एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 11/01/2018

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा

By: | Last Updated: 11 Jan 2018 06:47 PM
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 11/01/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 11/01/2018

 1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टर दुर्घटनेत थोडक्यात बचावले, लँडिंग करताना मार्गात केबल आल्याने हेलिकॉप्टर वर घेतलं, पायलटच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटना टळली https://goo.gl/Rgwa8Z


 

 1. भंडारा-गोंदियाचे माजी खासदार नाना पटोले यांची काँग्रेसमध्ये घरवापसी, 4 जानेवारीला राहुल गांधींच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केल्याचं जाहीर https://goo.gl/LBbZw9


 

 1. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाणांच्या अडचणी कायम, मार्चमध्ये अंतिम सुनावणी, राज्यपालांच्या परवानगीबाबत हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात सीबीआय सुप्रीम कोर्टात जाणार http://abpmajha.abplive.in/


 

 1. प्रत्येक निर्णयाला विरोध करण्याची मानसिकता, नौदलाच्या आडमुठेपणावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची टीका, पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलच भूमीपूजन https://goo.gl/mjLHtt


 

 1. मुंबईतील कमला मिल्स कम्पाऊण्ड आग प्रकरणी 'वन अबव्ह' पबच्या तिन्ही मालकांना अटक, न्यायालयाकडून 7 दिवसांची पोलीस कोठडी https://goo.gl/K6EKRZ


 

 1. मुंबईला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटली, ठाण्यातील माजिवडा भागात शेकडो लीटर पाणी वाया, पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता http://abpmajha.abplive.in/


 

 1. पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळेच्या मृतदेहावर दोन महिन्यांनंतर अंत्यसंस्कार, कुटुंबीयांना शोक अनावर https://goo.gl/eNocz7


 

 1. नितीन आगे हत्या प्रकरणी फितूर साक्षीदारांची कोर्टात हजेरी, आम्ही प्रत्यक्षदर्शी नाही, पोलिसांनी कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या, 13 फितूर साक्षीदारांचा दावा https://goo.gl/TNYAHZ


 

 1. औरंगाबादच्या व्हिडीओकॉन प्रकल्पातील कर्मचाऱ्यांना 12 दिवस सक्तीची सुट्टी, कारण अस्पष्ट, कर्मचाऱ्यांच्या मनात धाकधूक https://goo.gl/VNBqCw


 

 1. आर्मी डेच्या सरावादरम्यान अपघात, ध्रुव हेलिकॉप्टरमधून उतरताना दोरखंड तुटल्याने तीन जवान कोसळले https://goo.gl/h7Pnyp


 

 1. एबीपी न्यूजच्या पत्रकाराचा अपमान करणाऱ्या रिपब्लिक टीव्हीकडून माफीनामा, चुकीचं वार्तांकन केल्यामुळे सर्व स्तरातून टीका http://abpmajha.abplive.in/


 

 1. सोहराबुद्दीन चकमक प्रकरणातील सीबीआयचे विशेष न्यायाधीश बी एच लोया मृत्यू प्रकरण, चौकशी करण्याच्या मागणीवरील याचिकेवर सुनावणीसाठी सुप्रीम कोर्ट तयार https://goo.gl/YzHPSH


 

 1. संसदेवरील हल्ल्याप्रकरणी फाशी झालेल्या अफझल गुरुच्या मुलाला बारावीत 88 टक्के, वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा https://goo.gl/EQjVBz


 

 1. तब्बल 18 वर्षानंतर लाल किल्ल्यावरील हल्ल्याच्या प्रमुख आरोपी अटकेत, दिल्लीच्या आयजीआय विमानतळावरुन दहशतवादी बिलाल अहमद ताब्यात https://goo.gl/LPDU31


 

 1. सुरेश रैनाची ‘बेटी बचाव’साठी बॅटिंग, रैनाच्या आवाजातील 'बिटिया रानी' गाणं सोशल मीडियावर व्हायरल https://goo.gl/dq9UUH


 

*माझा विशेष : मदरशांमधलं शिक्षण चांगला रोजगार देत नाही? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता, फक्त ‘एबीपी माझा’वर*

 

*माझा महाराष्ट्र, #डिजिटलमहाराष्ट्र मध्ये 11 जानेवारीपासून रोज संध्याकाळी 5.30 वाजता @abpmajhatv वर*

 

*BLOG* : 'जयदेव - एक अपयशी संगीतकार', #ब्लॉगमाझा स्पर्धेचे विजेते अनिल गोविलकर यांचा ब्लॉग https://goo.gl/S3XYwG

 

*एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive

 

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whatsapp bulletin for 11 January 2018 latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV