एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 04/03/2018

राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये

By: | Last Updated: 04 Mar 2018 06:19 PM
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 04/03/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 04/03/2018

 1. छत्रपतींना एकटंच उन्हातान्हात उभं करुन ठेवलंय, तुमची कुवत नसल्यास सांगा, शिवसेना शिवरायांवर छत्र उभारेल, उद्धव ठाकरेंचा इशारा https://goo.gl/JHajGZ


 

 1. त्रिपुरा आणि नागालँडनंतर मेघालयमध्येही काँग्रेसला धक्का, भाजप मित्रपक्षांसह सत्ता स्थापन करणार, सूत्रांची माहिती https://goo.gl/KhMvEo


 

 1. डावे फक्त नावापुरते उरले, तर काँग्रेसने पोटनिवडणुकाच लढवाव्यात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टोलेबाजी https://goo.gl/yRZVNk


 

 1. रिव्हर अँथमच्या वादानंतर नदी पुनरुज्जीवन संकल्प कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती टाळली, मात्र अमृता फडणवीसांची हजेरी https://goo.gl/qQnLQQ


 

 1. उत्तर-मध्य महाराष्ट्र, विदर्भात येत्या बुधवारी 7 मार्चला गारपिटीचा इशारा, शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन https://goo.gl/zQvGgr


 

 1. औरंगाबादचा कचराप्रश्न 17 दिवसानंतरही कायम, प्रशासनावर मध्यरात्री कचरा शहराबाहेर टाकण्याची वेळ, ग्रामस्थांनी आमदार अतुल सावेंची गाडी रोखली https://goo.gl/qvyF5A कचराप्रश्न पेटलेल्या औरंगाबादेतील दोन चकचकीत वॉर्ड https://goo.gl/enUSyF


 

 1. भाजप अध्यक्ष अमित शाह नागपुरात सरसंघचालकांच्या भेटीला, संघ मुख्यालयात बैठक सुरु, ईशान्य भारतातील विजयानंतर दोघांमध्ये चर्चा http://abpmajha.abplive.in/


 

 1. भारत-पाक फाळणीला जिना नाही, नेहरु-पटेल कारणीभूत, जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्लांचा दावा https://goo.gl/EZMR3g


 

 1. बीडच्या केजमध्ये बारावीच्या 1199 उत्तरपत्रिका जळून खाक, गट साधन केंद्रात आग लागल्यानं मोठं नुकसान https://goo.gl/eDkHs3


 

 1. बीडमध्ये महिला पोलिसावरच बलात्कार, पोलीस निरीक्षकासह तिघांवर बलात्कार आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा https://goo.gl/b1DSs8


 

 1. पुण्यातील ओला ड्रायव्हर ते भारतीय सैन्य दलातील अधिकारी, ओम पैठणेचा प्रेरणादायी प्रवास https://goo.gl/wVMT1R


 

 1. मध्य रेल्वेकडून मुंबईतील 'भेल' लोकल्स सेवेतून बाद, सतत होणारे तांत्रिक बिघाड, पावसाळ्यात बंद पडणाऱ्या लोकल आणि आगीच्या घटनांमुळे निर्णय https://goo.gl/43x2TE


 

 1. कार्ती चिदंबरम-इंद्राणी मुखर्जीची समोरासमोर सीबीआय चौकशी, आयएनएक्स मीडिया प्रकरणी संशयास्पद आर्थिक व्यवहारांप्रकरणी कार्ती अटकेत https://goo.gl/BF7d88


 

 1. पुण्यातील चहा विक्रेते नवनाथ येवले यांचा अनोखा विक्रम, चहाच्या विक्रीतून महिन्याला तब्बल 12 लाखांचं उत्पन्न https://goo.gl/f2MCrq


 

 1. कोलकाता नाईट रायडर्सच्या कर्णधारपदाची धुरा दिनेश कार्तिकच्या खांद्यावर, केकेआरचे सीईओ वेंकी मैसूर यांनी केली घोषणा http://abpmajha.abplive.in/


 

*BLOG* : सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा ब्लॉग - अल्ताफ राजा आणि त्याचा निमशहरी सोशल रिलिव्हन्स https://goo.gl/LZoR9J

*माझा कट्टा* : पुराणकथांना वर्तमानाशी जोडणाऱ्या बेस्ट सेलर पुस्तकांचे लेखक देवदत्त पटनायक यांच्याशी गप्पा, रात्री 8 वाजता

*एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive 

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whatsapp bulletin for 04 March 2018 latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV