एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 31.01.2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 31.01.2018


  1. 20 वर्षानंतर खग्रास चंद्रग्रहण पाहण्याचा योग, लालचुटूक चंद्र पाहण्यासाठी खगोलप्रेमींची उत्सुकता शिगेला https://goo.gl/TvPUR7


 

  1. कोर्ट फीवाढीचं सरकारकडून समर्थन, न्याय महाग झाल्यानं बार असोसिएशनची याचिका, राज्यभरातील अशिलांचाही विरोध https://goo.gl/zyig6f


 

  1. कल्याणमध्ये खासगी शाळांचा मनमानी कारभार, केजी प्रवेशाच्या नावानं हजारोंची लूट, पालक आणि विद्यार्थ्यांचा महापालिकेवर मोर्चा https://goo.gl/zrqwVm


 

  1. सिगरेट ओढतानाचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, पुण्यात 13 वर्षीय मुलाकडून साडेसात लाखांचे दागिने लुटले https://goo.gl/H9EYqT


 

  1. दिल्लीतील बलात्कार पीडित 8 महिन्यांच्या चिमुरडीला सर्वोत्तम उपचार द्या, चुलतभावाने केलेल्या अत्याचार प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे आदेश http://abpmajha.abplive.in/


 

  1. कोरेगाव भीमा दंगल प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटेंची याचिका ऐकण्यास हायकोर्टाचा नकार, गुन्हा रद्द करण्याची एकबोटेंची मागणी https://goo.gl/SAhjVE


 

  1. भिवंडीतल्या गायत्रीनगरमध्ये पहाटेपासून लागलेली आग आटोक्यात, 23 गोदामं जळून खाक, आगीचं कारण अस्पष्ट https://goo.gl/PCR819


 

  1. प्रस्तावित लातूर-सातारा हायवेसाठी जमीन संपादनात मनमानी, सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी हतबल https://goo.gl/x2rgqx


 

  1. मनसेतून शिवसेनेत गेलेले नगरसेवक परमेश्वर कदमांवर एसीबीची धाड, उत्पन्नापेक्षा 64 टक्के अधिक संपत्ती सापडली https://goo.gl/1AXuGW


 

  1. छगन भुजबळांना आणखी एक धक्का, ठाण्यातील MET चा भूखंड सिडकोला परत करण्याचे आदेश https://goo.gl/9bE6PX


 

  1. गेल्या तीन महिन्यांपासून परभणी महापालिकेचे कर्मचारी पगाराविना, संपाचा इशारा https://goo.gl/MaVJVp


 

  1. गोव्यात अमेरिकन महिलेवर लैंगिक अत्याचार, फेसबुकवरुन अत्याचाराला वाचा फोडली, आरोपी अटकेत https://goo.gl/efVYri


 

  1. शत्रुला घाम फोडण्यासाठी करंज पाणबुडी नौदलात दाखल, भारतीय बनावटीची तिसरी पाणबुडी, मेक इन इंडियाला मोठं यश https://goo.gl/viBdMU


 

  1. ट्रेनसमोर सेल्फी घेताना काढलेला व्हिडिओ म्हणजे निव्वळ प्रँक, शिवाने मित्रांसोबत अवघ्या देशाला वेड्यात काढलं https://goo.gl/spPH8u


 

  1. बीसीसीआयकडून अंबाती रायडूवर दोन सामन्यांची बंदी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या सामन्यातील वर्तनामुळे कारवाई https://goo.gl/6ExwPQ


 

*माझा विशेष* : हा अर्थसंकल्प तरी ‘अच्छे दिन’ आणणार का? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.15 वाजता, ‘एबीपी माझा’वर

*BLOG* : फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांचा ब्लॉग : पुणेकरांचा विश्वास- अग्रज https://goo.gl/zn1qFA

*एबीपी माझाचे अपडेट सुपरफास्ट मिळवण्यासाठी फेसबुकवर हा छोटा बदल करा* https://goo.gl/NzW5bs

*एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: ABP Majha Whatsapp Bulletin
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV