एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 28.01.2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 28.01.2018


 1. ोराजधानीत पुन्हा एकदा महाराष्ट्राचा डंका, प्रजासत्ताक दिनी शिवरायांचं वैभव जगाला दाखवणारा चित्ररथ अव्वल https://goo.gl/fiintP


 

 1. मुंबईच्या नायर रुग्णालयाची अक्षम्य हलगर्जी, एमआरआय मशिनमध्ये खेचला गेल्याने तरुणाचा मृत्यू https://goo.gl/g5MMoe डॉक्टर, वॉर्डबॉयसह महिला अटेंडंट अटकेत https://goo.gl/1Cwuo6


 

 1. पुण्यात पतंग उडवताना इमारतीवरुन पडून 8 वर्षीय चिमुरड्याचा जागीच मृत्यू https://goo.gl/SoH2tV


 

 1. बीडमध्ये नऊ महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू, गोवरची लस बाधल्याचा कुटुंबीयांचा आरोप https://goo.gl/RxbG3w


 

 1. 'मन की बात'मध्ये मोर्णा नदीची स्वच्छता करणाऱ्या अकोलावासियांचं कौतुक, पंतप्रधानांकडून माटुंगा रेल्वे स्टेशनचीही दखल https://goo.gl/9sRBYk


 

 1. थकीत वीजबिलामुळे खंडित वीज पुरवठ्यावर पर्याय, औरंगाबादमध्ये सौरऊर्जा निर्मितीतून शाळा प्रकाशमय https://goo.gl/oTMZu7


 

 1. वेगळ्या विदर्भाला विरोध करणाऱ्या शिवसेनेच्या आमदार, खासदारांना विदर्भातून हद्दपार करा, भाजप आमदार आशिष देशमुख यांचं आवाहन https://goo.gl/yDnVXq


 

 1. शिवसेनेला स्वबळावर निवडणूक लढणं शक्य नाही, भाजपकडून सक्ती-दबावतंत्र होईलच, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचं भाकित https://goo.gl/4GmKuL


 

 1. पक्षाचा वटवृक्ष करणारेच आज उन्हात, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंची घुसमट पुन्हा बाहेर https://goo.gl/tY1U3p


 

 1. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता द्या, कोल्हापुरातील भव्य मोर्चात लिंगायत बांधवांची मागणी https://goo.gl/8VoBKX


 

 1. नोटाबंदी, विकास या शब्दांवर मात करत 'आधार' वर्षातला सर्वाधिक चर्चेतील प्रश्न, ऑक्सफर्ड डिक्शनरीत समावेश https://goo.gl/DYaQYm


 

 1. 'पद्मावत' चित्रपटाची चार दिवसात 83 कोटींची कमाई, पहिल्या वीकेंडमध्ये 100 कोटींचा गल्ला पार होण्याची चिन्हं https://goo.gl/HRFmTZ


 

 1. जयदेव उनाडकट आयपीएलमधील सर्वाधिक महागडा भारतीय खेळाडू, तब्बल 11.5 कोटींची बोली, तर युवराज आणि गेल अवघ्या दोन-दोन कोटीत पंजाबच्या जाळ्यात https://goo.gl/KKSU1e


 

 1. आयपीएल हे मनी लाँड्रिंगचं व्यासपीठ, टीम इंडियाचे माजी कर्णधार बिशन सिंग बेदी यांचा गंभीर आरोप https://goo.gl/ZtdGj6


 

 1. स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला सहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद,36 व्या वर्षी विसावं ग्रँडस्लॅम, क्रोएशियाच्या मरिन चिलिचवर मात http://abpmajha.abplive.in/


 

*माझा कट्टा* : चतुरस्त्र अभिनेते नाना पाटेकर यांच्याशी दिलखुलास गप्पा, पुनःप्रक्षेपण आज रात्री 8 वाजता, ‘एबीपी माझा’वर

*BLOG* : सारे रास्ते वापस हरिहरन के पास आते है, सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा ब्लॉग https://goo.gl/A38JFj

*एबीपी माझाचे अपडेट सुपरफास्ट मिळवण्यासाठी फेसबुकवर हा छोटा बदल करा* https://goo.gl/NzW5bs

*एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: ABP Majha Whatsapp Bulletin
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV