एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 06/12/2017

राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 06/12/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 06/12/2017

 1. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमीवर भीमसागर https://goo.gl/zBQQ6q महिनाभरात इंदू मिल स्मारक कामाला सुरुवात, मुख्यमंत्र्यांची घोषणा


 

 1. दलित युवक-युवतीशी लग्न केल्यास अडीच लाख रुपये, आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय https://goo.gl/FVxHiN


 

 1. विराट कोहली आणि अनुष्का शर्माचं लग्न या आठवड्यातच होण्याची चिन्हं, इटलीत 9 ते 11 डिसेंबरदरम्यान विवाह सोहळा रंगण्याची शक्यता https://goo.gl/sAz9TP


 

 1. भारत-श्रीलंका यांच्यातील तिसरी दिल्ली कसोटी अनिर्णित, श्रीलंकेची चिवट फलंदाजी, भारताने कसोटी मालिका 1-0 ने जिंकली, सलग नववी कसोटी मालिका जिंकून टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या पंक्तीत https://goo.gl/5UU3yt


 

 1. राज्यातील केंद्रीय कार्यालयांसह सर्वच ठिकाणी त्रिभाषा सुत्रानुसार मराठी भाषा बंधनकारक, शासन निर्णय जारी https://goo.gl/pNKsTK


 

 1. भाजप नेते यशवंत सिन्हा यांचं अकोल्यातील आंदोलन तिसऱ्या दिवशी मागे, मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन चर्चा, सर्व मागण्या मान्य https://goo.gl/r8fshM


 

 1. भिवंडीत 11 गोदामांना भीषण आग, लाखोंचा ऐवज जळून खाक, सकाळी लागलेली आग विझवण्यासाठी आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता https://goo.gl/ZEkYWx


 

 1. विधानपरिषदेच्या एका जागेसाठी उद्या निवडणूक, काँग्रेस-भाजपची प्रतिष्ठा पणाला https://goo.gl/igxMfe, तर भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांच्याकडून युतीच्या आमदारांना ‘पंचतारांकित’ स्नेहभोजन https://goo.gl/3vkXeG


 

 1. गडचिरोलीमधील अहेरीत 7 नक्षलवाद्यांना कंठस्नान, सी कमांडो-60 च्या पथकाकडून नक्षली हल्ल्याचा चोख बदला https://goo.gl/DNtZP8


 

 1. 'रेरा' ग्राहकांच्या हिताचाच, हायकोर्टाने सर्व याचिका फेटाळल्या, सर्वसामान्य नागरिकांना स्वत:चं घर विकत घेण्याच्या स्वप्नाला नवं बळ https://goo.gl/NoN2Wd


 

 1. फारुख अब्दुल्लांच्या आव्हानाला शिवसेनेचं उत्तर, लाल चौकात तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न, शिवसेनेचे 9 कार्यकर्ते अटकेत https://goo.gl/2hBVTu


 

 1. रिझर्व बँकेकडून द्वैमासिक पतधोरण जाहीर, रेपो दर 6 टक्के तर रिव्हर्स रेपो दर 5.75 टक्के कायम https://goo.gl/sb6gUL


 

 1. यूट्यूब व्हिडिओ पाहून एटीएमवर दरोडा, रातोरात लखपती होण्याचा प्लॅन फसला, नाशिकमध्ये दोन उच्चशिक्षित तरुण अटकेत https://goo.gl/ZdBN1c


 

 1. भीम अॅपवरुन रेल्वे तिकीट बुक करा, मोफत प्रवासाची संधी मिळवा, IRCTC वर भीम अॅपद्वारे तिकीट बुकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वेची नवी ऑफर https://goo.gl/pr5BKD


 

 1. चंद्रपुरात घरात घुसलेल्या चोरावर त्याच्याच चाकूने वार, चोराचा मृत्यू, कुटुंबातील चौघे अटकेत https://goo.gl/fkkV9Q


 

बाबरी मशीद : 6 डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं होतं? https://goo.gl/qUTcBU

BLOG : फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांच्या खादाडखाऊ सदरातील नवीन ब्लॉग, वहुमनचा बाबाजी https://goo.gl/ZbhYJh

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whatsapp bulletin for 06 December 2017 latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV