एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 10/11/2017

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

By: | Last Updated: 10 Nov 2017 06:30 PM
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 10/11/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 10/11/2017

 1. रोजच्या वापरातील तब्बल 177 वस्तूंवरील जीएसटी 28 टक्क्यांवरुन 18 टक्क्यांवर, गुवाहाटीतील जीएसटी परिषदेच्या बैठकीत निर्णय, सामान्यांना काहीसा दिलासा https://goo.gl/dGMBQy


 

 1. कृषीमंत्र्यांना भेटण्याची मागणी करत तरुण शेतकरी मंत्रालयाच्या गॅलरीत, 45 मिनिटांनंतर तरुणाला उस्मानाबादमधील ज्ञानेश्वर साळवेला खाली उतरवण्यात यश https://goo.gl/5PhEXs


 

 1. 2022 पर्यंत म्हाडाकडून मुंबईत 50 हजार स्वस्त घरं, सोडतीनंतर विनोद तावडेंचं आश्वासन https://goo.gl/RDyqfQ


 

 1. औरंगाबादेत कॉलेजच्या हलगर्जीने 100 विद्यार्थ्यांची परीक्षा मुकली, विद्यापीठाकडून दिलगिरी https://goo.gl/2tScbJ


 

 1. फक्त शाकाहारी विद्यार्थ्यालाच कीर्तनकार शेलारमामा सुवर्ण पदक मिळणार, पुणे विद्यापीठाकडून पत्रक जारी https://goo.gl/QJbxWw


 

 1. समृद्धी महामार्ग रद्द करायचा असेल तर सर्व शेतकऱ्यांनी संघटित व्हावं, राज ठाकरेंचं शेतकऱ्यांना आवाहन, कार्यकर्त्यांशी जमिनीवर बसून संवाद https://goo.gl/PGC2FY


 

 1. नारायण राणे मंत्री होणार आणि सरकारही स्थिर राहणार, गिरीश बापटांचा दावा https://goo.gl/WDFLo5


 

 1. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी मावळा बलात्कार आणि खूनप्रकरणी तीनही दोषींना फाशी, जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल https://goo.gl/nqEQyo


 

 1. सांगलीतील अनिकेत कोथळे हत्याप्रकरण, महिलांच्या अश्लील चित्रिकरणाचा पर्दाफाश केल्याने अनिकेत कोथळेची सुपारी देऊन हत्या, कुटुंबीयांचा आरोप https://goo.gl/ejGu2Z


 

 1. बदली हा नोकरीचा अविभाज्य घटक, प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली https://goo.gl/AHH1n8


 

 1. मुंबई हायकोर्टाकडून पुण्याचे बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींना एक आठवड्यासाठी अंतरिम जामीन मंजूर, बँकांकडून मालमत्ता जप्तीला सुरुवात https://goo.gl/pjAcAg


 

 1. केंद्रीय कृषीमंत्री उद्या मुंबई दौऱ्यावर, कीटकनाशकांमुळे शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणावर देवेंद्र फडणवीस, सुभाष देशमुख, सदाभाऊ खोत यांच्यासोबत बैठकीत चर्चा http://abpmajha.abplive.in/live-tv/


 

 1. 2018 मध्ये भारतातील नोकरदारांचे पगार 10 टक्क्यांनी वाढणार, सॅलरी बजेट प्लॅनिंगच्या सर्व्हेतून माहिती उघड https://goo.gl/wfDqYi


 

 1. 'पद्मावती'वर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला अद्याप सर्टिफिकेट दिलेलं नाही, त्यामुळे आम्ही दखल देऊ शकत नाही, कोर्टाचं स्पष्टीकरण https://goo.gl/2USrrF


 

 1. धोनीच्या प्रगतीवर जळणारे अनेक, मात्र धोनी एक महान क्रिकेटर, प्रशिक्षक रवी शास्त्रीकडून धोनीची पाठराखण https://goo.gl/PQygXq


 

BLOG : एबीपी माझाच्या प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे यांचा ब्लॉग, जिभेचे चोचले : स्पेशालिटी ट्रिपल ट्रिट https://goo.gl/6CiriZ

मूड महाराष्ट्राचा : तीन वर्षांनंतर जनतेच्या मनात काय? पाहा 'एबीपी माझा'ची महायात्रा, आज संध्याकाळी 7.30 वाजता एबीपी माझावर

विशेष कार्यक्रम : जत्रा : इचलकरंचीतील अब्दुलकाट गावातील कलेश्वराची जत्रा, आज रात्री 8.30 वाजता एबीपी माझावर

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whatsapp bulletin for 10 November 2017 latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV