एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 09/12/2017

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअप बुलेटीनमध्ये

By: | Last Updated: 09 Dec 2017 06:26 PM
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 09/12/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 09/12/2017

 1. गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं मतदान संपन्न, संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 60.16 टक्के मतदान, पंतप्रधान मोदींसह राहुल गांधीचीही प्रतिष्ठा पणाला https://goo.gl/eKrPD8


 

 1. नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग, क्षमतेपेक्षा जास्त वजन झाल्याची माहिती, मुख्यमंत्र्यांसह इतर नेते सुखरुप https://goo.gl/zFBJCj


 

 1. उद्धव ठाकरेंनी तोंड बंद न ठेवल्यास मातोश्रीवरील गुपितं बाहेर काढू, सांगलीत नारायण राणेंचा इशारा, लवकरच मंत्रीपद मिळण्याचाही दावा https://goo.gl/wHC2E9


 

 1. मोदी सरकारच्या जाहिरातबाजीवर 3 वर्षात तब्बल 3 हजार 755 कोटी रुपये खर्च, माहिती अधिकारातून खर्चाचा तपशील उघड, मन की बातच्या जाहिरातीवर साडेआठ कोटी https://goo.gl/sp9tdg


 

 1. कोपर्डीच्या निकालानंतर गेले 10 दिवस शालेय वाहतुकीसाठी सुरु केलेली श्रीगोंदा ते कोपर्डी बससेवा बंद, माझाच्या वृत्तानंतर बससेवा पुन्हा सुरु करण्याचं अधिकाऱ्यांचं आश्वासन https://goo.gl/YN18zG


 

 1. बीड जिल्ह्यातील परळीत वैद्यनाथ साखर कारखान्यात ऊसाच्या रसाची टाकी फुटून तीन कामगारांचा मृत्यू, 8 कामगार गंभीर जखमी https://goo.gl/6AUcTa


 

 1. वाशिममधील ज्ञानेश्वर मिसाळ या शेतकऱ्याची आत्महत्या सावकारी तगाद्यातून, मुलाची तक्रार, सरपंचासह तिघांविरोधात गुन्हा दाखल https://goo.gl/JYXq2x


 

 1. मुंबईजवळील टिटवाळ्यात इंजिनीअर तरुणाची आत्महत्या, पोलिसांच्या जाचामुळे आत्महत्या केल्याचा कुटुंबीयांचा आरोप https://goo.gl/KSmcG8


 

 1. पुण्यात जुगार खेळताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक ताब्यात, तर क्लब चालक माजी नगरसेवक अविनाश जाधव यांच्यासह 41 जणांवरही गुन्हा दाखल http://abpmajha.abplive.in/


 

 1. अभ्यासासाठी ओरडल्याने दिल्लीत आई आणि बहिणीची हत्या, 15 वर्षीय मुलगा अटकेत, बॅट आणि पिझ्झा कटरने हत्या केल्याची मुलाची कबुली https://goo.gl/gaHkKW


 

 1. पुण्यापाठोपाठ नालासोपाऱ्यातही भोंदूबाबाकडून महिलेचा विनयभंग, पोलिसांनी भोंदूबाबाच्या मुसक्या आवळल्या https://goo.gl/nG26dL


 

 1. गोव्यात म्हापश्यातील इंडियन ओव्हरसीज बँकेवर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न फसला, दोन दरोडेखोर अटकेत https://goo.gl/wLxNXd


 

 1. मुंबईतील गिरगाव चौपाटीवर सीप्लेनचं यशस्वी प्रात्यक्षिक, जमीन आणि पाण्यावर लँडिंग करू शकणार, स्पाईसजेटकडून 100 प्लेन विक्री करण्याची घोषणा http://abpmajha.abplive.in/


 

 1. भारताच्या पहिल्या महिला फोटो पत्रकाराला गुगलची आदरांजली, होमाई व्यारावाला यांना गुगलची डुडलमधून सलामी https://goo.gl/XYFdNs


 

 1. मध्य आफ्रिकेतील कांगोमध्ये संयुक्त राष्ट्राच्या शांततादूतांवर हल्ला, 15 जणांचा मृत्यू तर 53 जखमी http://abpmajha.abplive.in/


 

*तुम्ही मोबाईलच्या आहारी गेला आहात?, इथं चेक करा!* https://goo.gl/wPN3Jo

*BLOG : प्रसाद एस. जोशी यांचा ब्लॉग, मराठवाडा : प्रश्न विकासाच्या इच्छाशक्तीचा* https://goo.gl/2qeGXW

*BLOG : एबीपी माझाचे प्रतिनिधी अहमद शेख यांचा ब्लॉग, ही जबाबदारी कुणाची?* https://goo.gl/h8aRgY

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर*- https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whatsapp bulletin for 09 December 2017 latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV