्पेशल रिपोर्ट, पाहा आज रात्री 9 वाजता @abpmajhatv वर

माझा स्पेशल : डॉ. आंबेडकर ते घटनाकार, संविधान दिनानिमित्त विशेष कार्यक्रम, आज रात्री 9.30 वाजता @abpmajhatv वर

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whatsapp bulletin-24th-november-2017-482492
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV