एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 28/10/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 28/10/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 28/10/2017


 1. मुंबईतील मालाडमध्ये मनसे विभाग अध्यक्षावर फेरीवाल्यांचा जीवघेणा हल्ला, सुशांत माळवदे गंभीर जखमी, संजय निरुपम यांनी चिथावणी दिल्याचा मनसेकडून आरोप https://goo.gl/PbW8dD 1. कर्जमाफीच्या घोळाची पीएमओकडून गंभीर दखल, दोन दिवसात सविस्तर माहिती देण्याचे राज्य सरकारला आदेश https://goo.gl/Gw2TtX 1. साप... साप... म्हणून भूई थोपटायची आणि वातावरण गढूळ करायचं बंद करा, कर्जमाफीच्या घोळावरुन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या राज्य सरकारला कानपिचक्या http://abpmajha.abplive.in/ 1. मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डेंना गटनेतेपद द्या, राज ठाकरेंचं पालिका आयुक्तांना पत्र, तर फुटीर नगरसेवकांना कोकण आयुक्तांची नोटीस https://goo.gl/wbWMQe 1. राज ठाकरेंकडून पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न, कल्याण-डोंबिवलीत पक्ष संघटनेत मोठे बदल https://goo.gl/zQsxKT 1. सोयबीन खरेदीच्या जाचक अटीविरोधात आंदोलन, साताऱ्यात शिवतारेंच्या गाडीसमोर सोयबीन फेकलं, तर शिर्डीतही रास्तारोको http://abpmajha.abplive.in/ 1. बैलगाडी शर्यतीसाठी चाकणमध्ये तीन तास रास्तारोको, आंदोलानामुळे वाहतुकीची कोंडी, शेतकऱ्यांचा संताप https://goo.gl/pgoA7m 1. महिलांना स्तनपानासाठी मुंबईतील रेल्वे स्टेशनमध्येही हिरकणी कक्षाची सुविधा मिळणार, मात्र, कक्षाच्या जागेवरुन महिला प्रवासी संघटनांची नाराजी http://abpmajha.abplive.in/ 1. नवी मुंबईत दरोडा टाकणारे संशयित सीसीटीव्हीत कैद, बंदुकीचा धाक दाखवून 2 कोटी लुटले, आरोपींचा शोध सुरु http://abpmajha.abplive.in/ 1. गर्भपातासाठी पतीच्या परवानगीची गरज नाही, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय, पतीच्या परवानगीशिवाय केलेला गर्भपात अवैध नाही https://goo.gl/h1yB4B 1. अयोध्येतील राम मंदिरावर चर्चेतून तोडगा काढावा, श्री श्री रविशंकरांची अपेक्षा, मध्यस्थी करण्याचीही तयारी http://abpmajha.abplive.in/ 1. पाटीदार आरक्षणावरुन हार्दिक पटेलचा काँग्रेसला अल्टिमेटम, अमित शाहांचं सुरतमध्ये जसं झालं, तसंच काँग्रेसचंही करण्याचा इशारा https://goo.gl/Mpd5e1 1. स्वच्छ भारत अभियानात माध्यमांची भूमिका महत्त्वाची, पत्रकारांसाठी आयोजित ‘दिवाळी मिलन’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचं वक्तव्य https://goo.gl/9YzpT3 1. राष्ट्रभक्ती कुणावरही थोपवली जाऊ शकत नाही, सिनेमागृहात राष्ट्रगीत वाजवण्यावरुन अभिनेत्री विद्या बालनच्या वक्तव्यावरुन नवा वाद http://abpmajha.abplive.in/ 1. फिफा अंडर 17 वर्ल्डकपचा आज अंतिम सामना, इंग्लंड आणि स्पेनमध्ये लढत, कोलकात्यामध्ये फुटबॉल प्रेमींना मेजवानी https://goo.gl/J2rPu2


माझा कट्टा : फास्टर फेणेच्या पार्श्वभूमीवर अभिनेता आणि सिनेनिर्माता रितेश देशमुखसोबत दिलखुलास गप्पा, पाहा आज रात्री 9 वाजता, @abpmajhatv वर

माझा स्पेशल : यापुढे व्हॉट्सअॅपवर चुकून सेंड झालेला मेसेज डिलिट करता येणार, व्हॉट्सअॅपचं बहुप्रतिक्षित रिकॉल फिचर रोलआऊट https://goo.gl/CVR7Rw

माझा स्पेशल : कसा आहे आयफोन X? https://goo.gl/gQwksQ

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv *पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp-majha-whatsapp-bulletin-28-oct-2017-472829
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV