एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 31/10/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 31/10/2017

*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 31/10/2017*

  1. मागे वळून पाहताना केलेल्या कामांचं समाधान, मात्र राहिलेल्या कामाबद्दल अस्वस्थता, माझा महाराष्ट्र, माझं व्हिजनमध्ये मुख्यमंत्र्यांची कबुली https://goo.gl/4AVVsW


 

  1. उद्धवजी आणि माझ्यात चांगला संवाद, मिलिंद नार्वेकर माझ्याकडे प्रस्ताव घेऊन येतील इतके माझे वाईट दिवस नाहीत, फडणवीसांची कोपरखळी https://goo.gl/ugRLUt


 

  1. कर्जमुक्तीच्या बाबतीत शिवसेना-भाजपमध्ये एकवाक्यता, माझा महाराष्ट्र, माझं व्हिजनमध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांचा दावा, शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत प्रयत्न करण्याची ग्वाही https://goo.gl/4AVVsW


 

  1. कुलगुरुंच्या हट्टीपणामुळे मुंबई विद्यापीठाचा निकाल लांबला, माझा महाराष्ट्र, माझं व्हिजनमध्ये शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी हात झटकले https://goo.gl/4AVVsW


 

  1. यवतमाळमध्ये कीटकनाशकांमुळे शेतकऱ्यांच्या मृत्यूला आरोग्य विभाग जबाबदार, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेंचा आरोप https://goo.gl/4AVVsW


 

  1. प्रत्येक जिल्ह्यातील 10 रस्ते पीडब्लूडी दुरुस्त करणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटलांचं आश्वासन, सरकारने हतबलता दाखवणं शोभनीय नाही, धनंजय मुंडेंचा चंद्रकांतदादांना टोला https://goo.gl/4AVVsW


 

  1. फेरीवाल्यांकडे सत्ताधाऱ्यांचं दुर्लक्ष, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, न्यायालयाचे स्पष्ट आदेश असताना फेरीवाल्यांना हटवायला वेळ का लागतो? मनसे नेत्या शालिनी ठाकरेंचा सवाल https://goo.gl/4AVVsW


 

  1. एलफिन्स्टन रोड, करी रोड, आंबिवली स्टेशनवरील फूट ओव्हर ब्रीज सैन्य बांधणार, दिल्लीनंतर मुंबईत पहिल्यांदाच प्रयोग https://goo.gl/pobuon


 

  1. मुंबई विद्यापीठाबाहेर प्रभारी कुलगुरुंना घेराव, निकाल न लागल्याने विद्यार्थ्यांचं आंदोलन, माजी कुलगुरु भालचंद्र मुणगेकरही आंदोलनात सहभागी http://abpmajha.abplive.in/live-tv


 

  1. 26/11 च्या हल्ल्याला 9 वर्ष उलटल्यानंतरही मुंबईची परिस्थिती जैसे थे, जगातील असुरक्षित शहरांच्या यादीत 16 वा नंबर https://goo.gl/KftDCp


 

  1. एसटी आगारातून खाजगी वाहतूक सोडणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करा, 36 दिवसांच्या पगारकपातीच्या निर्णयानंतर एसटी संघटनांची मागणी https://goo.gl/RF5i1p


 

  1. ज्यांनी पक्षात आयुष्य घालवलं आणि सत्ता आणली, ते बाहेर, अन् राणेंसारखे ‘त्यागी’ सत्तेत, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंचा पुन्हा घरचा आहेर https://goo.gl/ktV2RW


 

  1. मुंबई ते अहमदाबाद रेल्वेत गेल्या 3 महिन्यात 40 टक्क्यांहून अधिक सीट्स रिकाम्या, बुलेट ट्रेनच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह https://goo.gl/Zy81cR


 

  1. प्रज्ञाशोध परीक्षेत राष्ट्रीय पातळीवर ओबीसींना आरक्षण, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री जावडेकरांची घोषणा http://abpmajha.abplive.in/


 

  1. दोन दिवस चालणारी बॅटरी, नोकिया 2 हा नवा स्मार्टफोन लाँच https://goo.gl/LNdDMx


 

*BLOG* : प्रसिद्ध ब्लॉगर समीर गायकवाड यांचा विशेष ब्लॉग, इंदिराजी .... काही आठवणी ... https://goo.gl/Fujckp 

*BLOG* : लेखिका कविता महाजन यांचा विशेष ब्लॉग, चालू वर्तमानकाळ (१२). लोभस : एक गाव - काही माणसं https://goo.gl/4H8hHH

*विशेष कार्यक्रम* : इंदिरा इंडिया- गुंगी गुडिया ते दुर्गा पर्यंतचा प्रवास, रात्री 8.30 वाजता

*माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन* : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनकट, रात्री 9 वाजता

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: ABP Majha Whatsapp Bulletin 31.10.2017 latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV