एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 28.11.2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 28.11.2017


  1. छगन भुजबळ लढवय्ये नेते, ते जेलबाहेर आले पाहिजेत, भाजप नेते आणि राज्यमंत्री दिलीप कांबळेंच्या वक्तव्याने खळबळ https://goo.gl/CDFPYV


 

  1. जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल करा, नरभक्षक बिबट्यामागे बंदूक घेऊन धावल्याप्रकरणी राष्ट्रवादीकडून कारवाईची मागणी https://goo.gl/7SQQQH


 

  1. शेतकऱ्यांच्या पायावर नव्हे, दानवेंच्या बु***वर गोळी मारायला हवी, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंकडून समाचार http://bit.ly/2A


 

  1. कर्जमाफीचा ऑनलाईन घोळ आयटीच्या प्रधान सचिवांना भोवला, विजयकुमार गौतम यांची वित्त विभागात बदली http://abpmajha.abplive.in/


 

  1. मुंबईतील भायखळा कारागृहातील मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरण, तीन आरोपींचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला http://abpmajha.abplive.in/live-tv/


 

  1. नवी मुंबईतल्या खारघरमधील रिक्षाचालकांचा संप आठव्या दिवशीही सुरु, हद्दीच्या वादातून रिक्षावाल्यांच्या मारामारीनंतर आठवडाभर रिक्षा बंद, प्रवाशांचे हाल https://goo.gl/xd4oMj


 

  1. सांगलीतील अनिकेत कोथळेच्या हत्येची सीबीआय चौकशी करा, कुटुंबीयांचा मुख्यमंत्र्यांना इशारा, भावांचा आत्मदहनाचा प्रयत्न https://goo.gl/ktp7xD


 

  1. सांगलीत वडिलांच्या कारखाली चिरडून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, गाडी रिव्हर्स घेताना अपघात https://goo.gl/kzNYSR


 

  1. लातूर-नांदेड महामार्गावर ओव्हरटेक करताना क्रूझर गाडीला भीषण अपघात, सात जणांचा जागीच मृत्यू https://goo.gl/msbd1r


 

  1. कॉलेजचं आयकार्डच आता ATM कार्ड, पुण्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अभिनव प्रयोग https://goo.gl/eGha2D


 

  1. पंतप्रधान मोदींच्या गुजरातमध्येच 'डिजिटल इंडिया' फोल, अनेक गावांमध्ये मोबाईलला नेटवर्कच नाही! https://goo.gl/11CXhg


 

  1. हैदराबादमधील जागतिक उद्योजक परिषदेसाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची कन्या भारतात, अमेरिकेच्या शिष्टमंडळाचं इव्हांका ट्रम्पकडे नेतृत्व https://goo.gl/qizc8E


 

  1. मोबाईल अॅपद्वारे चीनकडून भारतीय लष्करी अधिकाऱ्यांचा डेटा चोरी, आयबीकडून अलर्ट जारी https://goo.gl/8gpbfP


 

  1. इफ्फीच्या शेवटच्या दिवशीही 'एस. दुर्गा'चा शो नाही, तांत्रिक कारण पुढे करत बाहेरचा रस्ता https://goo.gl/6wZxS4


 

  1. भारताच्या पंकज अडवाणीला जागतिक स्नूकर स्पर्धेत विजेतेपद, बिलियर्डस आणि स्नूकरमध्ये पंकजचं अठरावं विश्वविजेतेपद http://abpmajha.abplive.in/


 

*BLOG* : प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचा ब्लॉग - #चालू_वर्तमानकाळ : असं क्रौर्य कुणाच्याही वाट्याला येऊ नये! https://goo.gl/wTpgq7

*गुजरातचा रणसंग्राम* : अमित शहांचं मिशन 150 आणि मोदींच्या मतदारसंघात काँग्रेसचा ‘नवा प्लॅन’ आज रात्री 8.30 वाजता, ‘एबीपी माझा’वर

*विशेष कार्यक्रम* : जळगाव पोलिस दलातला सिक्रेट सुपरस्टार, संघपाल तायडे यांच्याशी सुरेल गप्पा आज रात्री 9 वाजता, ‘एबीपी माझा’वर

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: ABP Majha Whatsapp Bulletin 28.11.2017 latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV