एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 07/11/2017

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

By: | Last Updated: 07 Nov 2017 06:26 PM
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 07/11/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 07/11/2017

 1. उद्धव ठाकरेंसोबत शरद पवारांची भेट, 10 दिवसांपूर्वी पवारांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीत राज्यातील सद्यस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती https://goo.gl/Tq5D3h


 

 1. शिवसेना सत्तेत असमाधानी, मात्र सरकारमधून पाठिंबा काढल्यास राष्ट्रवादी समर्थन देणार नाही, शरद पवारांचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंच्या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचाही दावा http://abpmajha.abplive.in/


 

 1. 'मातोश्री'वर जाऊन बाळासाहेबांना नमन करणं हा सर्वोच्च क्षण, गुजरात निवडणुकीच्या निमित्तानं हार्दिक पटेलची खास मुलाखत, मराठा आरक्षणालाही पाठिंबा https://goo.gl/qDwZbh


 

 1. नोटाबंदी आणि जीएसटीनंतर मोदी आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत, बेहिशेबी मालमत्ता जप्तीचा निर्णय घेण्याची शक्यता https://goo.gl/xDf9LJ


 

 1. नोटाबंदी म्हणजे संघटित लूट, माजी पंतप्रधान मनमोहन सिंहांचा मोदी सरकारवर निशाणा, तर सत्तेत आल्यानंतर जीएसटीमध्ये बदल करण्याचं राहुल गांधींचं आश्वासन https://goo.gl/spjTxu


 

 1. सरपंच सोडा, स्वतःच्या मुलाला निवडून आणण्याची ताकदही नारायण राणेंमध्ये नाही, गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांचा राणेंवर जोरदार प्रहार https://goo.gl/a5mcJs


 

 1. राज्यातील खड्डे बुजवण्याच्या मोहिमेची 15 डिसेंबर डेडलाईन, 97 हजार किमी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी मंत्रालयात वॉर रुम https://goo.gl/KuCBBh


 

 1. राज्याचा कृषी विकास दर शून्याहून 12.5 टक्क्यांवर, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकरांची माहिती, जाहिराती फसव्या नसल्याचाही दावा https://goo.gl/xjxsvw


 

 1. काश्मीरमध्ये पुलवामात चकमकीत मसूद अझहरच्या पुतण्याचा खात्मा, तीन दहशतवाद्यांना कंठस्नान तर एक जवान शहीद https://goo.gl/y1dcb2 , पुलवामाच्या दहशतवाद्यांकडे अमेरिकन बनावटीची शस्त्र, लष्कराची माहिती https://goo.gl/2Cprcg


 

 1. जालन्यात तब्बल 200 जणांच्या आयकर पथकाची स्टील कंपन्यांवर धाड, आयकर अधिकाऱ्यांना तब्बल 60 कोटींचा काळा पैसा सापडला https://goo.gl/iCLzin


 

 1. झेरॉक्स मशिन जपून वापरा, अन्यथा दुरुस्तीचे पैसे पगारातून कापू, मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना प्रशासनाची तंबी https://goo.gl/qjuWLy


 

 1. पुणे-गुंडेगाव बस सेवा बंद, ‘महाराष्ट्राचे मांझी’ भापकर गुरुजींचा आत्मदहनाचा इशारा, गुरुजींच्या इशाऱ्यानंतर एसटी सुरु करण्याचं महामंडळाचं आश्वासन https://goo.gl/5FBKQP


 

 1. धोनी युवा खेळाडूंवर कधीच अन्याय होऊ देणार नाही, वीरेंद्र सेहवागकडून धोनीचं समर्थन https://goo.gl/hgZmFx


 

 1. आशिया हॉकी चषक विजेत्या भारतीय महिला खेळाडूंना केवळ 1-1 लाखाचं इनाम, हॉकी इंडियाकडून घोषणा https://goo.gl/qSrW6e


 

 1. भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज अखेरचा ट्वेन्टी 20 सामना, तिरुवअनंतपुरमच्या ग्रीनफील्ड मैदानातील निर्णायक सामन्यावर पावसाचं सावट http://abpmajha.abplive.in/


 

BLOG : लेखिका कविता महाजन यांच्या चालू वर्तमानकाळ सदरातील 13वा ब्लॉग, ‘रामायण’ आणि ‘सुहागरात’ व ‘रमणी रहस्य’  https://goo.gl/4V66JG

बर्थडे स्पेशल : 'देवसेना'च्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? https://goo.gl/1XiNhp

मूड महाराष्ट्राचा : तीन वर्षांनंतर जनतेच्या मनात काय? पाहा 'एबीपी माझा'ची महायात्रा, आज संध्याकाळी 7.30 वाजता एबीपी माझावर

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whatsapp bulletin for 07 November 2017 latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV