एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 14/12/2017

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 14/12/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन  14/12/2017

 1. गुजरातमध्ये पुन्हा भाजपचीच एकहाती सत्ता, एबीपी न्यूज-सीएसडीएस एक्झिट पोलचा अंदाज, भाजपला 117 तर काँग्रेसला 64 जागा मिळण्याचा अंदाज https://goo.gl/pP3RvW


 

 1. गुजरातमध्ये अल्पेश-जिग्नेश-हार्दिकचा करिष्मा नाही, काँग्रेसच्या केवळ तीनच जागा वाढल्या, भाजपच्याही दोन जागा वधारल्या https://goo.gl/pP3RvW


 

 1. गुजरात विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपन्न, दुपारी चार वाजेपर्यंत 24% टक्के मतदान; 18 डिसेंबरला मतमोजणी https://goo.gl/DJUHzA


 

 1. भावाच्या पाया पडून पंतप्रधान मोदी मतदानासाठी रांगेत, मतदानानंतर मिनी रोड शो, काँग्रेसची निवडणूक आयोगात तक्रार https://goo.gl/PJD3aG


 

 1. ठाणे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेची विजयाकडे वाटचाल, भाजपला धक्का https://goo.gl/s54UZ4


 

 1. अखेर मुंबईतील जेव्हीएलआरवरचं हनुमान मंदिर हटवलं, न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेची कारवाई, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका https://goo.gl/XWTDbW


 

 1. एल्फिन्स्टन दुर्घटनेतील मृतांच्या कपाळावर नंबर टाकणं चुकीचं, मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारचे कान उपटले https://goo.gl/6WF1gK


 

 1. मुख्यमंत्री आणि नितीन गडकरींच्या हेलिपॅडसाठी विकासकामांवर हातोडा, बुलडाण्यातील नांदुऱ्यातील प्रकार, विरोधकांची जोरदार टीका https://goo.gl/F8btzF


 

 1. एकनाथ खडसेंनी विधानसभेत पंकजा मुंडेंना झापलं, रोजगार हमी योजनेवरुन प्रश्नांची सरबत्ती, निर्णयांची अंमलबजावणी करण्याचा सरकारला सल्ला https://goo.gl/oLhSgR


 

 1. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्यावरुन चंद्रकांत खैरेंचा सरकारला घरचा आहेर, बाळासाहेबांच्या स्वप्नाकडे भाजपसोबतच शिवसेनेच्या मंत्र्यांनीही दुर्लक्ष केल्याचा आरोप http://abpmajha.abplive.in/


 

 1. आता भरमसाठ बिलं आकारणाऱ्या रुग्णालयांची खैर नाही, राज्य सरकार लवकरच नवा कायदा आणणार, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची माहिती https://goo.gl/m2qrBf


 

 1. लढाऊ पाणबुडी कलवरी नौदलाच्या ताफ्यात, पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईतील माझगाव डॉकवर लोकार्पण, सागरी सुरक्षेसाठी देश सज्ज असल्याचा दावा https://goo.gl/nEjajM


 

 1. कोल्हापुरात विद्यार्थिनीला 500 उठाबशांची शिक्षा देणाऱ्या मुख्याध्यापिकेला अटक, वेतनही थांबवलं, मुलीची प्रकृती अजूनही चिंताजनक https://goo.gl/HjYyXE


 

 1. अहमदनगरमध्ये वाळू तस्करांकडून तहसीलदाराला पेटवण्याचा प्रयत्न, 11 जणांवर गुन्हा, मस्तवाल वाळूमाफियांना मोक्का लावा, अजित पवारांची सरकारकडे मागणी https://goo.gl/L5k5uy


 

 1. दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते नीरज व्होरा यांचे निधन, चित्रपटसृष्टी हळहळली, पंतप्रधानांकडूनही शोक https://goo.gl/xiEo8K


 

*EXIT POLL: गुजरात आणि हिमाचलचा सर्वात मोठा एक्झिट पोल*  https://goo.gl/pP3RvW

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whatsapp bulletin for 14 December 2017 latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV