एबीपी माझाचं व्हॉट्स अप बुलेटीन 30/11/2017

एबीपी माझाचं व्हॉट्स अप बुलेटीन 30/11/2017

*एबीपी माझाचं व्हॉट्स अप बुलेटीन 30/11/2017*

 1. बोर्डाच्या परीक्षेला एक मिनिटही उशीर चालणार नाही; दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवे नियम, पेपरसाठी पूर्णवेळ बसावं लागणार https://gl/zDyBPA 


 

 1. तात्काळ ५० कोटी जमा करण्याची डीएसकेंची तयारी, सोमवारपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे आदेश, मुदतीत पैसे न भरल्यास अटक अटळ https://gl/d5Kmny


 

 1. परप्रांतातून आलेले लोक मुंबईला महान बनवतात, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने मुंबईकरांचा संताप, https://gl/SHFwsg तर मुख्यमंत्र्यांना ‘भय्याभूषण’ पुरस्कार द्या, मनसेची प्रतिक्रिया https://goo.gl/cXxHfK 


 

 1. राज ठाकरेंचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं,फेरीवाला वादावरुन नाना पाटेकर यांची प्रतिक्रिया https://gl/Fm6kJj


 

 1. कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेला मोठा झटका, महापौर राजेंद्र देवळेकर यांचं नगरसेवकपद रद्द, दोन जातवैधता प्रमाणपत्र लावल्यानं न्यायालयाचा निर्णय https://gl/fnsbEL


 

 1. कोपर्डी खटल्यात मराठा मोर्चाचा माझ्यावर दबाव नव्हता, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा ‘माझा कट्टा’वर दावा
 2. नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयांची मला मोठी राजकीय किंमत चुकवावी लागेल, पण मी त्यासाठी तयार, मागे हटणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठणकावलं https://gl/35Snsw 


 

 1. मालेगावचा ऊसतोड कामगार झाला 70 एकराचा मालक, माळरानात डाळिंब फुलवून नशीब बदललं, एबीपी माझाचा विशेष रिपोर्ट https://gl/ywa9vA


9.      अनधिकृत बांधकामावरील कारवाई थांबवा अन्यथा अॅट्रॉसिटी दाखल करुन जीवे मारु, पनवेल महापालिकेच्या आयुक्तांना पत्राद्वारे धमकी https://goo.gl/o32NAR 

 1. शाळेच्या मैदानावर खेळताना विद्यार्थ्याचा धाप लागून मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना https://gl/AGqpef


 

 1. महाराष्ट्रातील 13 हजार सरकारी शाळांची वीज कापली, बिल थकल्यानं उर्जा खात्याची कारवाई, विद्यार्थी आणि शिक्षकांचे मात्र हाल https://gl/5S1Uks


 

 1. अनिकेत कोथळेची हत्या पोलीस खात्याला कलंक, दोषींना फाशी द्या, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंची मागणी https://goo.gl/me1HNA


 

 1. 'पानिपत'कार विश्वास पाटलांवर 'झोपु' घोटाळ्याचा ठपका, चौकशी अहवाल सादर https://gl/dbojg3


 

 1. जनधन खात्यातून लाखोंचा परस्पर व्यवहार, शेतकरी अनभिज्ञ, बुलडाण्यातील धक्कादायक प्रकार https://goo.gl/k2w7qT


 

 1. एक रुपयाच्या नोटेला शंभर वर्ष पूर्ण, 100 वर्षांचा रंजक प्रवास https://gl/HmLQfb


 

*माझा विशेष*  - राहुल गांधी हिंदू की बिगर हिंदू?

पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.15 वा. @abpmajhatv वर

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whatsapp bulletin
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV