एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 09.09.2017

राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा व्हॉट्सअॅप बुलेटीनमधून.

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 09.09.2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 09.09.2017

1.    अभिमानाचे दोन स्टार खांद्यावर, शहीद संतोष महाडिकांची पत्नी देशसेवेसाठी सज्ज, वर्षभराचं ट्रेनिंग पूर्ण करत वीरपत्नी स्वाती लेफ्टनंटपदी रुजू https://goo.gl/7Smfe2

2.    संरक्षणमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारताच निर्मला सीतारमन यांचा मोठा निर्णय, सैन्यात 800 महिलांची भरती करणार https://goo.gl/c5g8o3

3.    दिल्लीजवळच्या गुरुग्राममध्ये लैंगिक शोषणानंतर 7 वर्षीय मुलाची गळा चिरुन हत्या, आरोपी बस कंडक्टर अटकेत, रायन इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक निलंबित https://goo.gl/fp2b4Q

4.    चहूबाजूच्या टीकेनंतर पुण्यातील डॉ. मेधा खोले एक पाऊल मागे, सोवळं मोडल्याची तक्रार मागे घेण्यासाठी पोलिस ठाण्यात धाव http://abpmajha.abplive.in/

5.    रांगेत उभं राहून लोकांनी लालबागच्या राजाला फसवलं, दानपेटीत नोटाबंदीत रद्द झालेल्या हजाराच्या 110 जुन्या नोटा https://goo.gl/9LqjLg

6.    55 बालकांच्या मृत्यूनंतर आरोग्यमंत्र्यांना जाग, एबीपी माझाच्या बातमीनंतर दीपक सावंत नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात, मुलांच्या वॉर्डची पाहणी https://goo.gl/qkz2Ld

7.    केंद्राकडून हवी ती मदत घ्या, पण सगळं व्यवस्थित ठेवा, नागपुरात वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजनांना नितीन गडकरींच्या कानपिचक्या https://goo.gl/x3qnPn

8.    एकनाथ खडसेंची चौकशी म्हणजे ‘चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला’, झोटिंग समितीवर 45 लाख 42 हजारांचा खर्च, आरटीआयमधून माहिती उघड https://goo.gl/bXjVdJ

9.    यूपीएच्या माजी केंद्रीय मंत्री जयंती नटराजन यांच्या घरावर सीबीआयचे छापे, झारखंडमध्ये पर्यावरण विषयक परवानग्या दिल्याप्रकरणी कारवाई http://abpmajha.abplive.in/

10.    ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीच्या महापालिकेत जनतेतून महापौर निवडीच्या निर्णयाचा विचार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औरंगाबादमध्ये माहिती http://abpmajha.abplive.in/

11.    नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्टेशनवरुन 3 वर्षीय मुलाचं अपहरण, घटना सीसीटीव्हीत कैद, आरोपीचा शोध सुरु https://goo.gl/qP3gw6

12.    वसईत लोकलमधून पडलेली महिला थोडक्यात बचावली, रेल्वे पोलिस उपनिरीक्षकाने वेळीच हात दिल्यानं अनर्थ टळला https://goo.gl/sTv2so

13.    औरंगाबादमध्ये घरात घुसून बँक मॅनेजरची गळा चिरुन हत्या, सातारा परिसरातील छत्रपती नगरातील घटना, हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट https://goo.gl/fJFZN3

14.    13 वर्षीय बलात्कार पीडितेकडून बाळाला जन्म, आई आणि बाळ सुखरुप, सुप्रीम कोर्टाने दिलेली गर्भपाताची परवानगी https://goo.gl/Dc9yPX

15.    फिटनेस कायम राहिला तर आणखी 10 वर्षे क्रिकेट खेळेन, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला विश्वास https://goo.gl/eiMjV2

माझा स्पेशल : सह्याद्रीच्या लेकीची खणखणीत मुलाखत, लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक यांच्याशी खास बातचित, रात्री 8 वाजता एबीपी माझावर

माझा कट्टा : विज्ञान ते अध्यात्म, शेती ते तंत्रज्ञान... सर्व विषयांवर कणेरी मठाचे स्वामी काडसिद्धेश्वर महाराजांसोबत गप्पा, रात्री 9 वाजता एबीपी माझावर

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmjhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV