एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 06/02/2018

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये

By: | Last Updated: 06 Feb 2018 06:12 PM
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 06/02/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 06/02/2018

 1. सीडीआर प्रकरणात ठाणे पोलिस आयुक्तांचा मोठा गौप्यस्फोट, पोलिस अधिकारीच अटकेत असलेल्या खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांना सीडीआर पुरवत असल्याचा संशय, ब्लॅकमेलिंगसाठी व्हीआयपींचेही सीडीआर काढल्याची शक्यता https://goo.gl/QBt8MS


 

 1. साखरेवरील आयातशुल्कात दुपटीने वाढ, साखरेच्या ठोक दरातील घसरणीवर केंद्राचा उतारा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा https://goo.gl/TNUcn6


 

 1. टोमॅटोचे दर कोसळल्यानं शेतकऱ्यांवर लाल चिखल करण्याची वेळ, किलोला 1 ते 10 रुपयांचा भाव, नाशिकच्या बाजारातून माझाचा ग्राऊंड रिपोर्ट http://abpmajha.abplive.in/


 

 1. सलग सहाव्या दिवशी शेअर बाजारात 1200 अंकांची विक्रमी घसरण, दिवसअखेर शेअर बाजारातील घसरण सावरली, गुंतवणूकदारांचे पाच लाख कोटी रुपये बुडाल्याची शक्यता https://goo.gl/SXt69R


 

 1. लोकांना विश्वासात न घेता वृक्ष तोडण्यासाठी परवानगी कशी? मेट्रोसाठीच्या वृक्षतोडीवर मुंबई हायकोर्टाची स्थगिती https://goo.gl/WYhwBi


 

 1. नाशिक जिल्हा बँक बरखास्तीच्या निर्णयाला उच्च न्यायालयाची स्थगिती, संचालक मंडळाला काम करण्याचे अधिकार http://abpmajha.abplive.in/


 

 1. काँग्रेस-राष्ट्रवादीची आज मुंबईत संयुक्त बैठक, 2019 ची रणनीती आणि आघाडीसाठी बोलणी, मतांचं विभाजन टाळण्यावर सर्वांचे एकमत https://goo.gl/31thKj


 

 1. अभिनेते अनुपम खेर यांच्यासह दिग्गज नेत्यांचंही ट्विटर हँडल हॅक, ‘आय लव्ह पाक’चं ट्वीट https://goo.gl/owQ2q4


 

 1. उत्तराखंड सरकारची उधळपट्टी, 11 महिन्यात चहापानावर 68 लाख खर्च https://goo.gl/uzAZNq


 

 1. पोलिसांवर गोळीबार करुन दोन दहशतवादी फरार, श्रीनगरच्या हॉस्पिटलमध्ये थरार, दोन पोलीस शहीद https://goo.gl/e1hxp7


 

 1. राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन सर्वसामान्यांसाठी खुलं, हजारो प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांचं दर्शन https://goo.gl/rYbfgu


 

 1. 'फोर्ब्ज'च्या 30 युवा भारतीयांच्या यादीत 'मुरांबा'गर्ल मिथिला पालकरचं नाव, क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह आणि भूमी पेडणेकरचाही समावेश https://goo.gl/AuAa4L


 

 1. 'पद्मावत'नंतर कंगनाच्या 'मणिकर्णिका'विरोधात आंदोलन, झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे प्रेमसंबंध दाखवल्याचा सर्वब्राम्हण महासभेचा दावा https://goo.gl/qyre4S


 

 1. जिया खान आत्महत्याप्रकरणी सुरज पांचोलीच्या याचिकेवर फास्ट ट्रॅक सुनावणीस हायकोर्टाचा नकार, दुसऱ्या खंडपीठासमोर जाण्याचे निर्देश https://goo.gl/Q2LkXe


 

 1. विश्वविजेता पृथ्वी शॉ एसआरएच्या तात्पुरत्या घरात, हक्काच्या घरासाठी मुख्यमंत्र्यांकडे एमसीए आणि चाहत्यांचं साकडं https://goo.gl/gmaUQW


 

*BLOG* : एबीपी माझाचे प्रतिनिधी नामदेव अंजना यांचा ब्लॉग – बुकशेल्फ : श्रेय ज्याचे त्यास द्यावे.. https://goo.gl/NG6Ztc

*एबीपी माझाचे अपडेट सुपरफास्ट मिळवण्यासाठी फेसबुकवर हा छोटा बदल करा* https://goo.gl/NzW5bs     

*एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive   

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whatsapp bulletin for 06 February 2018 latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV