एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 15/04/2018

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये

By: | Last Updated: 15 Apr 2018 06:36 PM
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 15/04/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 15/04/2018

 

 1. दिमाखदार सोहळ्याने 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेची सांगता, 66 पदकांसह भारत तिसऱ्या स्थानी https://goo.gl/zSBxFj 'सुवर्णवेध' टिपणाऱ्या तेजस्विनीचं कोल्हापुरात जंगी स्वागत https://goo.gl/smrdsG


 

 1. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या वेटलिफ्टर पूनम यादववर प्राणघातक हल्ला, जुन्या वादातून हल्ला झाल्याची माहिती https://goo.gl/w26qD6


 

 1. विदर्भासह मराठवाड्यात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाच्या सरी, यवतमाळमध्ये वीज कोसळून चौघांचा मृत्यू http://abpmajha.abplive.in/


 

 1. कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना पुन्हा दिलासा, ऑनलाईन अर्जासाठी 1 मेपर्यंतची मुदतवाढ https://goo.gl/prQNC3


 

 1. भाजपनं मुका घेतला तरी युती शक्य नाही, शिवसेना खासदार संजय राऊतांचा स्वबळाचा नारा https://goo.gl/7mqkCJ


 

 1. शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणी 25 एप्रिलला उद्धव ठाकरे अहमदनगरला भेट देणार, सेनेच्या माजी आमदारांसह नगरमधील पदाधिकारी उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर https://goo.gl/FP57Gv


 

 1. गोरेगावमध्ये पुलाचं काम सुरु असताना गर्डरसह क्रेन कोसळली, सुदैवाने जीवितहानी नाही https://goo.gl/mhrma4


 

 1. मुंबईत मुलुंडमध्ये आज राज ठाकरेंची जाहीर सभा, राज काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष, मनसे 100 महिलांना रिक्षांचं वाटप करणार https://goo.gl/MSLWnB


 

 1. बलात्काराच्या घटनेवेळी मी कानपुरात होतो, उन्नाव प्रकरणातील आरोपी भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगरचा दावा https://goo.gl/At3E28


 

 1. पिंपरी चिंचवडमध्ये 20 ते 25 वाहनांची तोडफोड, क्षुल्लक कारणावरुन टोळक्याचा धुडगूस, आरोपींचा शोध सुरु https://goo.gl/3Mv8QG


 

 1. टोमॅटोला भाव नसल्यानं शेतात मेंढ्या सोडल्या, श्रीरामपूर तालुक्यातील धक्कादायक प्रकार, उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल http://abpmajha.abplive.in/


 

 1. भाजीत मीठ जास्त पडल्याचा राग, पतीने पत्नीचे केसच कापले, सोलापुरातील संतापजनक प्रकार https://goo.gl/VxZmnH


 

 1. नागपूरजवळील नागभीडच्या जंगलात 2 हजार वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक खुणा, 48 एकाश्म स्मारकं सापडली, पुरातत्व खातं उत्खनन करणार https://goo.gl/NDPQuF


 

 1. अभिनेते धर्मेंद्र यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार, तर विजय चव्हाण यांना चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार जाहीर, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेंची घोषणा https://goo.gl/a7L5Zx


 

 1. आजपासून मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वाला सुरुवात, महेश मांजरेकर बिग बॉसच्या भूमिकेत https://goo.gl/rSD8yi


 

*BLOG* : एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल खिचडी यांचा ब्लॉग, राहुलची खिचडी : खेलो इंडिया खेलो!!! https://goo.gl/Uy28Ad

*BLOG* : सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा ब्लॉग, सुधीर मिश्रा नावाचं कल्ट https://goo.gl/AXCidG 

*एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive 

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whatsapp bulletin for 15 April 2018 latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV